गलवान खोऱ्यात भारतीय जवानांनी घेतला क्रिकेटचा आनंद; Photos व्हायरल

Indian soldiers cricket Galwan Valley

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । क्रिकेट हा खेळ भारतीयांचा अगदी जीव की प्राण आहे . देशातील जनता क्रिकेटवर प्रेम करणारी आहे. भारतात क्रिकेट एखाद्या धर्मासारखं मानलं जात. क्रिकेट खेळण्याचा मोह कोणालाच आवरत नाही. भारत- चीन बॉर्डर वरील गलवान खोऱ्यातील (Galwan Valley) जवानांना सुद्धा हा मोह आवरला नाही. भारतीय लष्कराचे जवानांचे गलवान खोऱ्याजवळ क्रिकेट खेळतानाचे फोटो समोर … Read more

गलवान संघर्षातील शहीद कर्नल संतोष बाबू यांच्या पत्नीची उपजिल्हाधिकारीपदी नियुक्ती

हैद्राबाद । पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक चकमकीत शहीद झालेल्या संतोषी बाबू यांची पत्नी संतोषी यांची तेलंगणा सरकारने उपजिल्हाधिकारीपदावर नियुक्ती केली आहे. मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी बुधवारी संतोषी यांना सरकारी नोकरीवर नियुक्तीचं पत्र दिलं. चंद्रशेखर राव यांनी अधिकाऱ्यांना फक्त हैदराबाद किंवा आसपासच्या भागातच त्यांनी नियुक्ती करण्याचे निर्देश दिले आहेत. … Read more

गलवान खोऱ्यातील हिंसक संघर्षाच्या ठिकाणाहून भारत आणि चिनी सैन्याची २ किमी माघार

लडाख । गलवान खोऱ्यात ज्या ठिकाणी भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये हिंसक संघर्ष झाला, त्या भागातून चीन आणि भारताने आपले सैन्य २ किलोमीटर मागे हटवले आहे. हॉट स्प्रिंगमधील पेट्रोल पॉईंट १५ येथे सैन्य माघारीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. गोग्रामध्ये पेट्रोल पॉईंट १७ जवळ २ किलोमीटरपर्यंत सैन्य माघारीची प्रक्रिया उद्या किंवा परवापर्यंत पूर्ण होईल. पँगाँग टीएसओ तलाव … Read more

गलवानमधून चिनी सैन्याने माघार घेतल्यानंतर राहुल गांधींचे मोदी सरकारला ३ सवाल

नवी दिल्ली । पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात संघर्ष झालेल्या पेट्रोलिंग पॉईंट १४ पासून चिनी आणि भारतीय सैन्य मागे हटले आहे. दोन्ही सैन्यातील हिंसक संघर्षानंतर २० दिवसांनी दोन्ही देशाचे सैनिक दीड किलोमीटरपर्यंत मागे हटले आहेत. तणाव कमी करण्याच्या दिशेने पावले उचलण्यात येत आहेत. अशा वेळी, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात ठेवत काही प्रश्न … Read more

भारत चीन सीमाभागात वायुसेनेच्या मिग – 29 अन् चिनूक विमानांचे नाइट ऑपरेशन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पूर्व लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषेवर (एलएसी) भारत आणि चीन यांच्या सीमेजवळील फॉरवर्ड एअरबेसवर भारतीय वायुसेनेच्या मिग-29 आणि चिनूक एअरक्राफ्ट विमानाने एक नाइट ऑपरेशन केले. भारतीय वायुसेनेने या नाइट ऑपरेशनद्वारे चीनला सांगितले आहे की ते कोणत्याही परिस्थितीत चिनी सैन्याचा सामना करण्यास तयार आहे. भारत-चीन सीमेजवळील या फॉरवर्ड एअर बेसवर अशा प्रकारच्या कारवाईबाबत … Read more

चिनी सैन्य गलवान खोऱ्यातून मागे हटण्यास सुरुवात

लडाख । भारत आणि चीन सीमावादावर मोठी घडामोड आज समोर आली आहे. पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यातून चीनने आपलं सैन्य दीड ते दोन किलोमीटर मागे घेतलं आहे. माहितीनुसार चिनी सैन्यानं 1.5 ते 2 किमी पर्यंत आपले तंबू मागे घेतले आहेत. हे तंबू चीनने पेट्रोलिंग प्वाईंट 14 च्या मागे घेतले आहेत.  भारतीय लष्करातील सूत्रांच्या हवाल्याने एएनआयने हे … Read more

गलवान खोऱ्यातील वीर जवानांच्या शौर्यगाथेवर येणार सिनेमा; अजय देवगण करणार निर्मिती

नवी दिल्ली । १५ जूनच्या रात्री पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या जवानांमध्ये हिंसक संघर्ष झाला होता. या संघर्षांत भारतीय जवानांनी चीनच्या ४० जवानांना ठार केलं होतं. तर २० भारतीय जवान धारातीर्थी पडले होते. तर काही जवान जखमीही झाले होते. गलवान खोऱ्यातील भारतीय जवानांच्या साहस आणि बलिदानाची शौर्यगाथा आता मोठ्या पडद्यावर येणार आहे. अभिनेता … Read more

मोदी सरकारचा मोठा निर्णय; चीनमधून येणाऱ्या ‘या’ उत्पादनांवर आता बंदी

नवी दिल्ली । पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर भारत-चीन यांच्यात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता चीनमधून कोणत्याही प्रकारची वीजेची उपकरणे आयात करण्यावर निर्बंध लादण्यात आले आहेत. केंद्रीय उर्जामंत्री आर.के. सिंह यांनी शुक्रवारी यासंदर्भातील घोषणा केली. कोणत्याही देशाने भारताच्या हद्दीत घुसखोरी करणे, हे कदापि खपवून घेतले जाणार … Read more

गलवान खोऱ्यातील जखमी जवानांची पंतप्रधान मोदींनी घेतली भेट

लेह । पंतप्रधान नरेंद्र मोदी आज लेह दौऱ्यावर आहेत. भारत-चीन सीमेवर तैनात जवानांशी संवाद साधल्यानंतर ते गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांसोबत झालेल्या झडपेत जखमी झालेल्या जवानांच्या भेटीसाठी रुग्णालयात दाखल झाले. लेहमधील सैनिकी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या या जवानांना पंतप्रधान मोदींनी येवेळी संबोधित केलं. ‘आपल्यासोबत आज नाहीत ते खूपच शूर होते. त्यांनी योग्य प्रत्यूत्तर दिलं. तुमचं रक्त … Read more

काय पोरकटपणा आहे! तिथे मॅप बदलले असताना इथे ॲपवर बंदी घातली जातेय; आव्हाडांची टीका

मुंबई । लडाख सीमेवरील भारत-चीन यांच्यात सीमेवर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं सोमवारी tiktok या लोकप्रिय चिनी अ‍ॅपसह एकूण ५९ अ‍ॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. चीनला धडा शिकवण्यासाठी चिनी अ‍ॅपवर बहिष्कार टाकल्याचा प्रचार होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. “तिथं मॅप बदललेत आपण अ‍ॅपवर बंदी घालतोय; काय … Read more