अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर सोने खरेदी करताय? जाणून घ्या आजचे दर

Gold Price Today

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज अक्षय्य तृतीया असून आजच्या या शुभ दिवशी सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना एक खुशखबर आहे. आज सोन्याच्या दरात पुन्हा एकदा घट झाली आहे. भारतात 24 कॅरेट सोन्याची (10 ग्रॅम) किंमत 51,340 रुपये आहे, तर 22 कॅरेट सोन्याची (10 ग्रॅम) किंमत 47,200 रुपये आहे. तर चांदीचा दर हा प्रतिकिलो 62,300 रूपये आहे. … Read more

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताय? मग एलोन मस्क यांचा ‘हा’ कानमंत्र ऐकाच

Elon Musk

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तुम्हीही जर शेअर मार्केट मध्ये पॆशांची गुंतवणूक करत असाल तर जगातली श्रीमंत व्यक्ती असलेल्या एलोन मस्क यांनी दिलेला एक सल्ला नक्कीच तुम्हाला उपयोगी ठरेल. एलोन मस्क यांनी शेअर बाजारात गुंतवणूक करून नफा मिळवण्यासाठी काही टिप्स दिल्या आहेत. शेअर बाजारात गुंतवणूक कधी आणि कशी करायची आणि शेअर्स ची विक्री कधी करावी याबाबत … Read more

Bank Of India च्या ग्राहकांना झटका; बचत खात्यावरील व्याजदरात कपात

BOI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील महत्त्वाची बँक असलेल्या बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना मोठा झटका बसला आहे. याचे कारण म्हणजे बँकेने आपल्या बचत खाते आणि मुदत ठेवींवरील व्याजदरात कपात केली आहे. BOI ने बचत खात्यावरील व्याजदरात 0.15 टक्के कपात केली आहे. मात्र ही कपात 1 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींवरील व्याजदरात करण्यात केली आहे, तर बँकेने 2 कोटी … Read more

GOLD PRICE: सोन्याच्या दरात पुन्हा घसरण; जाणून घ्या आजचे दर

Gold Price Today

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना खुशखबर आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत आज सोन्याच्या दरात घट झाली आहे.सोमवारी सकाळी, मल्टीकमोडिटी एक्सचेंज (MCX) वर 24 कॅरेट सोन्याची फ्युचर्स किंमत 1.21 टक्क्यांनी घसरून 51,128 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली. कालच्या किमतीच्या तुलनेत सोने 626 रुपयांनी स्वस्त झाले आहे. तर चांदीचा दर हा … Read more

LPG गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ; पहा नव्या किंमती

gas

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात महागाई दिवसेंदिवस वाढतच चालली असून सर्वसामान्य माणसाचे जगणं मुश्किल झालं आहे. पेट्रोल- डिझेलच्या दरात दररोज वाढ होत असतानाच आता LPG गॅस सिलिंडरच्या किमती वाढल्या आहेत. मात्र ही दरवाढ घरगुती गॅससाठी नसून व्यावसायिक गॅस सिलिंडर साठी आहे. मे महिन्याच्या पहिल्याच दिवशी व्यावसायिक गॅस सिलिंडर दरात 104 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. … Read more

GOLD PRICE: सोन्याच्या दरात घसरण सुरूच; जाणून घ्या आजचे दर

Gold Price Today

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होत असून आज पुन्हा एकदा सोन्याच्या किमतीत घट झाली आहे. मल्टीकमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, 24-कॅरेट शुद्धतेच्या सोन्याची फ्युचर्स किंमत 0.44 टक्क्यांनी घसरून 52,030 रुपये प्रति ग्रॅम झाली. तर आजच्या ट्रेडिंगमध्ये चांदीचा भाव 66,600 रुपये प्रतिकिलो होता. आज चांदीच्या दरातही 0.2 टक्क्यांनी घसरण झाली आहे. … Read more

100 रुपयांची गुंतवणूक करून मिळवा मोठी रक्कम; पोस्ट ऑफिसची ‘ही’ योजना पहाच

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या महागाईने उच्चांक गाठला असून भविष्यातील आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी पैशाची बचत आणि योग्य गुंतवणूक ही काळाची गरज ठरली आहे. थेंबे थेंबे तळे साचे या म्हणीप्रमाणेच आपणही कमी रक्कमेची गुंतवणूक करून खूप सारे पैसे साठवू शकतो. अशाच एका पोस्ट ऑफिसच्या योजने बद्दल आपण जाणून घेऊया ज्यामध्ये आपण कमीत कमी 100 रुपयांची … Read more

SBI चा ग्राहकांना सतर्कतेचा इशारा!! ‘या’ 2 नंबर वरील कॉल उचलू नका, अन्यथा……

SBI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) च्या खातेधारकांना बँकेने सतर्कतेचा इशारा दिला आहे. आजकाल बनावट कॉलच्या माध्यमातून फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर, तुम्हाला अशा घटना टाळायच्या असतील तर +91-8294710946 आणि +91-7362951973 नंबरवरून येणारे कॉल्स उचलू नका अशी स्पष्ट सूचना बँकेने आपल्या ग्राहकांना दिली आहे SBI ने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर ट्विट … Read more

सिमेंटचे दर ‘इतक्या’ रुपयांनी वाढण्याची शक्यता; Flate, Real Estate महागणार

Cement

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आगामी काळात तुम्ही जर घर बांधण्याची तयारी करत असाल आणि त्यासाठी बजट काढत असाल तर तुमच्या बजेट मध्ये गडबड होऊ शकते. याचे मुख्य कारण म्हणजे आता सिमेंटच्या किमतीत लक्षणीय वाढ होणार आहे. सिमेंटच्या दरात 25 ते 50 रुपयांनी वाढणार असल्याची माहिती समोर येत आहे. क्रिसिलने जारी केलेल्या अहवालानुसार, रशिया आणि युक्रेनमधील … Read more

Bank Timing Change : आजपासून बँक उघडण्याची वेळ बदलली; RBI चा निर्णय

Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बँकेच्या ग्राहकांसाठी एक मोठी खूशखबर आहे. आरबीआय ने बँकांच्या वेळेत बदल केला असून ग्राहकांना आता बँकेत एक तास अतिरिक्त वेळ मिळणार आहे. आजपासूनच म्हणजे 18 एप्रिल 2022 पासून बँकांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. त्यानुसार आत्तापार्यंत 10 ला उघडणारी बँक आता सकाळी 9 वाजता उघडणार आहे. तर दुसरीकडे बँका बंद होण्याच्या वेळेत … Read more