Lalbaugcha Raja Live : घरबसल्या घ्या लालबागच्या राजाचे दर्शन; इथे दिसतंय थेट प्रक्षेपण

Lalbaugcha Raja Live

Lalbaugcha Raja Live । नवसाला पावणारा राजा म्हणून लालबागचा राजा हा प्रसिद्ध आहे. पूर्वी कोळी समाजाच्या नवसाला पावलेला गणपती म्हणून लालबागच्या राजाची ओळख होती. आता कोट्यावधी भाविकांसाठी नवसाला पावणारा हा लालबागचा राजा आहे. लालबागचा राजा हा आता कोट्यावधी भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी देशभरातून मुंबईत मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. लालबागचा राजा जवळ … Read more

गणेशोत्सवाची दणक्यात तयारी! लालबागच्या राजाचा केला तब्बल 26 करोड रुपयांचा विमा

lalbaghcha raja

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| गणेश उत्सवानिमित्त संपूर्ण देशात जोरदार तयारी सुरू झाली आहे. प्रत्येक ठिकाणी गणपतीची मंडळे, गणपतीच्या मोठ्या मुर्त्या उभारल्या जात आहेत. परंतु या सगळ्या चर्चेत आहे ती म्हणजे फक्त लालबागच्या राजाची मूर्ती. दरवर्षी लालबागच्या राजाला पाहण्यासाठी लोक लांबून येत असतात. लालबागचा राजाने घातलेली आभूषणे, त्याची मूर्ती, त्याचा साज, त्याची उभारण्यात आलेली आरास पाहण्यासाठी फक्त … Read more

आश्चर्यकारक! गणेश मंदिराला सजवले 2 कोटी नोटांनी आणि 52.50 लाख नाण्यांनी; Video Viral

ganeshfestival

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| गणेश उत्सवाची तयारी संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर देशात सुरू झाली आहे. गणेश उत्सवाच्या निमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणी गणेशाची मंदिरे सजवली जात आहेत. त्याची आरास तयार करण्यात येत आहे. यादरम्यानच बेंगलोर येथील श्री सत्य गणपती मंदिर चांगलेच चर्चेत आले आहे. कारण हे मंदिर गणेशोत्सवाच्या निमित्ताने नोटांनी आणि नाण्यांनी सजवण्यात आले आहे. या मंदिराला सजवण्यासाठी … Read more

यंदाच्या गणेश चतुर्थीत जुळून आला 300 वर्षांचा योग; ‘या’ मुहूर्तातच करा गणेशाची स्थापना

Ganesh Chaturthi 2023

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| हिंदू धर्मात गणेश चतुर्थीला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. यावर्षीची गणेश चतुर्थी तब्बल तीनशे वर्षानंतर एक विलक्षण योगायोग जोडून आली आहे. यंदा अंगारक योगात देखील चतुर्थी आल्यामुळे तिला खास महत्त्व आहे. यावर्षी 19 सप्टेंबर रोजी गणेशाच्या स्थापनेचा योग आला आहे. याकाळात ब्रह्म योग आणि शुक्ल योग असे शुभ योग तयार होत आहेत. … Read more

Satara News: गणेशोत्सवाबाबत पालकमंत्री शंभूराज देसाईंकडून आढावा; पोलिस, प्रशासनास दिले ‘हे’ आदेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन|गणेशोत्सव व ईदच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री देसाई यांनी नुकतीच जिल्हा प्रशासन व पोलिस दलासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी सातारा जिल्ह्याला शांततेची परंपरा लाभली आहे. यंदाचा गणेशोत्सव सर्वांनी मिळून संयम व शांततेने आनंदात पार पाडावा. नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखावी, यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे. गणेशोत्सव उत्साहात, धुमधडाक्यात व कोणतेही गालबोट न … Read more

‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’तर्फे गणेशोत्सवानिमित्त पारंपरिक अन सामाजिक उपक्रमांचे आयोजन

