Viral Video : सिगारेट दिली नाही म्हणून पेट्रोल पंपावरचं पेटवली कार; सनकी तरुणीचा व्हिडीओ व्हायरल

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) संपूर्ण जगभरात सनकी लोकांची काहीच कमी नाही. राग आला म्हणून हे केलं.. राग आला म्हणून ते केलं. अशी अनेक उदाहरण देता येतील. कारण प्रत्येक माणूस आपापल्या विचारात कधी काय करेल? याचा कुणीही अंदाज लावू शकत नाही. अशाच एका सनकी महिलेचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होतो आहे. जिचा कारनामा पाहून … Read more

Mumbai News : मुंबईतील काळाचौकी परिसरात 8 सिलेंडरचा स्फोट; झोपडपट्टीला भीषण आग

Kalachowki area blast

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत गेल्या अनेक दिवसांपासून आगीच्या घटना सातत्याने घडत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच आज सकासकाळीच मुंबईमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लालबाग काळाचौकी जवळील गिरनार टाॅवरच्या पाठीमागील बाजूला असलेल्या साईबाबा झोपडपट्टीत आग लागली आहे. सिलेंडरचे आठ स्फोट झाल्याने (Kalachowki area blast) ही आग लागली आहे. या आगीमुळे … Read more

पिंपरी चिंचवड परिसरातील फटाक्याच्या गोदामाला भीषण आग; 7 कामगारांचा होरपळून मृत्यू

fire

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| पिंपरी चिंचवड येथील फटाक्याच्या गोदामाला भीषण आग लागल्याची नुकतीच माहिती समोर आली आहे. या आगीमध्ये तब्बल सात कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, हे फटाक्याचे गोदाम विनापरवाना सुरू होते. काही वेळापूर्वीच या गोदामाला आग लागल्यामुळे परिसरात खळबळ माजली. यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी येऊन या आगीवर नियंत्रण मिळवले. आतापर्यंत या गोदामातून … Read more

Satara News : शिरवळच्या शिर्के पेपर मिलला लागली भीषण आग

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | खंडाळा तालुक्यातील शिरवळ गाव हद्दीत आलेल्या शिर्के पेपर मिल (ब्राऊन पेपर मिल) ला भीषण आग लागल्याची दुर्घटना आज मंगळवारी दि. १० रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली. भीषण आगीमध्ये बंद असलेल्या कंपनीतील लाखो रुपयांच्या साहित्याचे नुकसान झाले आहे. गेल्या २५ दिवसांत या कंपनीला तिसऱ्यांदा आग लागली आहे. शिरवळ पोलीस, रेस्क्यू टीम … Read more

Satara News : पुसेसावळीत 2 गटात जोरदार राडा; संतप्त जमावाने तोडफोड करत दुकानांना लावली आग

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात पुसेसावळी येथे दोन गटात चांगलाच राडा झाला. यावेळी झालेल्या राड्यात संतप्त झालेल्या युवकांच्या जमावाने दुकानांची तोडफोड करत आग लावल्याची घटना रविवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घडली. या जमावाने रस्त्यावर उतरत गोंधळ घातल्याने या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनेचे गांभीर्य ओळखत जिल्हा पोलिस अधीक्षक समीर शेख घटनास्थळी … Read more

दिल्लीच्या AIIMS रुग्णालयाला भीषण आग; अग्निशामक दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी दाखल

AIIMS hospital

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राजधानी दिल्लीच्या एम्स रुग्णालयातील (AIIMS Hospital)आपत्कालीन वॉर्डजवळ भीषण आग लागली आहे. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अद्याप या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशामक दलाला यश आलेले नाही. समोर आलेल्या माहितीनुसार, आज पावणे बारा वाजण्याच्या सुमारास ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच ही आग कशी … Read more

पाटणमध्ये भीषण आगीत 4 घरे जळून खाक; साडे सोळा लाखांचे नुकसान

सातारा । सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात 4 घराना भीषण आग लागून चारही घरे आगीत खाक झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तालुक्यातील कुंभारगाव विभागातील शेंडेवाडी पवारवाडीत ही घटना घडली आहे. या आगीत घरातील धान्य, कपडे, भांडी व प्रापंचिक साहित्य जळाल्याने जवळपास साडेसोळा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.. आगीचे नेमकं कारण मात्र अद्याप समोर … Read more

बाजार समिती निवडणुक : पत्नीचा अर्ज बाद झाल्याने पतीचा स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न; नंतर झाले असे काही…

Lonand Market Committee Election News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोणंद कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत पत्नीचा अर्ज बाद झाल्याने पतीने पेटवून घेण्याचा प्रयत्न केल्याची घटना नुकतीच घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या निवडणूक अधिकाऱ्यांनी प्रसंगावधान दाखविल्याने पुढील अनर्थ टळला. याबाबत अधिक माहिती अशी की, लोणंद शेती उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी … Read more

चांदोली वन्यजीव परीसरातील नरक्याच्या गोडाऊनला आग; 3 वाहने जळून खाक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वारणावती (ता. शिराळा) येथील वन्यजीव कार्यालयाच्या शेजारी असलेल्या नरक्याच्या गोडाऊनला शनिवार दुपारी तीनच्या सुमारास लागलेल्या संशयास्पद आगीत करोडो रुपयांचा जप्त केलेला नरक्या व तीन वाहने जळून खाक झाली आहेत. आग आटोक्यात आणण्यासाठी दहा वनमजूर व वनपाल गारदी यांच्यासह ग्रामस्थांनी जिवाचे रान केले. सायंकाळी सातच्या दरम्यान अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळावर दाखल झाली. … Read more

शिरवळ-पंढरपूर फाट्यावर 7 टपऱ्यांना भीषण आग

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा येथील शिरवळ-पंढरपूर फाट्यावर रात्री उशिरा रस्त्याच्या कडेला असणाऱ्या 7 टपऱ्यांना भीषण आग लागली. आग नियंत्रणात आणण्यासाठी स्थानिक नागरिकांणी प्रयत्न केला मात्र आगीत टपऱ्यांमधील सर्व साहित्य जळून खाक झाले. यावेळी पोलीस आणि अग्निशामक दलाच्या साह्याने आग नियंत्रणात आणण्यात यश आले. याबाबत अधिक माहिती अशी की, शिरवळ-पंढरपूर मार्गावर फाट्याशेजारी छोट्या-मोठ्या व्यावसायिकांनी … Read more