Meta Global Outage | केवळ 2 तासांसाठी इन्स्टा-फेसबुक बंद, परंतु मार्क झुकरबर्गचं झालं अब्जावधींचं नुकसान

Meta Global Outage

Meta Global Outage  | मंगळवारी म्हणजेच 5 मार्च 2024 रोजी रात्री काही तासासाठी मेटाचे सर्व सोशल मीडिया अकाउंट बंद पडले होते. जगभरातील युजर्सला फेसबुक, इन्स्टा त्याचप्रमाणे थ्रेडस लॉगिन करायला अडचणी येत होत्या. लॉगिन केल्यास त्यांच्या अकाउंट आपोआप लॉग आऊट होत होते. त्याचप्रमाणे काही काळासाठी व्हाट्सअप देखील बंद पडले होते. काही तासांनी ही सगळी सेवा सुरळीत … Read more

FD Interest Rate | जेष्ठ नागरिकांसाठी 1 लाखाच्या गुंतवणुकीवर मिळणार 7.60% दराने व्याज, ‘या’ बँकेची खास ऑफर

FD Interest Rate

FD Interest Rate | आजकाल प्रत्येकजण आर्थिक दृष्ट्या सुरक्षित भविष्यासाठी आपल्या उत्पन्नाचा काही भाग हा गुंतवणूक करत असतो. जेणेकरून भविष्यात जर अचानक कोणतीही परिस्थिती आली तर त्यावेळी त्या व्यक्तीला सगळ्या गोष्टी करणे सोपे जाईल. अशातच गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. परंतु या गुंतवणुकीवर अनेक प्रकारच्या जोखीम देखील आहेत. आतापर्यंत गुंतवणुकीच्या पर्यायांमध्ये एफडी (FD Interest Rate) … Read more

Best Investment Options | आनंदाची बातमी ! ‘ही’ बँक झिरो बॅलन्स खाते असेल तरीही देते FD वर ‘एवढे’ व्याज

Best Investment Options

Best Investment Options | आजकाल प्रत्येकजण आपल्या भविष्याचा विचार करून काही ना काही आर्थिक गुंतवणूक करत असतात. जेणेकरून आयुष्यात कोणताही प्रसंग आला, तरी आर्थिक बाजूने ते नेहमीच सक्षम राहतील. भविष्यासाठी गुंतवणूक करण्याच्या सरकारच्या देखील अनेक योजना आहेत. त्यात देखील अनेक लोक गुंतवणूक करत असतात. परंतु आजकाल फिक्स डिपॉझिट म्हणजेच FD हा गुंतवणुकीचा सगळ्यात चांगला पर्याय … Read more

2000 Rupees Notes | 2000 रुपयांच्या 97.62 टक्के नोटा आरबीआयकडे परत, नोटा अजूनही कायदेशीर

2000 rupees notes

2000 Rupees Notes | केंद्र सरकारने मागील वर्षी 2 हजार रुपयांच्या नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णय घेतला आणि त्या सगळ्या नोटा बँकेत जमा करण्याचे देखील आदेश दिले होते. सरकारच्या या निर्णयानंतर आतापर्यंत 2 हजार रुपयांच्या एकूण 97.65% नोटा रिझर्व बँकेकडे आलेल्या आ हेत आरबीआयने एका प्रसिद्धी पत्राद्वारे ही माहिती दिली आहे. आता 19 मे 2023 … Read more

High Fd Rate Banks | ‘या’ बँका ज्येष्ठ नागरिकांसाठी मुदत ठेवींवर देतात 9% पेक्षा जास्त व्याजदर, जाणून घ्या सविस्तर

High Fd Rate Banks

High Fd Rate Banks | आजकाल आपल्या भविष्याचा विचार करून अनेक लोक सेविंग करत असतात. त्यात एफडी अनेक लोक करत असतात. परंतु सामान्य गुंतवणूकदारांपेक्षा ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या एफडीवर खूप जास्त व्याजदर मिळतो. आणि परताव्याच्या या वाढीव दरामुळे त्यांना त्यांच्या मालमत्तेवर देखील चांगला परतावा मिळतो. ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक योजना असतात. जेणेकरून त्यांना आर्थिक मागणी पूर्ण करताना … Read more

