विमानात कोणते इंधन वापरतात? किती रुपये लिटरने मिळतं?

Aeroplane Fuel

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | विमानाने (Aeroplane) प्रवास करणे हे आपल्यापैकी बऱ्याच जणांसाठी आपरूपाची बाब असते. जगभरात कमी दरात विमान प्रवास घडवून आणणाऱ्या बजेट एअरलाईनमुळे मात्र आजकाल सर्वसामान्यांना विमान प्रवास करणे सहज शक्य झाले आहे. आपल्यापैकी बरेचजण कित्तेक वेळेस विमानात बसले देखील असतील पण त्यांना हे नक्कीच माहित नसेल की, विमानात कोणते इंधन वापरले जाते? चला तर आज आपण जाणून घेऊया … विमानात वापरल्या जाणारे इंधन हे आपण आपल्या … Read more

Petrol- Diesel टाकताना ‘या’ गोष्टीकडे लक्ष्य द्या, अन्यथा होईल मोठं नुकसान

petrol disel density

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपण सर्वच नेहमी पेट्रोल-डिझेल ह्यांसारख्या इंधनाच्या भडकलेल्या किंमती बद्दल बोलत असतो. बाजारात दाखल होणारी नव्या कोऱ्या गाडीबद्दल आपण संपूर्ण माहिती गोळा करतो. गाडी चालवण्याचे नियम जाणून घेतो पण त्या गाडीत भरण्यात येणाऱ्या इंधनाबाबत एक महत्वाची गोष्ट आपण हमखास नजरंदाज करतो. जर आपल्याला आपल्या गाडीचे आयुष्य वाढवायचे असेल तर हि बातमी तुमच्या … Read more

पेट्रोल- डिझेलच्या किंमती अजून वाढणार; अजित पवारांनी स्पष्टच सांगितले

Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल- डीझेलच्या किमतीत वाढ होत असून सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. त्यातच आता आगामी काळात पेट्रोल डिझेलच्या दरात आणखी वाढ होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. ते पुण्यात बोलत होते. अजित पवार म्हणाले, रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक पातळीवर इंधनाच्या किमती वाढतायत, त्यामुळे पेट्रोल डिझेलच्या किमती … Read more

गॅस सिलिंडरच्या किमतीत मोठी वाढ; जाणून घ्या आजचा दर

gas

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महागाईने सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले असताना आता कमर्शियल गॅसच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. कमर्शियल गॅसच्या दरात 105 रुपयांची वाढ झाली असून महागाईचा भडका उडाला आहे.सरकारी तेल कंपन्यांनी मार्च महिन्यासाठी LPG गॅस सिलेंडरच्या किमती जाहीर केल्या असून सर्वसामान्याना झटका दिला आहे. तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केली आहे. देशातील सर्वात … Read more

‘या’ क्रिप्टोकरन्सीद्वारे गुंतवणूकदारांना झाला मोठा फायदा, वर्षाला मिळाले 10,000 ते 16 लाख रुपये; अधिक तपशील जाणून घ्या

नवी दिल्ली । क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) आणि त्यात गुंतवणूक करणे यावर जगभरात वाद आहे. भारतातही यामध्ये गुंतवणूक करण्याची परवानगी नाही. परंतु जगभरातील गुंतवणूकदार त्यात पैसे गुंतवून मोठा नफा मिळवीत आहेत. गेल्या काही काळात बिटकॉइनने विक्रमी नफा दिला आहे. तथापि, त्यात गुंतवणूकीस धोकाही आहे. आज आम्ही काही अशा क्रिप्टो करन्सींबद्दल सांगणार आहोत ज्यामध्ये जर तुम्ही 10 हजार … Read more

जाणून घ्या विमानामध्ये कोणते इंधन वापरतात आणि एक विमान किती मायलेज देते याबाबत

Aviation Week 5 Surprising Facts about Aircraft Fuel Tanks

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | बऱ्याच लोकांची विमाना कडे बघून कुतूहल का वाढते. या कुतूहलामध्ये ते कसे उडते, यापासून त्याला कुठल्या प्रकारचे इंधन लागते व त्या इंधनामध्ये ते किती प्रकारचे प्रमाणात मायलेज देते. याबद्दल प्रश्न मनात पडत असतात. यासाठी आम्ही आज तुम्हाला विमानामध्ये वापरले जाणारे इंधन व त्याचे प्रकार, त्याच्या किमती, आणि विमान किती मायलेज देते … Read more

