Vande Bharat Express मधील जेवणाबाबतची ‘ही’ सेवा पुढील 6 महिन्यांसाठी बंद; नेमकं कारण काय?

Vande Bharat Express

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या वंदे भारत ट्रेन (Vande Bharat Express) ही चांगलीच चर्चेत आहे. प्रत्येक नागरिकांच्या तोंडात वंदे भारत ट्रेनचा नारा गुंजतो आहे. मात्र आता त्याच नागरिकांनी वंदे भारत ट्रेनच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. आणि ह्या तक्रारीमुळे वंदे भारत ट्रेनमध्ये नागरिकांना दिली जाणारी सेवा एक सेवा बंद करण्यात आली आहे. येत्या 6 महिन्यांपर्यंत … Read more

Indian Railways : आता रेल्वे प्रवासादरम्यान नाही होणार खाना-पिण्याची अडचण; प्रशासनाकडून महत्वपूर्ण निर्देश

Indian Railways food

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीय रेल्वेने (Indian Railways) प्रवासी सुविधा सर्वोत्तम करण्यासाठी आणि रेल्वे प्रवासादरम्यान खाण्यापिण्या संदर्भात प्रवाशांना येणाऱ्या अडचणींना  मूठमाती मिळावी या उद्देशाने रेल्वेच्या Centre for Railway Information Systems (CRIS) आणि Indian Railway Catering and Tourism Corporation (IRCTC) यांना एकत्रितपणे काम करण्यासाठी निर्देश दिले आहेत. जेणेकरून प्रवास्यांना येणाऱ्या अडचणी लवकरात लवकर सोडवल्या जातील व … Read more

Indian Railways : रेल्वे प्रवासात आता Whatsapp वरून ऑर्डर करा जेवण; हा नंबर सेव्ह करा

Indian Railways food

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय रेल्वेने (Indian Railways) प्रवास करणे प्रत्येकाला आवडतं. रेल्वेने आपण आरामदायी आणि निवांत प्रवासाचा आनंद घेत आपला प्रवास एन्जॉय करतो. पण तुम्हाला माहिती आहे का? भारतीय रेल्वेच्या माध्यमातून प्रवाशांना वेगवेगळ्या सुविधा दिल्या जातात. या सुविधांपैकी एक असलेली सुविधा म्हणजे जेवण. रेल्वे प्रवाशी आता डायरेक्ट व्हाट्सअप नंबरच्या माध्यमातून प्रवास करताना ऑर्डर देऊ … Read more

Maggi Price at Airport : मॅगीची विमानतळावरील किंमत पाहून येईल चक्कर!

Maggi Price at Airport

Maggi Price at Airport : सोशल मिडीयावर अनेक किरकोर गोष्टी ही चर्चेचा विषय ठरतात. आता याच सोशल मिडीयावर आपल्या सर्वांना आवडणारी मॅगी चर्चेचा विषय बनली आहे. एका महिलेला झटपट बनणारी ही मसाला मॅगी एअरपोर्टवर तब्बल १९३ रुपयांना बसली आहे. त्यामुळे या मॅगीमध्ये असे काय खास आहे असा सर्वांनाच प्रश्न पडला आहे. मात्र एअरपोर्टवर प्रत्येकच गोष्ट … Read more

शिजवलेले अन्न फ्रीजमध्ये जास्त काळ ठेवणे धोकादायक; किती दिवस ठेवणं योग्य?

fridge food

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजकालच्या धावपळीच्या जगात काहीजण २ वेळचे जेवण एकाच वेळी बनवतात आणि फ्रीझ मध्ये ठेऊन दुसऱ्या वेळी खातात. परंतु असं करणं आरोग्यासाठी योग्य नाही. बरेच आरोग्य तज्ञ शिजलेले अन्न जास्त वेळ फ्रीजमध्ये न ठेवण्याचा सल्ला देतात. फ्रीजमध्ये जास्त काळ ठेवलेल्या अन्नाचे काय तोटे आहेत आणि ते किती वेळ साठवून ठेवणे योग्य आहे … Read more

Union Budget 2023 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून अर्थसंकल्प सादर; केली ‘ही’ पहिली मोठी घोषणा

Nirmala Sitharaman

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाच्या दृष्टीने महत्वाचा असलेला 2023 – 2024 वर्षाचा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत सादर केला. या अर्थसंकल्पात त्यांनी अनेक घोषणा केल्या त्यातील पहिली मोठी घोषणा शेतकरी, सर्वसामान्य गरीब लोकांच्या दृष्टीने केली. देशातील 80 कोटी जनतेसाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला एक वर्षाची मुदतवाढ देण्यात येत आहे. योजनेअंतर्गत देशातील जानेवारी … Read more

Business Idea : सोयाबीनपासून गुलाबजाम बनवून पठ्ठयानं कमवला पैसाच पैसा

soybean gulab jamun

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Business Idea शेतात पिकवत असलेल्या पिकाला भाव मिळाला नाही तर आपण तसेच बसतो. कुणी उभ्या पिकावर नांगर फिरवतो तर कुणी हतबल होतो. मात्र, एका शेतकऱ्यानं आपल्या सोयाबीन पिकाला भाव मिळण्याची वाट न बघता त्यापासून प्रक्रिया उद्योग सुरु करण्याचा निर्णय घेतला. आणि पुढे जाऊन त्याने सोयाबीनपासून गुलाबजामून आणि पनीर बनवून पिकासोबत पदार्थ विकून … Read more

जेवणानंतर झोप का येते? काय आहे यामागील नेमकं कारण…

Lifestyle sleepiness

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेकवेळा आपण पोटभर जेवण केल्यानंतर लगेच आपल्याला गाढ झोप लागते. जास्तकरून आळशी लोकांच्याबाबतीत झोपेचं प्रमाण हे खूप असत. घरात असताना जेवल्यानंतर थोडावेळ विश्रांती घेऊ शकतात. मात्र, ऑफिसमध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी ही मोठी समस्या आहे. दुपारच्या जेवणानंतर बहुतेक लोकांना सुस्ती आणि झोप येते. ही झोप जास्त वेळ मागत नाही. केवळ 15 मिनिटांच्या … Read more

रात्री उशीरा जेवण करताय? मग ‘या’ गोष्टी जाणून घ्याच…

Eating Food

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिवसभरात सुरू असलेल्या धावपळीत आपल्याला अनेकवेळा भूक लागते. पण जेवण करायचे राहून जाते. तर कधी उशिरा जेवण केले जाते. घाईघाईत आणि उशिरा हेवन करणे हे आपल्या आरोग्यासाठी मुळीच हितकारक नाही. उशिरा जेवण करण्याचे काय दुष्परिणाम होतात हे आज आपण जाणून घेणार आहोत… अनेकजणांना रात्री उशीरा जेवायची सवय असते. प्रवासामध्ये होणारा उशीर, … Read more

असा बनवा पौष्टिक बदामाचा हलवा …

बदामची खीर खूप चवदार लागते , बदामांमध्ये प्रथिने, कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असतात, त्यात व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात आढळते, जर दररोज 5-6 बदाम खाल्ले गेले तर ते टॉनिक म्हणून काम करतात. पौष्टिक बदामाचा हलवा बनवण्यासाठी लागणारे साहित्य प्रथम पाहुयात