RBI Rules : ATM मधून पैसे काढताना फाटक्या नोटा आल्या तर..?? पहा काय सांगतो RBI चा नियम

RBI Rules

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (RBI Rules) अनेकदा आपण बाजारात जाताना पाकीट तपासत नाही. मग ऐन वस्तू खरेदी करताना आपल्या लक्षात येत की, आपल्याकडे तर पुरेसे पैसे नाहीत. अशावेळी पैसे काढण्यासाठी ATM कार्डचा वापर केला जातो. पण, बऱ्याचदा आपल्या लक्षात आले असेल. एकतर ATM बंद असतात नाहीतर ATM मधले पैसे संपलेले असतात. त्यातूनही नशिबाने एखादं ATM सापडलं … Read more

HUF Benefits : HUF मूळे हिंदू कुटुंबांना मिळतो करबचतीचा लाभ; पहा कसा मिळेल फायदा?

HUF Benefits

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (HUF Benefits) नवे आर्थिक वर्ष म्हटले कि, आयटी रिटर्न्स दाखल करणं आलंच. तुम्हीसुद्धा रिटर्न्स भरत असाल तर तुम्हाला माहित असेल की, येत्या ३१ जुलै २०२४ पर्यंतच आयकर विवरणपत्र भरायचे आहे. दरम्यान ITR भरताना प्रत्येक करदात्याचा प्रयत्न असतो की, काही करून टॅक्स वाचवावा. अशातच हिंदू कुटुंबांना आयकर कायद्यात स्वतंत्र सूट देण्यात आल्याचे समजत … Read more

Gold Buying Rules : 2 लाखापेक्षा अधिक किंमतीचे सोने खरेदी करताय? जाणून घ्या ‘हा’ महत्वाचा नियम

Gold Buying Rules

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Gold Buying Rules) आज साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जाणारा अक्षय तृतीयेचा शुभ सण आहे. हिंदू मान्यतेनुसार, आजच्या या शुभ मुहूर्तावर सोने खरेदी केल्यास घरात सुख, समृद्धी, ऐश्वर्य आणि भरभराट होते. त्यामुळे आजच्या दिवशी सोने खरेदीला विशेष महत्व आहे. त्यामुळे बाजारपेठांमध्ये आजच्या दिवशी सोने खरेदीसाठी मोठी गर्दी दिसते. बरेच लोक सोने खरेदीसाठी या … Read more

Home Loan RBI Data : मागील 2 आर्थिक वर्षात गृहकर्जाच्या आकडेवाडीत लक्षणीय वाढ; RBI ने दिली महत्वाची माहिती

Home Loan RBI Data

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Home Loan RBI Data) आपलं हक्काचं घर असावं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी होम लोन अर्थात गृह कर्ज योजना अत्यंत फायदेशीर ठरतात. काही आवश्यक बाबींच्या आधारावर अनेक बँका आपल्या ग्राहकांना गृहकर्ज उपलब्ध करून देत आहेत. अत्यंत सोप्या आणि सुलभ पद्धतीने मिळणारे गृहकर्ज घेऊन अनेक लोकांनी आजपर्यंत आपल्या घराचे … Read more

Family Insurance : फॅमिलीसाठी विमा खरेदी करताय? योग्य निवड करण्यासाठी ‘या’ टिप्स ठरतील फायदेशीर

Family Insurance

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Family Insurance) आजकाल भविष्याच्या आर्थिक सुरक्षेसाठी गुंतवणूक करणे किती गरजेचे आहे? हे आपण सारेच जाणतो. त्यामुळे अनेक लोकांचा गुंतवणुकीकडे कल वाढताना दिसतो आहे. अनेक लोक भविष्यातील आर्थिक सुरक्षेच्या हेतूसाठी आणि आपल्यासोबत आपल्या संपूर्ण कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी विमा काढतात. कारण स्वतःसाठी विमा न घेणे आपल्या कुटुंबासाठी अनपेक्षित काळी संकटमय परिस्थिती निर्माण करू … Read more

Premji Invest : अझीम प्रेमजी उतरणार बँकिंग क्षेत्रात; खरेदी करणार ‘या’ बँकेतील हिस्सा

Premji Invest

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विप्रोचे संस्थापक अझीम प्रेमजी आता बँकिंग क्षेत्रात आपलं नशीब आजमावणार आहेत. झीम प्रेमजी यांची कौटुंबिक फर्म प्रेमजी इन्व्हेस्ट (Premji Invest) लवकरच बँक ऑफ बडोदाची उपकंपनी असलेल्या नैनिताल बँकेतील मोठा हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत आहे. त्याबाबत बोलणी सुरु असून हा करार अंतिम टप्प्यात आल्याचे बोललं जात आहे. लवकरच याबाबत अंतिम निर्णय होईल. … Read more

Coolers Under 5000 : उन्हाळ्यात AC ला टक्कर देतायत ‘हे’ स्वस्त Cooler; घ्या थंड हवेचा अनुभव

Coolers Under 5000

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Coolers Under 5000) उन्हाळा म्हटलं की, उष्ण वारे आणि त्यामुळे वाढणारा उकाडा आलाच. पण यंदाचा उन्हाळा काहीच्या काही आहे. गेल्या काही दिवसात तर तापमान ४५ अंश सेल्सिअस पर्यंत गेले होते. त्यामुळे घामाच्या धारांनी नुसता जीव नकोसा केला आहे. एकंदरच काय तर यावेळी गरमीने लोकांची अवस्था बिकट केली आहे, त्यामुळे दिवस रात्र घरातील … Read more

Bank FD Rules : बँकेत 5 लाखापेक्षा जास्त रक्कम ठेवण्याआधी ‘हा’ नियम जाणून घ्या; अन्यथा नुकसान निश्चित

Bank FD Rules

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Bank FD Rules) आजकाल प्रत्येकाचं बँकेत एक तरी बचत खात असतंच. ज्यामध्ये आपली महिन्याची कमाई अर्थात पैसे जमा केले जातात. बँकेत खात असण्याचे बरेच फायदे असतात. मात्र ते फायदे कसे घेता येतील याविषयी आपल्याला पूर्ण माहिती असणे गरजचे असते. जी बँक जास्त व्याजदर देते त्या बँकेत सर्वाधिक खाती उघडली जातात. कारण अशा … Read more

Tax Exemption : आता पगारातून 1 रुपयाही कट न होता वाचवता येईल TAX; कसा? ते जाणून घ्या

Tax Exemption

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Tax Exemption) एप्रिल महिन्यात नवे आर्थिक वर्ष सुरु होते. प्रत्येक आर्थिक वर्षात इनकम टॅक्स संदर्भात येणाऱ्या अपडेटवर बारीक लक्ष ठेवावे लागते. विशेष करून नोकरदार वर्गाला याबाबत कायम सतर्क राहावे लागते. कारण पगार घेणाऱ्या लोकांची कायम टॅक्स वाचवताना तारेवर कसरत होत असते. दरम्यान, कंपनीदेखील टॅक्स संदर्भात गुंतवणूक आणि बचतीच्या मार्गांचा विचार करत असते. … Read more