चोरट्यांची करामत : पाण्याची वणवण असणाऱ्या ठिकाणी पेट्रोलच्या विहीरी सापडल्या; पुणे- सोलापूर मार्गावरील घटनेने खळबळ

fight for Well

सातारा प्रतिनिधी । शुमभ बोडके

दुष्काळी भागात पाण्याची वणवण असणाऱ्या फलटण- लोणंद येथील झणझणे सासवड (ता. फलटण) येथे चक्क पेट्रोलने भरलेल्या विहीरी सापडल्या. दिवसेंन दिवस पेट्रोलच्या वाढणाऱ्या किंमतीमुळे हैराण झालेल्या चोरांनी चक्क पुणे- सोलापूर मार्गावरील पेट्रोल पाईपलाईन फोडली. सुदैवाने पेट्रोल कंपनीच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला मात्र लाखो रूपयांचे पेट्रोल मुरमाड जमिनीत मुरले आहे. पेट्रोल दरवाढीचा फटका बसत असल्याने चोरांच्या या शक्कलीमुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याप्रकरणी लोणंद पोलिसांत अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई- पुणे- सोलापूर मार्गावरून हिंदुस्थान पेट्रोलियमची २२३ किलोमीटर अंतरावरून पेट्रोलची पाईपलाईन नेण्यात आली आहे. पेट्रोलच्या पाईपलाईनला साताऱ्यातील सासवड गावाजवळ मोठे भगदाड पाडले आहे. त्यामुळे पेट्रोल वाहून लाखो रुपयांचे हजारो लिटर पेट्रोल जमिनीत गेल्यामुळे या भागातील विहिरीही पेट्रोलनी भरल्या आहेत . जमिनीत मुरलेल्या पेट्रोलमुळे अनेक एकर शेतांतील उभ्या पिकांचे मोठं नुकसान झाले आहे. यामुळे मोठी दुर्घटना होता होता वाचली आहे मात्र पाईपलाईन फोडल्यामुळे मोठ्या प्रमानात

सासवड येथील खडकमाळ नावाच्या शिवारात हा प्रकार झाला असून या परिसरातील १ किलोमीटर अतंरावर दुर्गंधी पसरली असल्याने या भागात नागरिकांना येण्यास मज्जाव केला जात आहे. गेल्या दोन दिवसांपासून विहीरीत साठलेले पेट्रोल कंपनीकडून काढण्याचे काम चालू असून तीन दिवस गळती काढण्याचे काम चालू राहणार आहे. हजारो लीटर पेट्रोल वाया गेल्याने कंपनीचे कोट्यावधी रूपयांचे नुकसान झाले आहे.

चोरट्यांची करामत : पाण्याची वणवण असणाऱ्या ठिकाणी पेट्रोलच्या विहीरी सापडल्या

पेट्रोल डिझेलचे दर जाहीर झाले, आज तुमच्या शहरात 1 लिटरची किंमत काय आहे ते तपासा

नवी दिल्ली ।सरकारी तेल कंपन्यांनी (IOC, HPCL & BPCL) मंगळवारीही पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ केलेली नाही. तेलाचे दर सलग 15 दिवस स्थिर राहिले. सोमवारी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती खाली आल्या, अजूनही कच्च्या तेलाच्या मऊपणाचा परिणाम पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवर दिसून येतो. मंगळवारी दिल्लीच्या किंमतींकडे नजर टाकल्यास पेट्रोल 83.71 रुपये तर डिझेल 73.87 रुपये प्रतिलिटर राहिले. … Read more

इंडियन ऑईलने सुरू केली खास ऑफर, इतक्या रुपयांचे फ्युल जिंका एसयूव्ही कार आणि बाइक्स

नवी दिल्ली । इंडियन ऑईलने आपल्या रिटेल कस्टमरसाठी खास ऑफर सुरू केली आहे. या ऑफरमध्ये आपण इंडियन ऑईलच्या कोणत्याही रिटेल आउटलेट्समधून फ्यूल भरून अनेक बक्षिसे मिळवू शकता. आपण इंडियन ऑईलच्या या ऑफरचे नाव ‘भरा फ्युल जिंका कार’ असे आहे. ज्यामध्ये फक्त आपल्याला 400 रुपयांचे तेल भरावे लागतील. त्यानंतर आपण या ऑफरचा भाग बनून एसयूवी कार … Read more

Petrol Diesel Price: पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर, आजचे दर काय आहेत ते जाणून घ्या

नवी दिल्ली । भारतीय तेल कंपन्यांनी (IOC, HPCL & BPCL) ने या आठवड्यात सोमवारनंतर पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत (Petrol Diesel Price) वाढ केलेली नाही. तथापि, त्यापूर्वी तेलाच्या किंमती अनेक वेळा वाढविण्यात आल्या. या वाढीमुळे पेट्रोल आणि डिझेलने अनेक शहरांमध्ये प्रतिलिटर 90 रुपयांची पातळी ओलांडली. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत पेट्रोल 83.71 रुपये तर डिझेल 73.87 रुपये प्रतिलिटर आहे. 20 … Read more