Kidney Failure : ‘या’ पदार्थांच्या सेवनामूळे वाढतो किडनी फेलचा धोका; ताबडतोब खाणे बंद करा

Kidney Failure

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Kidney Failure) आपल्या दैनंदिन आहारात आपण नकळत अशा पदार्थांचे सेवन करतो, ज्यामुळे तब्येतीच्या कुरबुरी सुरु होतात. काही पदार्थांमध्ये असे घटक समाविष्ठ असतात ज्यामुळे ‘किडनी स्टोन’ होतो. आता त्यांच्याविषयी माहिती असेल तर गोष्ट वेगळी. पण माहित नसेल तर साहजिकपणे आपण अशा पदार्थांचे सेवन करतो. तर आज आपण असे या पदार्थांविषयी जाणून घेणार आहोत. … Read more

Eggless Omelette : अंड्याशिवाय बनवता येतं चविष्ट ऑम्लेट; फक्त 5 मिनिटांत होते तय्यार

Eggless Omelette

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Eggless Omelette) दगदगीच्या आयुष्यात रोज काहीतरी चमचमीत आणि जिभेचे चोचले पुरवले जातील असे चवीला भन्नाट पदार्थ खाण्याची प्रत्येकाचीच इच्छा असते. त्यामुळे रोजची पोळी भाजी आणि डाळ भात खाण्याचा कंटाळा येतो. अशावेळी काहीतरी नेहमीपेक्षा वेगळं मात्र पौष्टिक आणि तितकंच चविष्ट खायला मिळणार असेल तर कोण नाही म्हणेल? अनेक लोक नाश्त्यामध्ये अंड खाणं पसंत … Read more

Viral Video : बर्गर मध्ये हटके कॉम्बिनेशन ! पाहिलात का मोमोवाला बर्गर ? लोक म्हणतायत yummy …!

viral video

Viral Video : खरंतर बर्गर पिझ्झा यासारखे पदार्थ मुळात परदेशी असले तरी जगाच्या कानाकोपऱ्यात त्यांनी आपलं एक स्थान भक्कम केलं आहे. भारतातही हे पदार्थ खूप लोकप्रिय आहेत. पण भारतीय लोकांना खाद्यपदार्थात एक भारतीय टच लागतोच , म्हणजे नूडल्स हा मुळपदार्थ चायना मध्ये प्रसिद्ध असला तरी भारतीयांनी त्याला समोसा मध्ये स्टफ करून चायनीज समोसा बनवला. त्याचप्रमाणे … Read more

Green Vegetable Benefits : उन्हाळ्यात घामोळं करतं हैराण? आहारात ‘या’ पालेभाजीचा समावेश केल्यास मिळेल आराम

Green Vegetable Benefits

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Green Vegetable Benefits) उन्हाळ्याच्या दिवसात शारीरिक समस्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते. शरीरातील पाणी कमी होणे, घशाला कोरड पडणे, घामाची दुर्गंध. याशिवाय चुकीच्या आहारामुळे पोटदुखी, उलट्या, जुलाब, अतिसार अशा समस्या देखील निर्माण होतात. दरम्यान, गरमी वाढल्याने अनेक लोक त्रस्त होतात ते घामोळ्याच्या समस्येने. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अनेक लोकांना घामोळे येण्याची समस्या असते. शरीरातील उष्णता … Read more

Zomato Pure Veg : शुद्ध शाकाहारींसाठी Zomato ची खास सुविधा; मांसाहारी ग्राहक झाले नाराज

Zomato Pure Veg

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Zomato Pure Veg) ऑनलाईन फूड डिलिव्हरी विश्वात झोमॅटो (Zomato) कंपनीचं चांगलं मोठ्ठ नाव आहे. त्यामुळे झोमॅटो कायम आपल्या ग्राहकांसाठी काही ना काही नवनवीन सेवा आणि सुविधा पुरविण्याच्या प्रयत्नात असते. दरम्यान, झोमॅटोने आपल्या शुद्ध शाकाहारी ग्राहकांसाठी एक अत्यंत खास सेवा सुरु केली आहे. झोमॅटोचे सह-संस्थापक आणि सीईओ दीपंदर गोयल यांनी आपल्या नव्या सुविधेबाबत … Read more

