Gold Price Today : सोने- चांदीच्या किंमतीत मोठी वाढ; पहा आजचे दर

Gold Price Today

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लग्नाचे सिझन सुरु होण्याच्या (Gold Price Today) आधीच सोने – चांदीच्या दरात वाढ सुरु आहे. आज 16 जानेवारी 2023 रोजी भारतीय वायदे बाजारात पुन्हा एकदा सोने- चांदीच्या किमती वाढलेल्या आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या दरात 187 रुपयांनी वाढ होऊन प्रति तोळा सोन्याचा भाव 56,511 झाला आहे. तर दुसरीकडे चांदीच्या दरातही वाढ … Read more

58 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा लाखो रुपये; LIC ची ‘ही’ Policy पहाच

LIC Aadhaar Shila policy

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भविष्यात पैशाची अडचण पडू नये म्हणून (LIC Aadhaar Shila policy) आपण योग्य ठिकाणी गुंतवणूक करण्याकडे भर देतो. तुम्ही सुद्धा आपल्या पैशाची सुरक्षित गुंतवणूक करणार असेल तर आज आम्ही तुम्हाला LIC च्या एका खास योजनेबाबत सांगणार आहोत. एलआईसी आधार शिला स्कीम असं या योजनेचं नाव असून खास महिलांसाठी ही योजना आहे. या … Read more

FD Rates : ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘ही’ बँक देतेय 8% व्याजदर

Money

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । खाजगी क्षेत्रातील बँक असलेल्या बंधन बँकेने 2 कोटींपेक्षा कमी मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे. त्यानुसार बँक 600 दिवसांच्या (1 वर्ष, 7 महिने, 22 दिवस) ठेव कालावधीसाठी सर्वसामान्यांसाठी 7.50% आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 8% व्याजदर देत आहे. बँकेच्या अधिकृत वेबसाइटनुसार नवे व्याजदर 5 जानेवारी 2023 पासून लागू होतील. बंधन बँक 7 दिवस … Read more

Gold Price Today : सोने- चांदीच्या किंमतीत घसरण; पहा आजचे दर

Gold Price Today

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज 6 जानेवारी, 2023 रोजी, भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये घट दिसून आली. गेल्या काही दिवसांपासून सोने- चांदीच्या किमतीत चढ- उतार पाहायला मिळत आहेत. आज 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 212 रुपयांनी घसरून 55,584 रुपये झाली आहे. तर चांदीची किंमत 87 रुपयांनी घसरून ती प्रतिकिलो 67591 रुपये झाली … Read more

LPG Gas Cylinder Price Hike : वर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका!! Gas Cylinder च्या किंमती वाढल्या

LPG Gas Cylinder Price Hike

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजपासून नवीन वर्ष 2023 सुरु होत असून पहिल्याच दिवशी जनतेला महागाईचा झटका बसला आहे. आजपासून व्यावसायिक (LPG Gas Cylinder Price Hike) गॅस सिलिंडरच्या किमतीत 25 रुपयांची दरवाढ करण्यात आली आहे. तर दुसरीकडे घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. नव्या दरवाढीनुसार, (LPG Gas Cylinder Price Hike) आजपासून दिल्लीत व्यावसायिक … Read more

Post Office मधील ‘या’ योजनांवरील व्याजदरात वाढ; सरकारकडून नववर्षावर Gift

Post Offiice Scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पोस्ट ऑफिसमध्ये (Post Office Scheme) गुंतवणूक करणाऱ्या लोकांसांठी केंद्र सरकारने मोठी आनंदाची बातमी दिली आहे . सरकारने पोस्ट ऑफिस एफडी (FD), एनएससी (NSC) आणि ज्येष्ठ नागरिक बचत योजनेसह (SCSS) लहान बचत ठेव योजनांवर व्याजदर 1.1 टक्क्यांनी वाढवले ​​आहेत. हे दर 1 जानेवारी 2023 पासून लागू होतील. या वाढीनंतर ठेवीदारांना छोट्या बचत … Read more

Personal Loan हवं आहे चिंता करू नका; ‘या’ बँका देतायेत झटपट स्वस्तात लोन

Personal Loan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयुष्यात पैसा हा खूप महत्वाची गोष्ट आहे. याशिवाय आपण काहीही करू शकत नाही कारण दैनंदिन जीवनात गरजा भागविण्यासाठी प्रत्येकाला पैशांची खूप गरज भासत असते. प्रत्येकाला आपल्या आयुष्यात कधीना कधी अतिरिक्त पैशांची गरज भसते, त्याची कारणे अनेक असू शकतात. अशावेळी संबंधित व्यक्ती (personal loan) पर्सनल लोनचा पर्याय निवडतो. आज आम्ही तुम्हाला अशा … Read more

कच्च्या तेलाच्या किमतींत वाढ; तुमच्या शहरातील पेट्रोल- डिझेलचे दर किती?

Petrol Diesel

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारे पेट्रोल डिझेलच्या किमती जाहीर केल्या जातात. आज सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले. त्यानुसार देशातील सर्वात महाग इंधन राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये आहे तर पोर्ट ब्लेअरमध्ये सर्वात स्वस्त पेट्रोल 84.10 रुपये आहे आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर आहे. आज कच्च्या तेलाच्या किमतीत … Read more

Gold Price Today : सोने- चांदीच्या किंमतीत घसरण; पहा आजचे दर

Gold Price Today

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आंतरराष्ट्रीय आणि (Gold Price Today) भारतीय वायदे बाजारात आज सोमवार १२ डिसेंबर रोजी सोन्या चांदीच्या किमतीत घसरण झालेली पाहायला मिळत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज सोन्याचा भाव सुरुवातीच्या व्यवहारात 0.31 टक्क्यांनी घसरला आहे. तर दुसरीकडे चांदीच्या दरातही 0.41 टक्क्यांनी घसरण झाली आहे. सोमवारी, 24 कॅरेट (Gold Price Today) शुद्धतेचे … Read more

Post Office ची फायदेशीर योजना; फक्त 5 वर्षांच्या गुंतवणुकीनंतर मिळेल 14 लाखांचा फंड

Post Offiice Scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या महागाईच्या आणि बेरोजगारीच्या काळात पैशाची बचत आणि योग्य गुंतवणूक करणे प्रत्येकाची आवश्यकता बनली आहे . जर तुम्ही सुद्धा सुरक्षित गुंतवणुकीचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसची एक योजना सांगणार आहोत ज्यामध्ये तुम्ही फक्त 5 वर्षात 14 लाख रुपयांचा फॅट फंड बनवू शकता. ही योजना म्हणजे पोस्ट ऑफिस सीनियर … Read more