बसमध्ये हेडफोन न लावता व्हिडिओ पाहिल्यास 5 हजार दंड; 3 महिने जेलची शिक्षा

without headphone video in bus 5 thousand fine

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बसमध्ये प्रवास करत असताना अनेकजण मोठमोठ्या आवाजात व्हिडिओ बघत असतात. यामुळे गोंगाटाची परिस्थिती निर्माण होऊन अन्य प्रवाशांना त्याचा त्रास होतो. मात्र आता इथून पुढे बसमध्ये हेडफोन न लावता व्हिडिओ पाहिल्यास 5 हजाराचा दंड होणार आहे तसेच 3 महिने जेलची हवाही खायला लागू शकते. बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (BEST) ने प्रवाशांना … Read more

दलित मुलानं हिंदू देवतेला स्पर्श केल्यामुळे त्याला देण्यात आली ‘हि’ शिक्षा

fined

बंगळुरू : वृत्तसंस्था – कर्नाटकमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका दलित मुलाने हिंदू देवाच्या मूर्तीला स्पर्श केला म्हणून त्याला 60 हजारांचा दंड (fined) ठोठावला आहे. हि संतापजनक घटना बंगळुरूपासून 60 किमी अंतरावर असलेल्या एका गावामध्ये घडली आहे. काय आहे नेमके प्रकरण ? या गावातील एका मिरवणुकीत दलित कुटुंबातील मुलाने हिंदू देवतेच्या मूर्तीला … Read more

सातारा जिल्हा वाहतूक पोलिसांच्या कारवाईत 588 लायसन्स निलंबित अन् 65 लाखांचा दंड वसूल

सातारा | जिल्हा वाहतूक शाखा व शहर पोलिसांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यां विरोधात जिल्ह्यात राबविलेल्या विशेष मोहिमेमध्ये 588 जणांचा वाहन चालविण्याचा परवाना (लायन्स) निलंबित करण्यात आला आहे. तर 12 मार्च 2022 रोजी लोकअदालतीत वाहन कारवाईत तडजोड तब्बल 65 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. सध्या वाहन चालकांमधील स्वयंशिस्तीच्या अभावामुळे अपघाताचे प्रमाण वाढते. त्यामुळे वाहतूक … Read more

लस न घेता रस्त्यावर फिरणे महागात ! महिन्याभरात साडेसहा लाख रुपयांचा दंड मनपाने केला वसूल

औरंगाबाद – शहरात गेल्या काही दिवसात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक लस घ्या, अन्यथा दंड वसूल केला जाईल, असे आदेश प्रशासनाने काढले आहेत. तथापि, दंड भरू पण लस न घेता फिरू, असाच आविर्भाव सध्या नागरिकांचा आहे. महापालिकेने कोरोना प्रतिबंधाची लस न घेता रस्त्यावर फिरणाऱ्या एक हजार 262 नागरिकांकडून तब्बल सहा लाख 31 … Read more

पोलिसांचा दणका : सातारा जिल्ह्यात विनामास्क आढळल्यास 500 रूपये दंड

सातारा | वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हादंडाधिकारी सातारा यांनी आदेश काढून निर्बंध आखून दिलेले आहेत. निर्बंधांचे पालन न करणाऱ्या जिल्ह्यातील व्यक्तींवर कारवाई दंड वसुल करण्यास सुरूवात केलेली आहे. सातारा शहरासह कराड शहरातही मास्क न वापरणाऱ्यावर दंडात्मक कारवाईचा सपाटा लावलेला आहे. जिल्ह्यात पाॅझिटीव्ह रेट वाढू लागल्याने पोलिसाकडून विनामास्क वाहन चालकांला 500 रूपयांचा दंड आकारला जात आहे. सातारा … Read more

Amazon ला ठोठावला 9.6 हजार कोटींहून अधिकचा दंड, अशी कारवाई का करण्यात आली जाणून घ्या

नवी दिल्ली । इटलीमध्ये Amazon वर मोठी कारवाई करण्यात आली आहे. इटलीच्या अँटीट्रस्ट अथॉरिटी (Italy’s antitrust authority) ने गुरुवारी सांगितले की, Amazon ला 1.3 अब्ज डॉलर्सचा दंड ठोठावण्यात आला आहे. भारतीय चलनात ही रक्कम 9.6 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. अमेरिकेतील एक मोठी टेक कंपनी असलेल्या Amazon वर युरोपातील बाजारपेठेतील वर्चस्वाचा गैरवापर केल्याचा आरोप करत … Read more

वाहनधारकांनो दहा डिसेंबरपर्यंत ई चलान भरा; अन्यथा…

औरंगाबाद – वाहतूक विभागाकडून ई चलान प्रणालीद्वारे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनधारक, चालक यांच्यावर कारवाई करण्यात येते. मात्र, बहुतांश वाहनधारक दंड भरत नाही. तसेच ज्यांनी दंडाची रक्कम भरलेली नाही. त्यांना १० डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. अन्यथा ११डिसेंबर रोजी लोकअदालतीमध्ये हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती वाहतूक विभागाने दिली आहे. गाडी चालवताना सिटबेल्ट न वापरणे, … Read more

पत्नीला जाळून मारणाऱ्या पतीला जन्मठेप

Court

औरंगाबाद – पैशांसाठी स्वतःची पत्नी राधाबाई हिला जाळून मारणारा पती सुदाम भालेकर (40, रा. निपाणी, ता. जि. औरंगाबाद) याला सत्र न्यायाधीश एस. एस. भिष्मा यांनी काल जन्मठेप आणि 20 हजार रुपये दंड ठोठावला. विशेष म्हणजे आहेर यांनी नऊ साक्षीदारांचे जबाब नोंदवले. त्यात फिर्यादीचा मृत्यूपूर्व जबाब नोंदवणारे विशेष दंडाधिकारी पोलीस डॉक्टर यांची साक्ष महत्त्वाची ठरली. उभय … Read more

सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी माजी नगरसेवकांना ‘कोर्ट उठेपर्यंत’ शिक्षा व दंड

Court

औरंगाबाद – उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या सरकारी कामात अडथळा निर्माण करून त्यांना शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याच्या गुन्ह्यात एमआयएमचे माजी नगरसेवक सलीम पटेल दौलत पटेल व शेख मकसूद अन्सारी शेख बाबामियाँ या दोघांना सत्र न्यायाधीश व्ही. एस. कुलकर्णी यांनी प्रत्येकी दोन हजार रुपये दंड आणि ‘कोर्ट उठेपर्यंत’ची शिक्षा ठोठावली. याविषयी अधिक माहिती अशी की, तत्कालीन … Read more

वाहतूक नियम मोडणाऱ्यांनो तीन दिवसांत ई-चालान भरा, अन्यथा…

औरंगाबाद – शहरातील रस्त्यांवर वाहन चालवताना वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर वाहतूक शाखेतर्फे ई-चालान प्रणाली अंतर्गत कारवाई करण्यात येते. त्यानुसार शहरातील नियमांचा भंग करणाऱ्या वाहन चालकांना दंडाचे मॅसेज पाठवले जातात. या ई चालान प्रणालीद्वारे कारवाईत अनपेड ई-चालान असलेल्या वाहन धारकांना एसएमएस द्वारे सदर चालानची तडजोड रक्कम भरण्याबाबत सूचना देण्यात येतात. परंतु 17 हजारांपेक्षा वाहन धारकांनी अद्याप … Read more