Weird Food Fusion : लावली वाट!! सामोसात बटाट्याऐवजी भरली वेगळीच भाजी; व्हिडीओ पाहून खवय्यांची सटकली

Weird Food Fusion

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Weird Food Fusion) आजपर्यंत तुम्ही सोशल मीडियावर अनेक फूड फ्युजनचे व्हिडीओ पाहिले असतील. यातील बरेच व्हिडीओ तुम्हाला आवडले असतील तर काही व्हिडीओ डोक्यात गेले असतील. जगभरात ठीक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे खाद्यपदार्थ बनवून खाल्ले जातात. तसा आपल्या देशाला खाद्य संस्कृतीचा एक वेगळा वारसा लाभलेला आहे. मात्र, आजकाल फूड फ्युजनचा एक वेगळाच ट्रेंड सुरू … Read more

Viral Video : बापरे!! ताकात चीज घालून शिजवला पास्ता; खतरनाक फूड फ्युजनचा व्हिडीओ व्हायरल

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी आणि प्रसिद्ध मिळवण्यासाठी आजकाल कोणीही काहीही करू शकतं. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या रिल्सची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. डान्स व्हिडीओ, हॉरर, कॉमेडी जॉनरचे व्हिडीओ, जुगाड व्हिडीओ आणि फूड फ्युजनचे व्हिडीओ सर्वाधिक व्हायरल होतात. यातील काही व्हिडीओ खरोखर कौतुक करण्यासारखे असतात. पण काही व्हिडीओ डोक्याला हात … Read more

Viral Video : बाजारात आलाय असा पराठा ज्याच्या नावातच आहे ‘हार्ट अटॅक’; खाताक्षणी वळेल बोबडी

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) जगभरातील खवय्ये मंडळींसाठी खाण्यातचं स्वर्ग असतो. पण खाण्यामुळे स्वर्ग दिसू शकतो हे नुसतं ऐकूनचं खायची भीती वाटेल का नाही? सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ पाहून तुम्हाला अशीच भीती वाटू शकते. तसं पाहिलं तर, सोशल मीडियावर कायम विविध पदार्थांचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. ज्यातील अनेक व्हिडिओ पाहून तोंडाला पाणी … Read more

Side Effects of Coffee : रिकाम्या पोटी कॉफी पिण्याची सवय करतेय तुमच्या आरोग्याचं नुकसान; आत्ताच थांबा अन्यथा..

Side Effects of Coffee

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Side Effects of Coffee) अनेक लोकांना सकाळी उठल्या उठल्या अगदी बेडवरच चहा किंवा कॉफी लागते म्हणजे लागतेच. अशा लोकांचं म्हणणं असतं की, उठल्या उठल्या गरमागरम चहा – कॉफी प्यायल्याने एक तर झोप उडते आणि दुसरं म्हणजे अख्खा दिवस फ्रेश जातो. गेल्या काही काळात चहाप्रेमींइतकीच कॉफी प्रेमींच्या संख्येत देखील वाढ झाली आहे. त्यामुळे … Read more

PCOD Diet : PCOD दरम्यान ‘असा’ असावा आहार; वजन राहील नियंत्रणात

PCOD Diet

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (PCOD Diet) कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्याकडे लक्ष देताना स्त्रिया आपल्या आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष करताना दिसतात. प्रत्येक घरातील गृहिणी ही तिच्या पती, मुलं, सासू-सासरे आणि इतर मंडळींच्या प्रत्येक लहान गोष्टीबाबत कायम सतर्क असतात. मात्र जेव्हा गोष्ट त्यांच्या स्वतःच्या आरोग्याची असते त्या मात्र लहान सहान दुखण्यांपासून मोठ्या आजारांपर्यंत सहज दुर्लक्ष करताना दिसतात. अशाप्रकारे मागचा … Read more