Tata Motors ने सुरु केला नॅशनल एक्स्चेंज कार्निव्हल; 60 हजारांपर्यंत मिळेल फायदा

Tata Motors National Exchange Carnival

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नव्या वर्षात तुम्ही जर टाटा मोटर्सची (Tata Motors) गाडी खरेदी करण्याच्या विचारात असाल तर आम्ही तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत. टाटा मोटर्सने देशभरातील ग्राहकांच्या सोयीसाठी नॅशनल एक्स्चेंज कार्निव्हल (National Exchange Carnival) कार्यक्रम सुरू केला आहे. हा कार्यक्रम 15 फेब्रुवारी 2023 पर्यंत सुरू राहणार आहे. देशभरातील 250 शहरांमध्ये या योजनेचा … Read more

Xiaomi घेऊन येतेय Electric Car; 1000 किलोमीटर रेंज

Xiaomi Electric Car

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आत्तापर्यंत मोबाईल, टीव्ही सारखे अनेक इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स बनवणारी प्रसिद्ध कंपनी Xiaomi ने आता इलेक्ट्रिक कार सेगमेंट मध्ये एन्ट्री केली आहे. लवकरच कंपनी जागतिक बाजारपेठेत MS11 नावाची पहिली सेडान इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, लॉन्च होण्यापूर्वीच Xiaomi च्या या पहिल्या इलेक्ट्रिक कारचे फोटो लीक झाले आहेत. शाओमीने 2021 मध्येच … Read more

CT-2 EV : फोल्ड होणारी Electric Car, 180 किमी रेंज; किंमत किती?

CT-2 EV

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तंत्रज्ञानाच्या बाबतीत जग (CT-2 EV) खूप पुढे गेलं असून आपल्या डोक्यातही येणार नाहीत अशा अनेक गोष्टी पाहायला मिळत आहेत. दमदार तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अनेक नवनवीन गोष्टी निर्माण होत आहेत. पण फोल्ड होणार कार तयार होईल असा विचार तुम्ही कधी केलाय का? परंतु इस्रायल इलेक्ट्रिक वाहन स्टार्टअप सिटी ट्रान्सफॉर्मर चक्क फोल्ड होणारी इलेक्ट्रिक … Read more

Car Compare : Maruti Jimny vs Force Gurkha? कोणती गाडी Best? पहा संपूर्ण तुलना

Car Compare maruti jimny vs force gurkha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यंदाच्या ऑटो एक्सपो 2023 मध्ये (Car Compare) प्रसिद्ध वाहन निर्माता कंपनी मारुतीने आपली 5-डोर SUV जिमनी सादर केली. कंपनीने या गाडीचे बुकिंग सुद्धा सुरु केलं असून यामुळे ऑफ रोडिंग साठी शौकीन असलेल्या लोकांसाठी गाडी खरेदी करण्यासाठी एक ऑप्शन मिळाला आहे. ही कार बाजारात महिंद्रा थार आणि फोर्स गुरखा या गाडयांना थेट … Read more

Tata Electric Car : Tata च्या Electric गाड्यांवर बंपर डिस्काउंट; तुम्हीही घ्या लाभ

Tata Electric Car

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेट्रोल आणि डिझेलच्या (Tata Electric Car) वाढत्या किमतीमुळे अलीकडच्या काळात अनेक ग्राहकांची पसंती इलेक्ट्रिक वाहनाकडे वळत आहे. त्यामुळे ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन अनेक वाहन उत्पादक कंपन्यांनी गेल्या वर्षभरात अनेक इलेक्ट्रिक गाड्या बाजारात आणल्या आहेत. तुम्ही सुद्धा नव्या वर्षात इलेक्ट्रिक कार खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. प्रसिद्ध वाहन … Read more

CNG Maruti Cars : CNG कार घेण्याच्या विचारात आहात? पहा जास्त मायलेज देणाऱ्या ‘या’ 4 गाड्या

CNG Maruti Cars

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेट्रोल आणि डिझेलच्या (CNG Maruti Cars) वाढत्या किमती पाहता अलीकडच्या काळात अनेक ग्राहकांची पसंती CNG वाहनाकडे वळला आहे. स्वस्तात मस्त प्रवास करण्यासाठी CNG गाड्या उपयुक्त ठरत आहेत. ग्राहकांची वाढती मागणी पाहता अनेक वाहन उत्पादन कंपन्यांनी गेल्या वर्षभरात अनेक CNG गाड्या बाजारात आणल्या आहेत. तुम्ही सुद्धा नव्या वर्षात CNG कार खरेदी करण्याच्या … Read more

Hatchback Car : 10 लाखाच्या आत खरेदी करा ‘या’ हॅचबॅक कार

Hatchback Car

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय बाजारपेठेत SUV नंतर (Hatchback Car) हॅचबॅकला ग्राहकांची सर्वाधिक पसंती पाहायला मिळत आहे. परवडणारी किंमत आणि दैनंदिन वापरासाठी सुलभ या कारणांनी हॅचबॅक कार ग्राहकांच्या मनावर राज्य करत आहेत. तुम्ही सुद्धा या नव्या वर्षात नवी हॅचबॅक खरेदी करण्याच्या विचारात असाल तर आम्ही तुम्हाला ४ हॅचबॅक गाड्यांबाबत सांगणार आहोत ज्या तुम्ही १० लाख … Read more

लवकरच लॉन्च होणार Maruti Wagon R चे Electric व्हर्जन; काय असेल किंमत?

Maruti Wagon R EV

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे अनेक ग्राहकांचा कल हा इलेक्ट्रिक वाहनांकडे वळला आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून अनेक वाहन निर्माता कंपन्या बाजारात इलेक्ट्रिक गाड्या घेऊन येत आहेत. त्याच पार्शवभूमीवर प्रसिद्ध वाहन निर्माता कंपनी मारुती सुझुकी आपली हॅचबॅक कार वॅगन आर इलेक्ट्रिक अवतारात लॉन्च करणार आहे. तुम्ही जर रोमांचक आणि स्टायलिश कारच्या शोधात असाल … Read more

Auto Expo 2023 : देशातील पहिली Solar Electric Car! 45 मिनिटांत फुल्ल चार्ज; 250 किमी रेंज

Auto Expo 2023 Vayve EVA

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय ऑटो जगतातील सर्वात मोठा इव्हेंट असलेल्या Auto Expo 2023 मध्ये एकामागून एक दमदार वाहने सादर केली जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर पुण्यातील वायवे मोबिल्टी या ऑटो स्टार्ट-अप कंपनीने भारतातील पहिली Solar Electric Car सादर केली आहे. Vayve EVA असं या कारचे नाव असून हि कार सूर्यप्रकाशावर धावेल. पर्यावरणासाठी ही गाडी अतिशय … Read more

Auto Expo 2023 : या’ Electric Car चा लूक पाहून तुम्हीही हीच्या प्रेमात पडाल

Auto Expo 2023 Lexus LF30

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यंदाच्या Auto Expo 2023 मध्ये एकामागून एक दमदार आणि आकर्षक गाड्या पाहायला मिळत आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढलेली आहे. त्यामुळेच गेल्या वर्षभरापासून अनेक वाहन निर्मात्या कंपन्या बाजारात इलेक्ट्रिक गाड्या घेऊन येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर टोयोटाच्या लक्झरी ब्रँड लेक्ससने आपली कांसेप्ट LF 30 कार ऑटो एक्स्पो … Read more