थकवा घालवून टवटवीतपणा वाढवणारे टोमॅटो सूप

Tometo Soup Reciepe

Hello Recipe | टोमॅटो सूप म्हटलं की सर्वांच्याच जीभेला पाणी सुटतं. हलका आहार म्हणुन बरेच जण टोमॅटोचे सूप घेणे पसंद करतात. शिवाय या सूपाचे औषधी गुणधर्मही अनेक आहेत. आज ही ग्रामीण भागात खोकल्याशिवाय अन्य दुखणे असेल तर टोमॅटोचे सार त्या व्यक्तीस पिण्यासाठी दिले जाते. या साराने थकवा तर जातोच तसेच टवटवीतपणा वाढतो आणि पचनसंस्था ही … Read more

या लोकडाऊनमध्ये उन्हाळा सुसह्य करण्यासाठी घरातच बनवा मँगो जेली आणि क्रीम जाणुन घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आंब्याचा हंगाम आता सुरू झाला आहे. नुसतेच आंबे खाण्याबरोबरच तुम्ही विविध प्रकारच्या रेसिपीही बनवू शकता.यावेळी चवदार आंबा जेली आणि मलई वापरुन पहा.या लोकडाऊनमध्ये येतंय उन्हाळ्यात आपल्या घराची आणि शरीराची काळजी घ्या.यासह, घरात राहून हेल्दी बना. साहित्य: आंबा जेली ५०० मिली आंब्याचा रस {रियल / ट्रॉपिकाना} आगर पावडर १ चमचा २५ ग्रॅम … Read more

हेल्दी स्नॅक्स खाण्यासाठी बनवा ‘मसालेदार सोया चंक्स’, तोंडाला सुटेल पाणी…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बर्‍याच लोकांना स्नॅक्स खायाला खूपच आवडते. जर तुम्हाला संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये काही चटकदार आणि मसालेदार खायचे असेल तर आपण घरीच ‘मसालेदार सोया चंक्स’ बनवू शकता. आपण ते मसालेदार ग्रेव्ही किंवा मसालेदार आणि चटपटीत स्नॅक्स म्हणूनही खाऊ शकता. सोयाबीन पासून बनविले असल्याने हे खूप फायदेशीरही आहे.तसेच,बनवण्यासाठी जास्त त्रास घेण्याची गरजही नाही. सोयाबीनमध्ये प्रोटीन्सचे … Read more

वर्किंग वूमनसाठी झटपट बनणारा नाश्ता …

वर्किंग वूमनचे आयुष्य हे घडाळ्याच्या काट्यावर चालू असते . घर , ऑफिस आणि नाते सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागते . असे असताना स्वतःच्या खानपानाची हेळसांड होते . म्हणूनच आज आपण असा नाश्त्याचा प्रकार पाहणार आहोत जो झटपट तर बनतोच आणि चवीलाही छान लागतो . चला तर मग पाहुयात झटपट राव डोसा कसा बनवावा …

असे बनवा आंबा फ्लेव्हर पेढे घराच्या घरी …

आंबा हा फळांचा आणि चवीचा राजा … या राजाचे चाहते सगळेच असतात . जेव्हा आंब्याचा सिझन असतो तेव्हा आंब्याचा मनसोक्त आस्वाद घेतला जातो . त्याचे वेगवेगळे पदार्थ देखील बनवले जातात . आंब्याचा रस , आंबा बर्फी , आंबा वडी , शेक … आज आपण शिकणार आहोत आंबा फ्लेव्हर पेडा कसा बनवायचा .

या किचन टिप्स नक्कीच ठरतील उपयोगी

खिर घट्ट करायची असलयास ती आटवण्या ऐवजी त्यात कोर्नफ्लोरची पेस्ट करून टाकावी . खीर चांगली दाटसर हाेते.चवीतही बदल हाेत नाही.

‘या’ रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांना पिण्याच्या पाण्याऐवजी मिळते ‘टॉयलेट वॉटर’ …

या रेस्टॉरंटचे नाव आहे ‘गस्ट यॉक्स’, जे बेल्जियमच्या कुर्णे येथे आहे. ग्राहकांना पिण्यासाठी पाण्याचे आणि शौचालयाचे पाणी पुनर्वापर केले जाते. यासाठी रेस्टॉरंटमध्ये नवीन तंत्रज्ञान वॉटर प्युरिफायर बसविण्यात आले आहे. रेस्टॉरंटद्वारे बसविलेले वॉटर प्युरिफायर ड्रेनचे पाणीही पूर्णपणे स्वच्छ करते आणि पिण्यायोग्य बनवते.

आजच्या ५ किचन टिप्स

करंजीचे पीठ निरशा दुधात ( न तापवलेल्या) भिजवावे पारी खुसखुशीत हाेते.

◆कडधानयांना माेड येणयासाठी आपण ते फडकयात बांधताे, तयापेकशा कडधानये एका भांडयात घालून कुकरमधे राञभर झाकण लावून ठेवावे चांगले माेड येतात.

आजच्या ५ किचन टिप्स …

◆जायफळाला किड लागू नये म्हणून ते रांगाेळीमधे खुपसुन ठेवावे. लागेल तेव्हा धुऊन घेऊन वापरावे.

◆करंजीचे पीठ निरशा दुधात ( न तापवलेल्या) भिजवावे पारी खुसखुशीत हाेते.

◆कडधानयांना माेड येणयासाठी आपण ते फडकयात बांधताे, तयापेकशा कडधानये एका भांडयात घालून कुकरमधे राञभर झाकण लावून ठेवावे चांगले माेड येतात.

◆केळे घालून शिरा करायचा असलयास तुपात़च केळयाचे काप त

आजच्या ५ किचन टिप्स

बुंदीचे लाडू उरलयास ते फ्रिजमधे घटट डब्याच्या झाकणात ठेवावेत लागतील तेव्ह काढून तयांचा मिकसरवर थाेडा चुरा करून तयात थाेडे काेमट दूध घालून पुना लाडू बनवावे चांगले ताजे माेतीचूर सारखे लागतात.