सिरम इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारतीला भीषण आग

पुणे | सिरम इन्स्टिट्यूटच्या नवीन बिल्डिंगला आग लागल्याची माहिती समोर येत आहे. दुपारी 2 नंतर ही आग लागली असून अग्निशमन दलाच्या चार गाड्या रवाना झाल्या आहेत. दरम्यान संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले आहेत. अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आगीचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. कोव्हिशील्ड लसीला … Read more

मुबंईतील प्रसिद्ध मॉलला लागली भीषण आग ; अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरु 

Mall Fire

मुंबई | मुंबईच्या नागपाडा भागातील सिटी सेंटर मॉलला काल रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. गेल्या 10 तासांपासून ही आग नियंत्रणासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहे. मात्र अद्याप ही आग आटोक्यात आलेली नाही. या आगीत अग्निशमन दलाचे दोन जवान जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. मुंबईतील सिटी सेंटर या प्रसिद्ध मॉलमध्ये ही आग लागली. रात्री मॉलमधील … Read more

अमेरिकेतील लॉस एंजेलिसपासून 70 किलोमीटर अंतरावर पोहोचली आग, आभाळ झाले लाल; फोटो पहा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना महामारीच्या दरम्यान कॅलिफोर्नियाच्या आगीमुळे राज्यभर मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. कॅलिफोर्निया राज्याच्या राज्यपालांनी त्यास या वर्षाची सर्वात वाईट शोकांतिका असे म्हटले आहे. सीएनएनच्या अहवालानुसार, ही आग आता अमेरिकेचे महत्त्वपूर्ण शहर लॉस एंजेलिसपासून अवघ्या 70 किमी अंतरावर आहे. या अहवालानुसार राज्यात मागील महिन्यात लागलेल्या या आगीत कमीतकमी 19 लोकांचा मृत्यू झाला … Read more

विजापूरहून बंगळुरुला जाणाऱ्या बसला अचानक आग; पाच जणांचा होरपळून मृत्यू

कोल्हापूर । विजापूरहून बंगळुरुला जाणाऱ्या एका खासगी ट्रॅव्हल बसला अचानक आग लागली. या आगीत बसमधील पाच प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. कर्नाटकमधील केआरहल्ली गावाजवळची रात्रीची घटना. कुक्केरी श्री ट्रॅव्हल्स कंपनीची बस २९ प्रवाशांना घेऊन विजापूरहून बंगळुरुला जात होती. रात्री ९ वाजता ही बस विजापूरहून निघाली असता अचानक पेटली. दरम्यान, या आगीच कारण स्पष्ट झालेले नाही. पोलीस … Read more

पाकिस्तानची मुजोरी: शस्त्रसंधीचं केलं उल्लंघन; भारतीय लष्कराचे नायब सुभेदार शहीद

श्रीनगर । गेल्या काही दिवसांपासून सीमेवर तणाव सुरु आहे. चीन आणि नेपाळ सोबतचा सीमावाद सुरु असताना पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. सोमवारी पहाटेच्या सुमारास पाकिस्तानकडून नौशेरा आणि कृष्णाघाटी सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं. पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या या गोळीबारात सैन्यातील नायब सुभेदार शहीद झाल्याचं कळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नियंत्रण रेषेजवळ पहाटे साडेतीन वाजल्यापासूनच पाकिस्तानकडून उखळी … Read more

उत्तराखंड येथील जंगले आगीच्या विळख्यात; अनेक दिवसांपासून आग सुरूच

वृत्तसंस्था । देशातील कोरोनाचे वाढते रुग्ण हे एक संकट देशासमोर असतानाच आता उत्तराखंड मध्ये एक नवीनच संकट येऊन ठेपले आहे. यावर्षीच्या सुरुवातीपासून काही ठराविक अंतराने उत्तराखंडच्या विविध भागातील जंगलांमध्ये आग लागते आहे. वाहणाऱ्या वाऱ्यामुळे या आगीवर नियंत्रण मिळविणे कठीण होते आहे. त्यामुळे हळूहळू जंगले जळत आहेत. या जळणाऱ्या जंगलांचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत … Read more

उत्तराखंड मध्ये जंगलाला भीषण आग 

वृत्तसंस्था । उत्तराखंड मध्ये जंगलाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. पौरी गढवाल जिल्ह्यातील श्रीनगर येथील जंगलाला आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. तेथील वनअधिकारी अनिता कुंवर यांनी ही माहिती दिली आहे. एकूण ५-६ हेक्टर परिसरात ही आग पसरली असून तिला विझवणे अवघड झाले आहे. त्यामुळे अधिक पथकांना बोलावण्यात आले आहे. Uttarakhand: Forest fire broke … Read more

पुण्यातील कुरकुंभ एमआयडीसी परिसरात भीषण आग 

पुणे । पुणे येथील कुरकुंभ एमआयडीसी परिसरात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. घटनास्थळी अग्निशामक दलाला बोलावण्यात आले आहे. आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली आहे. हे अद्याप समजलेले नाही. तसेच किती हानी झाली आहे याचीही माहिती मिळू शकलेली नाही. Pune: Fire broke out at a chemical factory in Kurkumbh MIDC area. Five fire tenders have … Read more

शारजाह मध्ये ४७ मजली इमारतीला भीषण आग; ७ जण घायाळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मंगळवारी रात्री संयुक्त अरब अमिरातीच्या शारजाह येथे भीषण आगीमुळे अपघात झाला. अल नहदा, शारजाह येथील निवासी इमारतीत भीषण आगीत सात जण जखमी झाले आहेत. खलिज टाईम्सच्या वृत्तानुसार, या सात जणांवर घटनास्थळीच उपचार करण्यात आले, तर इतर पाच जणांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याच्या तक्रारीनंतर रुग्णालयात नेण्यात आले. शारजाह सिव्हिल डिफेन्सचे महासंचालक … Read more

प्लास्टिकच्या गोडाऊनला भिषण आग, लाखो रुपयांचे नुकसान

औरंगाबाद प्रतिनिधी | शहराजवळील नारेगाव परिसरात एका प्लास्टिकच्या गोडाऊनला आज दुपारी आग लागली. याआधीच्या धुराचे लोट इतके मोठे होते की आकाश काळेभोर दिसत होते. या आगीत गोडाऊन मध्ये असलेले प्लास्टिक जळून खाक झाले आहे. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले. अग्निशमन विभाग आणि पोलिसांनी वेळेत आगीवर नियंत्रण मिळविले यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. नारेगाव परिसरात … Read more