गॅस कनेक्शनच्या दरातही वाढ; आता मोजावे लागणार ‘इतके’ पैसे

gas

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून गॅस सिलिंडर च्या किमतीत वाढ होत असताना नवीन गॅस कनेक्शनच्या दरातही वाढ झाली आहे. यापूर्वी गॅस सिलिंडरचे कनेक्शन घेण्यासाठी 1450 रुपये मोजावे लागत होते. पण आता यामध्ये 750 रुपयांची वाढ झाली असून आता तुम्हांला यासाठी 2200 रुपये मोजावे लागतील. यामुळे सर्वसामान्य जनतेला पुन्हा एकदा मोठा फटका बसला आहे. … Read more

बँकांनी अर्थ सहाय्याच्या योजना दारोदारी पोहचवून कर्ज प्रकरणे मंजूर करावीत : श्रीनिवास पाटील

Srinivas Patil Satara

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा येथे खासदार श्रीनिवास पाटील आणि जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या उपस्थितीत विविध कर्ज योजनांच्या लाभार्थ्यांना मंजुरीचे पत्र व धनादेशांचे वाटप करण्यात आले. यावेळी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशात साजरा केला जात आहे. या निमित्ताने सर्व बँकांनी अर्थ सहाय्याच्या योजना दारोदारी पोहचवून सर्वसामान्य नागरिकांना उद्योग उभारणीसाठी व त्यांचा आर्थिकस्तर उंचाविण्यासाठी जास्तीत जास्त … Read more

Gold Price Today : सोने महागले, तर चांदीच्या किंमतीत घसरण; पहा आजचे दर

Gold Price Today

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जागतिक बाजारपेठेतील अस्थिरतेमुळे गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात (Gold Price Today) चढ उतार पाहायला मिळत आहे. आज गुरुवारी म्हणजेच 12 मे 2022 रोजी सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली असून चांदीच्या किंमतीत मात्र घसरण झाली आहे. मल्टीकमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, 24 कॅरेट शुद्ध सोन्याची फ्युचर्स किंमत 0.05 टक्क्यांनी वाढली … Read more

‘या’ रोपाची लागवड करून मिळवा 5 पट नफा; लगेच सुरु करा

Money

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या जगात नोकरी करणं परवडत नाही. देशातील वाढलेली महागाई, नोकरीच्या असलेल्या कमी संध्या… यामुळे अनेक जणांचा मोर्चा हा व्यवसायाकडे वळला आहे. जर तुम्हीही व्यवसायाच्या शोधात असाल तर आज आम्ही तुम्हाला अशा व्यवसाया बद्दल सांगणार आहोत ज्यामध्ये तुम्हाला तब्बल 5 पट फायदा होऊ शकतो. होय, आज आम्ही तुम्हाला एलोवेरा शेतीबद्दल सांगत आहोत. … Read more

Cryptocurrency मार्केटमध्ये हाहाकार!! Bitcoin मध्ये मोठी घसरण

Cryptocurrency

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | क्रिप्टो मार्केटमध्ये आज हाहाकार उडाला आहे. सर्वच क्रिप्टोकरन्सी मध्ये आज मोठ्या प्रमाणात घसरण पाहायला मिळाली. जगातील सर्वात मोठी आणि प्रसिद्ध क्रिप्टोकरन्सी बिटकॉइन आज $32000 च्या खाली आले आहे. एका क्षणी, बिटकॉइनची किंमत 8 टक्क्यांनी घसरून $30,677 वरआली होती. CoinGecko च्या मते, जागतिक क्रिप्टो बाजार मूल्य 10 टक्क्यांहून अधिक घसरले. गेल्या 24 … Read more

Gold Price Today : सोने- चांदीच्या किंमतीत बदल; पहा आजचे दर

Gold Price Today

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात चढ- उतार (Gold Price Today) पाहायला मिळत आहेत. आज भारतीय बाजारात पुन्हा एकदा सोन्याच्या किंमतीत किरकोळ वाढ झाली आहे. आज 10 मे 2022 रोजी मल्टीकमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, 24 कॅरेट शुद्ध सोन्याची फ्युचर्स किंमत 0.16 टक्क्यांनी वाढली आहे. MCX वर 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा … Read more

आर्थिक नियोजनासाठी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा; होईल भरपूर फायदा

Money

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आपले आर्थिक भविष्य अजून उज्वल करायचे असेल तर आपल्याला पैशांची अधिकाधिक गुंतवणूक करणं गरजेचं आहे. परंतु कोणत्याही ठिकाणी गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी योग्य नियोजन आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारचे नियोजन न करता गुंतवणूक न केल्यास आपल्याला आर्थिक नुकसानीला सामोरे जाऊ लागू शकते. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, कोणत्याही आर्थिक उद्दिष्टासाठी गुंतवणूक करण्यापूर्वी … Read more

स्वप्नातील घर महागणार!! ‘या’ बँकेने गृहकर्जावरील व्याज वाढवले

Home Loan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | रिझर्व्ह बँकेने रेपो दर वाढवण्याची घोषणा केल्यानंतर आता प्रत्येक बँका व्याजदर वाढवत आहेत. ICICI आणि बँक ऑफ बडोदा नंतर, आता HDFC बँकेने देखील आपल्या ग्राहकांसाठी गृहकर्ज महाग केले आहे. HDFC ने शनिवारी रिटेल प्राइम लेंडिंग रेट (RPLR) मध्ये 30 बेसिस पॉइंट्सची वाढ जाहीर केली. हे नवे दर 9 मे पासून लागू … Read more

PNB च्या ग्राहकांसाठी मोठी बातमी!! कर्जावरील व्याजदरात वाढ

PNB Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँकेनेही आज कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. रेपोवर आधारित हा वाढीव व्याजदर 7 मे पासून लागू होईल. रेपोसह बाह्य मानक दरावर आधारित व्याजदर 0.40 टक्क्यांनी वाढवून 6.90 टक्के करण्यात आला आहे. यापूर्वी ICICI बँक, बँक ऑफ बडोदा आणि बँक ऑफ इंडियानेही व्याजदरात वाढ केली होती. … Read more