पुणे प्रतिनिधी । विशाखा महाडिक हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’च्या वतीने यंदा गणेशोत्सवात विविध पारंपरिक कार्यक्रमांबरोबरच सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात महिला आणि विद्यार्थ्यांच्या अथर्वशीर्ष पठणापासून तर रिल स्पर्धा आणि आरोग्य शिबिर, नेत्रदान शिबिर अशा विविध कार्यक्रमांचा समावेश आहे. ट्रस्टचे विश्वस्त आणि उत्सव प्रमुख पुनीत बालन यांनी गणेशोत्सवातील दहा … Read more

स्वातंत्र्यपूर्व काळापासून नवसाला पावणारा आजोबा गणपती

सोलापूर प्रतिनिधी | सोलापूर जिल्ह्यामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळापासून समाजाला एकसंध ठेवण्यासाठी 1885 ला आजोबा गणपतीची स्थापना करण्यात आली.  या मूर्तीच वैशिष्ट्य म्हणजे हा शाडूचा ‘इको फ्रेंडली’ गणपती आहे. या गणपतीचा थाट हा ‘आजोबांप्रमाणे’ रुबाबदार असल्यामुळे ‘आजोबा गणपती’ हे नाव प्रचलित झाले. आजोबा गणपती सुरुवातीला शुक्रवार पेठेतील शेटे यांच्या घरासमोर आणि त्यानंतर त्रिपुरंतकेश्वर मंदिरात बसवून तेथेच गणेशोत्सव … Read more

…. म्हणून संकष्टीपेक्षा अंगारकी चतुर्थीला आहे अधिक महत्व

Ganesh Chaturthi 2023

ठेवा संस्कृतीचा |  मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला अंगारकी असे संबोधले जाते. या चतुर्थीचे महत्व संकष्टी चतुर्थीपेक्षा अधिक असते. त्यामुळे अंगारकी चतुर्थीला हिंदू धर्मात अनन्य साधारण महत्व आहे. मात्र या चतुर्थीला एवढे महत्व नेमके का आहे. हेच सांगणारी धार्मिक कथा आज तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहे. कृतयुगात अवंती नगरीत वेदवेत्ते अग्निहोत्री ऋषी भरद्वाज हे महान गणेशभक्त असून … Read more

Ganesh Chaturthi 2023 : कधी आहे गणपती स्थापनेचा दिवस? काय आहे शुभ मुहूर्त?

Ganesh Chaturthi 2023

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दरवर्षी प्रमाणेच ह्या वर्षीदेखील गणेशोत्सव अगदी धुमधडाक्यात साजरा होणार आहे. सगळीकडेच गणेशोत्सवाची तयारी सुरु असून गणरायाच्या आगमनासाठी सर्वजण सज्ज झाले आहेत. बाप्पाच्या आगमनासाठी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण आतुर असतात. असं म्हणतात की,जिथे बाप्पाचा वास असतो, तिथे प्रत्येक क्षणी सुख-समृद्धी असते. गणेशोत्सवा दरम्यान भाविक सलग 10 दिवस संपूर्ण विधीपूर्वक गणपतीची पूजा करतात. … Read more

कथा बल्लाळेश्वराची… भक्ताच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या एकमेव गणपतीची

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | खरं तर गणेश आणि त्याच्या भक्तांच्या अनेक कहाण्या प्रसिद्ध आहेत. पण भक्त बल्लाळच्या म्हणण्यावरून श्री गणेशला पृथ्वीवर राहावे लागले. त्यानंतर हा गणपती पालीचा बल्लाळेश्वर म्हणून ओळखला जाऊ लागला. त्यामुळं आपण आज अष्टविनायका पैकी एक असणारा पालीचा बल्लाळेश्वर गणपती बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. रायगड जिल्ह्यातील पाली या गावात बल्लाळेश्वराचे मंदिर आहे. … Read more