Zepto संस्थापक कैवल्य वोहरा बनले देशातील सर्वात तरुण श्रीमंत व्यक्ती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । IIFL वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्ट 2022 नुसार, ऑनलाइन ग्रोसरी डिलीवरी प्लेटफॉर्म Zepto चे सह-संस्थापक कैवल्य वोहरा हे भारतातही सर्वात तरुण श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. विशेष म्हणजे त्यांचे वय अवघे १९ वर्ष आहे. कैवल्य वोहरा यांचे पार्टनर आदित पालिचा हे देखील देशातील सर्वात तरुण श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहे. Zepto चे मूल्य … Read more

Gold Price Today : सोने- चांदीच्या किंमतीत घसरण; पहा नवे दर

Gold Price Today

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोन्याच्या दरात (Gold Price Today) आज बुधवारी घट झाली आहे. बुधवारी, 7 सप्टेंबर रोजी, मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याच्या किंमतीत 0.51 टक्क्यांनी घसरण झाली आहे. तर दुसरीकडे चांदीच्या दरात 0.74 टक्क्यांनी घसरण झाली आहे. त्यामुळे सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. MCX वर, 24 कॅरेट शुद्धतेचे (Gold Price Today) … Read more

Gold Price Today : सोने- चांदीच्या किंमतीत मोठी घसरण; पहा आजचे दर

Gold Price Today

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोन्याच्या दरात (Gold Price Today) आज मोठी घसरण झाली आहे. गुरुवारी, 1 नोव्हेंबर रोजी, मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याच्या किंमतीत 0.71 टक्क्यांची घसरण झाली आहे. म्हणजेच सोने 358 रुपयांनी घसरले आहे. सोन्याप्रमाणेच चांदीच्या दरातही 1.64 टक्क्यांनी घसरण झाली आहे. MCX वर, 24-कॅरेट शुद्धतेचे सोने सकाळी 358 रुपयांनी घसरून (Gold Price … Read more

LPG Gas Cylinder Price : LPG गॅस सिलिंडरच्या किंमतीत मोठी घट; पहा नवे दर

LPG Gas Cylinder Price

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील एकीकडे महागाईने (LPG Gas Cylinder Price) उच्चांक गाठला असतानाच सप्टेंबरच्या महिन्याच्या पहिल्याच दिवशी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. इंडियन ऑइलने व्यावसायिक LPG गॅस सिलिंडरच्या किमतीत 100 रुपयांची कपात केली आहे. आता 19 किलोचा व्यावसायिक एलपीजी सिलिंडर दिल्लीत 91.50 रुपयांनी, कोलकात्यात 100 रुपयांनी, मुंबईत 92.50 रुपयांनी आणि चेन्नईमध्ये 96 रुपयांनी … Read more

दुधाच्या किंमतीत मोठी वाढ; 1 सप्टेंबरपासून नवे दर लागू

milk

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकीकडे सणासुदीचे दिवस असतानाच सर्वसामान्य लोकांना मात्र महागाईची झळ सोसावी लागत आहे. कारण मुंबईत दुधाचे दर पुन्हा एकदा वाढले आहेत. मुंबईत सुट्या दुधाच्या किमतीत 7 रुपयांनी वाढ होणार असून आता 1 लिटर दूध 80 रुपयांना मिळेल. 1 सप्टेंबर 2022 पासून नवी दरवाढ होईल. जनावराच्या चाऱ्याचा वाढलेला खर्च, तसेच हरभरा सारख्या चाऱ्याचे … Read more

Axis Bank कडून FD व्याजदरात बदल; पहा आता किती रिटर्न मिळणार

Axis Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अॅक्सिस बँकेत आता अधिक व्याज मिळवण्याची संधी आहे. खासगी क्षेत्रातील या बँकेने FD वरील व्याजदरात वाढ केली आहे. ही वाढ वेगवेगळ्या मुदतीच्या एफडीवर करण्यात आलीं आहे. अॅक्सिस बँकेने आपल्या मुदत ठेवींच्या दरात 0.45 टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. हे नवीन व्याजदर 11 ऑगस्ट 2022 पासून लागू झाले आहेत. बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा … Read more

रेपो रेटमधील वाढीनंतर ‘या’ बँकांचा ग्राहकांना झटका; कर्ज झाले महाग

Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात 0.50 टक्क्यांनी वाढ केल्यानंतर त्याचा परिणाम एक दिवसानंतरच दिसून आला. आरबीआयच्या या निर्णयानंतर खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय (ICICI Bank)आणि सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँकेने (Punjab National Bank) आपल्या व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय जाहीर केला. विशेष म्हणजे 5 ऑगस्ट 2022 रोजीपासूनच या दोन्ही बँकेचा व्याजदरलागू होणार असल्याचे बँकांनी … Read more

कर्ज आणखी महागणार!! रेपो रेट मध्ये पुन्हा वाढ

RBI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात महागाईने उच्चांक गाठला असतानाच आता सर्वसामान्य जनतेला पुन्हा एकदा झटका बसला आहे. रिझर्व्ह बँकेने (RBI) पुन्हा एकदा रेपो दरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. रेपो रेट मध्ये ५० बेसिस पॉईंट्सची वाढ करण्यात आली असून आता रेपो दर 5.40 टक्के झाला आहे. ही व्याज दरवाढ तात्काळ प्रभावाने लागू होणार असल्याचे आरबीआयचे … Read more

ITR भरण्याची मुदत वाढणार का?? आयकर विभागाने स्पष्ट केली भूमिका

ITR

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याची शेवटची तारीख आज म्हणजेच 31 जुलै रोजी संपणार आहे. तुम्हीही करदाता असाल तर आजच्या आज तुमचा ITR भरून घ्या. कारण आज तुम्ही ITR भरला नाही तर तर 1 ऑगस्टपासून तुम्हाला लेट फी लागेल. कारण इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत वाढवण्याच्या तयारीत सरकार अजिबात उत्सुक नाही. आयकर … Read more

ATM कार्डवर फ्री मध्ये मिळतो 5 लाखांपर्यंतचा विमा; असा करा क्लेम

ATM Card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या जगात एटीएम कार्ड काळाची गरज बसले आहे. एटीएम कार्ड मुळे आपले जीवन खूप सोपे झाले आहे. याद्वारे तुम्ही कुठेही पैसे काढू शकता आणि कार्ड स्वाइप करून दुकानातून खरेदी करू शकता. परंतु या व्यतिरिक्त, एटीएम कार्डचे असे अनेक फायदे आहेत, जे बहुतेक लोकांना माहिती नाहीत. तुम्हाला माहिती आहे का की एटीएम … Read more