लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केल्यामुळे 22 वर्षीय महिलेची आत्महत्या; प्रियकरावर FIR दाखल

Sucide

सांगली : हॅलो महाराष्ट्र – प्रियकराने दिलेले लग्नाचे वचन न पाळल्याने एका 22 वर्षीय महिलेने आत्महत्या केली आहे. हि घटना 10 मे रोजी शामरावनगर या ठिकाणी घडली आहे. या प्रकरणी महिलेच्या प्रियकराविरोधात सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव सरोजा गजानन आवळे असे आहे. सरोजा आवळे यांच्या आई शेवंती … Read more

माजी सैनिकांची फसवणूक ः पोलिसांच्या दुर्लक्षामुळे एसपीच्यांकडे तक्रार, लाखों रूपयांना गंडा

Fraud

सातारा | नोकरीचे आमिष दाखवून एका भामट्याने व दोन महिलांनी प्रशिक्षणाच्या नावाखाली सातारा व पुणे जिल्ह्यातील माजी सैनिकांची, सिव्हिल गार्ड व महिलांची लाखो रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. वाईतील फसवणूक झालेल्यांची संख्या अधिक असल्याचे समोर येत आहे. याबाबत माजी सैनिक रवींद्र गालिदे यांनी जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बन्सल यांच्याकडे तक्रार केली. त्यांनी निवेदनात … Read more

शिराळ्यातील चार तलावातील विषारी मांगूर मासे, लहान मुले आणि प्राण्यांना खातो

Maangur Fish

शिराळा : हॅलो महाराष्ट्र – शिराळा तालुक्यातील करमाळे, पाडळी, शिवणी तलावांमध्ये विषारी आणि माणसांसाठी घातक असलेला मांगूर मासा आढळून आला आहे. ह्या माश्याला समूळ नष्ट करणे अवघड झाले आहे. कोणत्याही प्रकारची दुर्घटना होण्याअगोदर शासनाने हे मासे नष्ट करावेत अशी मागणी लोकांकडून करण्यात येत आहे. काही शेतकऱ्यांनी मत्स्य व्यवसायासाठी मत्स्यबीज खरेदी केले. मात्र संबंधित व्यापाऱ्याने त्या … Read more

१४१ कोटींच्या फसवणुकीप्रकरणी अभिनेता अनुज सक्सेनाला अटक

Anuj Sexsena

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – अभिनेता आणि एल्डर या औषध निर्मिती कंपनीचा सीओओ अनुज सक्सेनाला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक विभागाकडून हि कारवाई करण्यात आली आहे. त्याच्यावर गुंतवणूकदाराचे १४१ कोटी रुपये बुडवल्याचा आरोप लावण्यात आला आहे. कंपनीच्या एका गुंतवणूकदारानेच ही तक्रार दाखल केली आहे. २०१२ मध्ये अनुजने गुतवणूकीचा मोबदला देण्याचे आश्वासन दिलं होते … Read more

काय सांगता ! ३५ महिलांना एकाच वेळी करत होता डेट, पुढे झाले असे काही…

टोकियो : वृत्तसंस्था – जपान पोलिसांनी एकाच वेळी ३५ महिलांना डेट करणाऱ्या मजनूला अटक केली आहे. या मजनूने आपली जन्मतारीख वेगवेगळी सांगण्याची शक्कल लढवत ३५ महिलांना आपल्या जाळ्यात ओढले होते. पोलिसांनी त्याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे या व्यक्तीकडे राहण्यासाठी स्वतःचे घरसुद्धा नाही. ताकाशी मियागावा असे अटक केलेल्या … Read more

धक्कादायक ! आधी पत्नी-मुलीला संपवले त्यानंतर घरी आलेल्या शिक्षिकेला…

रांची : वृत्तसंस्था – झारखंडच्या जमशेदपूर भागातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये दीपक नावाच्या व्यक्तीने एक धक्कादायक कृत्य केले आहे. यामध्ये दिपकने स्वत: च्या पत्नीची आणि लेकीची हत्या केली. त्यानंतर त्याने घरी आलेल्या शिक्षिकेलासुद्धा दिपकने मारून टाकले. एवढ्यावरच न थांबता दिपकने शिक्षिकेच्या मृतदेहासोबत संबंध ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दीपक टाटा स्टीलच्या … Read more

फेसबुकवरच्या मैत्रीमुळे पुण्यातील महिलेला ४ कोटींचा गंडा

Cyber Crime

पुणे : हॅलो महाराष्ट्र – आजकाल फसवणुकीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. कोण कशी फसवणूक करेल सांगता येत नाही. आता तर ऑनलाईन फसवणुकीच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. फसवणूक करणारे लोक ठराविक लोकांना टार्गेट करून फसवणूक करतात. अशीच एक घटना पुणे येथे घडली आहे. यामध्ये ६० वर्षीय महिलेला ४ कोटींचा गंडा घालत तिची फसवणूक … Read more

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार; देहूरोड पोलीस ठाण्यात FIR दाखल

Rape

पिंपरी : हॅलो महाराष्ट्र – लग्नाचे आमिष दाखवून तरुणीच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवून बलात्कार केल्याप्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. हा प्रकार १२ मे २०१५ ते २८ नोव्हेंबर २०२० दरम्यान देहूगाव, लोणी काळभोर, तळेगाव या ठिकाणी घडला आहे. या प्रकरणी तरुणीने देहूरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अटक केलेल्या तरुणाचे नाव सुमित सुशांत … Read more

फसवणूक झाल्यानंतर यापुढे बँकांमध्ये फेऱ्या मारण्याची गरज भासणार नाही, फक्त फोन कॉल करून काही मिनिटांत सर्व पैसे परत मिळणार

नवी दिल्ली । ऑनलाईन फसवणूक (online fraud) वाढत आहे. कोरोनाच्या काळात (Corona time) ऑनलाइन फसवणूक करणार्‍यांचा चांगला फायदा झाला आणि लोकांना बळी पाडले. परंतु आता केंद्रीय गृह मंत्रालय आणि दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने एक विशेष क्रमांक जाहीर केला आहे. लोकांना ऑनलाइन फसवणूकीपासून वाचवण्यासाठी सरकारने हा नंबर जारी केला आहे. हा नंबर डायल केल्याच्या एक ते … Read more

लग्नाआधी होणाऱ्या पतीकडून लाखोंची शॉपिंग करत नवरी फरार; फसवणूक झाल्याचं लक्षात येताच नवरोबाची पोलिसांत धाव

नवी दिल्ली । लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याच्या अनेक घटना या सातत्याने समोर येत असतात. अशीच एक हैराण करणारी घटना लखनऊमध्ये घडली आहे. होणाऱ्या बायकोने लग्नाआधी नवरदेवालाच लाखो रुपयांचा चुना लावल्याची घटना समोर आली आहे. नवरदेवाने होणाऱ्या बायकोसाठी तब्बल 6 लाखांची शॉपिंग केली पण त्यालाच गंडा घालून नवरीने पळ काढला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 16 डिसेंबर … Read more