Gold Price Today : सोनं झालं स्वस्त, चांदीच्या किमतीही उतरल्या; आजचे दर काय?

Gold Price Today

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज 15 एप्रिल 2023 रोजी म्हणजेच व्यावसायिक आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोने आणि चांदीच्या किमतीत (Gold Price Today) घसरण पाहायला मिळाली. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. काल सोन्याच्या किमतीने उच्चांक गाठला होता मात्र आज कालच्या तुलनेत सोने प्रति 10 ग्रॅम 760 रुपयांनी स्वस्त झालं आहे तर दुसरीकडे चांदीच्या किंमतीत सुद्धा 1100 रुपये … Read more

Gold Price Today : सोन्याची चमक वाढली, चांदीही वधारली; आजचे दर पहाच

Gold Price Today

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अक्षय्य तृतीया आणि लग्नसराईताच्या या दिवसात ग्राहकांना मोठा झटका बसला आहे. आज 14 एप्रिल 2023 रोजी भारतीय बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत (Gold Price Today) मोठी वाढ झालेली आहे. 10 ग्रॅम सोन्याचा भाव 60 हजार रुपयांच्या पुढे आहे. तर चांदीची किंमत 78 हजार रुपये प्रति किलो झाली आहे. त्यामुळे सोने खरेदी … Read more

Good News!! LPG गॅस सिलिंडर झाला स्वस्त; पहा नवीन दर किती?

LPG Gas Cylinder Price

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज 1 एप्रिल असून आजपासून नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात झाली आहे. एप्रिलच्या सुरुवातीला जनतेला थोड्याफार प्रमाणात दिलासा मिळाला आहे. आजपासून LPG गॅस सिलिंडरच्या किमती 91.50 रुपयांनी स्वस्त झाल्या आहेत. मात्र घरगुती गॅस सिलिंडरसाठी नव्हे तर फक्त व्यावसायिक सिलिंडरच्या दरात ही कपात करण्यात आली आहे. वास्तविक, पेट्रोलियम कंपन्या प्रत्येक नवीन महिन्याच्या पहिल्या … Read more

Gold Price Today : सोने- चांदीच्या किमती गगनाला भिडल्या; पहा आजचे दर

Gold Price Today

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज रामनवमीच्या शुभमुहूर्तावर सोने- चांदीच्या किमतीत (Gold Price Today) पुन्हा एकदा वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोने- चांदीच्या किमतीत चढउतार पाहायला मिळत आहेत. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात. आज 24 कॅरेट 10 ग्राम सोन्याची किंमत 59,820 रुपये आहे तर एक किलो चांदीसाठी 73,000 … Read more

Post Office ची जबरदस्त Scheme; 12 हजारांच्या गुंतवणूकीतुन मिळवा 1 कोटी रुपये

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भविष्यात आपल्याला पैशाची अडचण किंवा कमतरता भासू नये म्हणून अनेक जणांचा कल सुरक्षित ठिकाणी पैसे गुंतवण्याकडे असतो. आपल्याकडे अशा अनेक आर्थिक योजना आहेत ज्या तुम्हाला श्रीमंत बनवू शकतात. अशीच एक योजना म्हणजे पोस्ट ऑफिसची सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) योजना. पोस्ट ऑफिसची ही योजना जास्त मुदत कालावधीमध्ये मुदतीत मोठा निधी मिळवण्यासाठी … Read more

LPG गॅस सिलिंडरवर सबसिडी मिळणार; केंद्र सरकारचा जनतेला मोठा दिलासा

LPG Cylinder Price

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकीकडे देशात महागाईने सर्वसामान्य जनतेचं कंबरडे मोडले असतानाच केंद्रातील मोदी सरकारने LPG गॅस सिलिंडरवर सबसिडी जाहीर केली आहे. सरकारच्या या घोषणेनंतर जनतेला आता स्वस्त दरात स्वयंपाकाचा गॅस मिळणार आहे. मात्र या सबसिडीचा लाभ केवळ उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांनाच मिळणार आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या 9.60 कोटी लाभार्थ्यांसाठी मोदी सरकारने अनुदानाचा कालावधी एका वर्षासाठी … Read more

Ration Card : ‘या’ लोकांचं रेशनकार्ड रद्द होणार; सरकार कडून नवे नियम जारी

Ration Card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिधापत्रिकाधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारकडून लाखो रेशन कार्ड धारकांना मोफत रेशन सुविधा दिली जात आहे. यावर्षी म्हणजे 2023 मधेही फ्री रेशन मिळणार आहे. मात्र ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे असे काही अपात्र लोकही मोफत रेशनचा लाभ घेत असल्याचे दिसून येत आहे, अशा लोकांवर सरकारकडून मोठी कारवाई करण्यात येणार आहे. … Read more

Old Pension Scheme : देशातील ‘या’ 5 राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना लागू

Old Pension Scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या राज्यात जुनी पेन्शन योजना सुरु करा अशी मागणी होत आहे. फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील अनेक राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना सुरु करण्याच्या मागणीने जोर धरला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ही मागणी होत आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रातील मोदी सरकारने काही निवडक केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा (OPS) लाभ देण्याचा निर्णय घेतला. … Read more

LPG Gas Cylinder Price : सर्वसामान्यांना झटका!! घरगुती गॅस सिलिंडरची किंमत वाढली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | देशात महागाईने सर्वसामान्य जनतेला मोठा फटका बसत आहेत. आज घरगुती LPG गॅस सिलिंडरच्या दरात 50 रुपयांची वाढ झाली असून सर्वसामान्यांना मोठा झटका बसला आहे. याबरोबरच व्यावसायिक सिलेंडरमध्येही वाढ झाली आहे. एलपीजीने नवीन दरवाढ केल्यानांतर आता 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 50 रुपयांनी वाढली आहे. तर 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत … Read more

सीमाभागातील लोकांसाठी सरकार कल्याणकारी योजना राबवणार; राज्यपाल बैस यांची घोषणा

Assembly Budget Session 2023 Ramesh Bais

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : आजपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशनास सुरुवात झाली. प्रथम राज्यपाल नवनिर्वाचित महामहिम राज्यपाल रमेश बैस यांनी अभिभाषण केले. यावेळी राज्यपाल बैस यांनी सीमाभागातील लोकांसाठी सरकार कल्याणकारी योजना राबवणार असल्याची मोठी घोषणा केली. राज्यपाल रमेश बैस यांच्या अभिभाषनावेळी राज्यपाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांची उपस्थिती होती. यावेळी राज्यपाल बैस म्हणाले … Read more