12-15-20 Investment Formula | समजून घ्या गुंतवणुकीचा 12-15-20 फॉर्मुला, 40 व्या वर्षी व्हाल कोट्यवधी

12-15-20 Investment Formula

12-15-20 Investment Formula | आपल्याला भविष्यात चांगल्या आयुष्य जगता यावे, सगळ्या सुखसुविधा मेळाव्यात यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. आणि यासाठी तुमच्याकडे एक मोठा फंड असणे आवश्यक असते. आणि त्यासाठी तुम्हाला गुंतवणूक करावी लागते, तुम्ही जितक्या लवकर गुंतवणूक करणे सुरू कराल. तितक्या लवकर तुम्हाला त्याचा खूप चांगला परतावा मिळेल. परंतु त्यासाठी चांगल्या स्कीम निवडणूक देखील तितकंच … Read more

Cash Limit At Home | आयकर विभागाच्या नियमानुसार घरात ठेवू शकता ‘एवढी कॅश’, जाणून घ्या सविस्तर

Cash Limit At Home

Cash Limit At Home | आजकाल भ्रष्टाचार, काळा पैसा या गोष्टी प्रामुख्याने वाढत आहेत. काळा पैसा बंद करण्यासाठी आता जवळपास सगळेच व्यवहार ऑनलाइन झालेले आहेत. त्यामुळे आता लोकांकडे प्रत्येक पैशाचा हिशोब असतो. परंतु आता या व्यवहारांवर देखील सरकारने अनेक नियम आणलेले आहेत. बरेच लोक त्यांचा पैसा बँकेत न ठेवता त्यांच्या घरी ठेवतात. परंतु घरात देखील … Read more

Good Cibil Score | चांगला CIBIL स्कोअर मिळवून देईल स्वस्तात गृहकर्ज, अशी होते CIBIL स्कोअरची गणना

Good Cibil Score

Good Cibil Score | आजकाल अनेक लोक कर्ज काढत असतात. परंतु ते कर्ज काढताना त्यांना कमी व्याज दरात कर्ज मिळेल याचा विचार करत असतात. रिझर्व बँक ऑफ इंडियाने 2022 पासून रेपो दरात वाढ केली आहे. त्यामुळे त्यांचे व्याजदर देखील उच्च पातळी वर गेलेले आहेत. त्यामुळे बरेचसे लोक आहेत ते कर्ज घेताना असे पर्याय शोधत आहे. … Read more

IIFL सुरक्षित NCDs चे सदस्यत्व घेण्याची 8 कारणे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | NCD (नॉन-कन्व्हर्टेबल डिबेंचर) हे एक डेब्ट इंस्ट्रूमेंट (कर्ज साधने) आहे जे पारंपारिक कर्ज साधनांना चांगला पर्याय देतात आणि तुमच्या डेट पोर्टफोलिओचा आणि एकूण पोर्टफोलिओचा एक भाग बनू शकतात. खरं गुंतवणूकदार केवळ पारंपारिक ठेवींना चिकटून राहिल्याने एनसीडीकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. पण एनसीडी समजून घेणे खरे तर अधिक साधं आणि सरळ आहे. … Read more

PM Kisan : शेतकऱ्यांसाठी सरकारने पुन्हा सुरू केली ‘ही’ महत्वाची सेवा; असा घ्या लाभ

Farmers

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवित आहे. यापैकीच एक महत्वाची योजना आहे, ‘पीएम किसान सम्मान न‍िध‍ि योजना’. याअंतर्गत सरकार शेतकऱ्यांना 6,000 रुपये देते. या योजनेंतर्गत आतापर्यंत 10 हप्ते शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत. सरकार लवकरच 2000 रुपयांचा 11 वा हप्ता जारी करणार आहे. हे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर केले जातात. मात्र … Read more