Budget 2023 : अर्थसंकल्पाकडून महिलांच्या ‘या’ अपेक्षा, इन्कम टॅक्समध्ये मिळू शकेल खास सवलत

Budget 2023

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | 1 फेब्रुवारी रोजी देशाचा सर्वसाधारण Budget 2023 सादर केला जाणार आहे. यासाठी अवघे काही दिवसच बाकी आहेत. पुढील वर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी मोदी सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प असेल. सध्या जगभरात मंदीसदृश वातावरण आहे, अशा परिस्थितीत निर्मला सीतारामन या अर्थमंत्री म्हणून आपला सलग पाचवा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अशा स्थितीत या … Read more

अर्थसंकल्पापूर्वी करदात्यांना सरकारकडून भेट !!! आता ‘या’ लोकांना ITR मधून मिळणार सूट

ITR

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ITR : आता लवकरच अर्थसंकल्प 2023 चा सादर होणार आहे. मात्र आता पुन्हा एकदा इन्कम टॅक्समध्ये सूट देण्याची मागणी जोर धरु लागली आहे. यावेळी ही सूट 2.5 लाखांवरून 5 लाखांपर्यंत वाढवली जाईल, अशी आशा लोकं बाळगून आहेत. प्रत्यक्षात असे होईल की नाही हे 1 फेब्रुवारीलाच कळेल. मात्र भारत सरकारकडून त्याआधीच 75 … Read more

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण रुग्णालयात दाखल

Nirmala Sitharaman

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांची अचानक तब्बेत बिघडली असून त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. निर्मला सीतारामण यांना सकाळी त्रास जाणवू लागला होता. दरम्यान त्यांची अचानक प्रकृती अचानक खालवू लागल्याने उपचारासाठी रुग्णालयातील खासगी वार्डमध्ये दाखल करण्यात आले. सध्या एम्स रुग्णालयात त्यांच्यावर डॉक्टरांकडून उपचार सुरु करण्यात आले आहेत. दरम्यान, 63 … Read more

खाद्यपदार्थांवर GST का लावण्यात आला ??? महसूल सचिवांनी दिले ‘हे’ कारण

GST

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील पॅकेज केलेल्या वस्तू आणि खाद्यपदार्थांवरील करचुकवेगिरीला आळा घालण्यासाठी GST लादण्यात आल्याचे भारत सरकारचे महसूल सचिव तरुण बजाज यांनी सांगितले. ते म्हणाले कि, “या उत्पादनांद्वारे बरीच करचोरी केली जात होती, ज्याला रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. तसेच यासाठी काही राज्यांकडून तशी मागणी देखील करण्यात आलेली होती.” ते पुढे म्हणाले की,” … Read more

1 एप्रिलपासून ‘या’ गोष्टी महागणार; तुमच्या खिशावर होणार परिणाम

mobile use

नवी दिल्ली । अर्थसंकल्प 2022 मध्ये केलेल्या काही तरतुदींमुळे 1 एप्रिलपासून ग्राहकांवरील महागाईचा बोझा आणखी वाढणार आहे. उद्यापासून टीव्ही, AC फ्रीजसह मोबाईल चालवणेही महागणार आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात अनेक उत्पादनांवरील आयात शुल्कात वाढ केली होती, तर काहींवर ती कपात करण्यात आली होती. नवीन शुल्क 1 एप्रिलपासून लागू होणार आहे. त्यामुळे ज्या कच्च्या मालावर उत्पादन शुल्क वाढवण्यात … Read more

“पेट्रोल डिझेल दरवाढीसाठी UPA सरकार आणि रशिया जबाबदार”- अर्थमंत्री निर्मला सीतारामन

Nirmala Sitharaman

नवी दिल्ली । पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने होत असलेल्या वाढीसाठी सरकारने रशियाला जबाबदार धरले आहे. आधीच्या यूपीए सरकारचे ऑइल बॉण्ड आणि रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढत असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे. राज्यसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना अर्थमंत्री म्हणाल्या, “जागतिक बाजारपेठेत पुरवठा खंडित झाल्यामुळे गेल्या काही आठवड्यांपासून कच्च्या तेलाच्या … Read more

“रशिया-युक्रेन संकटामुळे भारत आपल्या निर्यातीबद्दल चिंतेत” – निर्मला सीतारामन

Nirmala Sitharaman

नवी दिल्ली । रशिया आणि युक्रेन यांच्यात जोरदार युद्ध सुरू असून आजच्या पाचव्या दिवशी हे युद्ध थांबलेलं नाही. या युद्धामुळे भारताच्या चिंताही आता वाढत आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत युद्धामुळे व्यापारावर परिणाम होत असलेल्या मुद्द्यांवर भाष्य केले. युक्रेनसोबतच्या व्यापारी संबंधांवर होणाऱ्या परिणामाबद्दल अर्थमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली. त्या म्हणाल्या की,” युक्रेनला आमच्या तत्काळ … Read more

रशिया – युक्रेनच्या युद्धामुळे भारताचेही होणार एक लाख कोटींचे नुकसान; कसे ते जाणून घ्या

inflation

नवी दिल्ली । युद्ध म्हणजे नुकसान. सर्व प्रकारच्या संकटांसह युद्ध येते. यामध्ये लढणाऱ्या देशांबरोबरच त्यांच्याशी संबंधित देशांचेही मोठे नुकसान होते. रशिया आणि युक्रेन हे लढत आहेत मात्र हजारो किमी दूर असलेल्या आपल्या देशाचेही यामुळे मोठे नुकसान होणार आहे. युद्धामुळे कच्च्या तेलाची किंमत झपाट्याने वाढून $100 प्रति बॅरल झाली आहे. त्यामुळे भारताचे एक लाख कोटी रुपयांपर्यंत … Read more

अर्थमंत्र्यांनी घाईघाईने कडक कारवाई करण्याचा आदेश दिलेला ABG Shipyard Scam नक्की काय आहे ते समजून घ्या

नवी दिल्ली । ABG शिपयार्ड घोटाळा हा देशातील सर्वात मोठा बँकिंग घोटाळा असल्याचे सांगितले जात आहे. ABG शिपयार्ड लिमिटेडचे ​​अध्यक्ष आणि एमडी ऋषी कमलेश अग्रवाल आणि इतर काहींनी 2012 ते 2017 दरम्यान 28 बँकांची 22,842 कोटी रुपयांची फसवणूक केली. हा घोटाळा समोर येताच आता विरोधक सरकारवर हल्लाबोल करत आहेत. या प्रकरणाने केंद्र सरकारही अस्वस्थ झाले … Read more

PLI Scheme : ऑटो सेक्टरला मिळणार गती; 7.5 लाख रोजगाराच्या संधी निर्माण होणार

नवी दिल्ली । वाहने आणि त्याचे पार्ट बनवणाऱ्या कंपन्यांसाठी सुरु करण्यात आलेली प्रोडक्शन लिंक्ड इन्सेन्टिव्ह (PLI) स्कीममुळे देशात भरपूर नोकऱ्या उपलब्ध होतील. पुढील पाच वर्षांत 7.5 लाख अतिरिक्त रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. अवजड उद्योग मंत्रालयाचे सचिव अरुण गोयल यांनी याबाबत माहिती देत म्हंटल की , या योजनेमुळे महामारीतून बाहेर पडलेल्या ऑटो क्षेत्रालाही चालना मिळेल. … Read more