FD Rates : देशातील ‘या’ सर्वात मोठ्या खाजगी बँकेच्या एफडीवरील व्याजदरात वाढ, तपासा नवीन व्याजदर
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । FD Rates : महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी गेल्या 9 महिन्यांत RBI ने रेपो दरात वारंवार वाढ केली आहे. ज्यानंतर अनेक सरकारी आणि खाजगी बँकांकडून एफडीवरील व्याजदरात वाढ केली गेली आहे. यामध्ये आता भारतातील सर्वात मोठी खाजगी बँक HDFC Bank चे नाव देखील सामील झाले आहे. कारण बँकेने आपल्या 2 कोटी रुपयांवरून 5 … Read more