कोयनेत इतका पाणीसाठा शिल्लक
सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सर्वत्र उन्हाच्या तीव्रतेमुळे नागरिक हैराण झाले आहेत. दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या पूर्वेकडील भागात पिण्यासाठी टेंभू प्रकल्पाच्या माध्यमातून कोयनेचे पाणी पुरविले जात आहे. पाणीसाठा 45.89 टीएमसी आहे. पूर्वेकडे दुष्काळामुळे पिडीत जनतेला दिलासा देण्यासाठी कोयना धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. पायथा विजगृहातून 2100 क्युसेक्स आणि नदी विमोचका (river sluice) मधून 1000 … Read more