खासदार गिरीश बापट यांच्यासहित कार्यकर्त्यांना पुणे पोलिसांनी घेतले ताब्यात

Girish Bapat

पुणे : पुणे शहरात आजपासून अंशतः लॉक डाऊन करण्यात आले आहे. तसेच काही गोष्टींवर कडक निर्बंध घालण्यात आले आहे. यात शहरातील बससेवा देखील 7 दिवस बंद ठेवण्यात आली आहे. भाजपच्या वतीने शहरात पीएमपी बससेवा पुन्हा सुरू करावी यासाठी आंदोलन करण्यात आले.यावेळी पोलिसांनी खासदार गिरीश बापट व शहर अध्यक्ष जगदीश मुळे यांना ताब्यात घेतले आहे. महाराष्ट्रात … Read more

उदयनराजे आणि त्यांचे कुटुंबीय हे माझे आदर्श – गिरीश बापट

सातारा | भाजपचे जेष्ठ नेते खासदार गिरीश बापट हे आज सातारा जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकी संदर्भात आज त्यांनी जिल्हा शासकीय विश्रामगृहात भाजपच्या कार्यकर्त्याची बैठक घेतली. यावेळी त्यांनी खा.उदयनराजे भोसले यांची सदिच्छा भेट घेतली. ते म्हणाले छत्रपती उदयन महाराज आणि त्यांचे कुटुंबीय हे माझे आदर्श आहेत…ज्या ज्या वेळेस मी मंत्री, आमदार, खासदार झालो त्यावेळेस … Read more

बॉलिवूड उत्तर प्रदेशात जाणार? ; गिरीश बापट यांनी दिले आश्चर्यकारक उत्तर

Girish Bapat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशमध्ये फिल्म सिटी निर्माण करण्याचा चंग बांधला आहे. त्याच धर्तीवर आज ते मुंबई मध्ये येणार असून योगी त्यांच्या दौऱ्यात महाराष्ट्रातील उद्योगपती, तसेच बॉलिवूड निर्मात्यांसोबत बैठक घेतील. या बैठकीत उद्योगपती तसेच बॉलिवूड निर्मात्यांना उत्तर प्रदेशात गुंतवणूक करण्याचे ते आवाहन करतील. बॉलिवूड उत्तर प्रदेशात हलविण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री … Read more

कोविड सेंटरसाठी जागा हवी आहे, मग लवासा ताब्यात घ्या!- गिरीश बापट

पुणे । पुणे जिल्हा प्रशासनाकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त बेड्स तयार करण्यासाठी शाळा, खासगी रुग्णालये आणि हॉटेल्स ताब्यात घेण्याचं काम सुरू आहे. परंतु यादरम्यान गिरीश बापट यांनी लवासाकडे प्रशासनाचं लक्ष वेधलं आहे. तसंच यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्र पाठवलं असून कोविड केअर सेंटरसाठी लवासाच्या जागेचा वापर करण्याचंही सूचवलं आहे. यापूर्वी मुळशी तालुक्यातील लवासा येथे कोविड केअर … Read more

लग्नाला बोहल्यावर उभं राहण्याआधीच नवरा पळाला, अब्दुल सत्तारांच्या राजीनाम्यावर भाजप नेत्याची प्रतिक्रिया

पुणे प्रतिनिधी | आता अशा बातम्या येत राहतील अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिल्यानंतर भाजपमधील नेते अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया व्यक्त करून शिवसेनेवर तोंडसुख घेत आहेत. लग्नाला बोहल्यावर उभं राहण्याआधीच नवरा पळाला अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, अशी प्रतिक्रिया भाजप नेते, खासदार गिरीश बापट यांनी दिली आहे. यावेळी तीन पायांच्या सरकारमध्ये काहीही … Read more

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ : कोथरूडमध्ये भाजप पुन्हा मुसंडी मारणार

पुणे प्रतिनिधी |  पुण्यातील हिंदुत्ववादी पक्षांचे माहेरघर म्हणून ओळखला जाणारा कोथरूड विधानसभा मतदारसंघ १५ वर्ष काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता असताना देखील हिंदुत्ववादी पक्षांच्याच ताब्यात राहिला. १९८२ पासून आज तागायत या मतदारसंघात काँग्रेस अथवा राष्ट्रवादी आपला उमेदवार निवडून आणू शकली नाही. सध्या भाजपच्या मेधा कुलकर्णी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. यांनी पुन्हा भाजपच्या तिकिटावर दावा सांगितला आहे. … Read more

महाराष्ट्रातील ६ आमदारांना १५ दिवसात द्यावा लागणार राजीनामा

Untitled design

मुंबई प्रतिनिधी |लोकसभा निवडणूक काल लागलेल्या निकाला नंतर संपन्न झाली आहे. या निवडणुकीत महाराष्ट्र विधानसभेचे ६ आमदार खासदार झाले आहेत. त्या सहा खासदारांना आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा लागणार आहे. राजीनामा १५ दिवसात सुपूर्द करणे बंधनकारक असल्याने त्यांना १५ दिवसातच आपला राजीनामा सादर करावा लागणार आहे. पार्थ पराभवावर अजित पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया पुण्याचे खासदार गिरीष बापट … Read more

पार्थ पवार यांच्या सभेकडे लोकांनी फिरवली पाठ

Untitled design

पनवेल प्रतिनिधी |पार्थ पवार यांच्या प्रचार सभेसाठी लोकांची आधीच गर्दी तुरळक होती त्यात राष्ट्रवादीचे नेते सभेसाठी उपस्थित राहणार नाहीत हे समजताच उपस्थित लोकांनी देखील सभेतून काढता पाय घेतला. त्याच प्रमाणे शेकापचे आमदार भरसभेत व्यसपीठावर डुलक्या मारू लागल्याने दिखील हि सभा चर्चेचा विषय बनली आहे. सुप्रिया सुळेंच्या पराभवाच्या चर्चेला बारामती मतदारसंघात ऊत पार्थ पवार यांच्या प्रचार … Read more

मावळात राष्ट्रवादीची खेळी ; गिरीष बापटांची निवडणूक आयोगाकडे तक्रार

Untitled design

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी |मावळ लोकसभा मतदारसंघात प्रचार शिघेला पोचल्याची वानगीकाल गुरुवार पासून मिळू लागली आहे. काल रात्री उशीरा पार्थ अजित पवार यांचे पब पार्टी मधील फोटी व्हायरल झाले तर आज गिरीष बापट यांनी निवडणूक आयोगाकडे धाव घेत राष्ट्रवादीच्या विरोधात तक्रार दिली आहे. सुप्रिया सुळेंच्या पराभवाच्या चर्चेला बारामती मतदारसंघात ऊत मावळ मतदारसंघात राष्ट्रवादीकडे चेहरा असणारा नेता … Read more

पुण्यातून भाजपसाठी हा उमेदवार ठरला…

Untitled design T.

पुणे प्रतिनिधी | पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपकडून पालकमंत्री गिरीश बापट यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर कॉंग्रेसला अद्याप उमेदवाराचा सक्षम उमेदवाराचा शोध घ्यावा लागत आहे. कॉंग्रेसकडून माजी आ मोहन जोशी, नगरसेवक अरविंद शिंदे तसेच दोन दिवसांपूर्वी पक्षात प्रवेश केलेले प्रवीण गायकवाड याचं चर्चेत आहे. मात्र आता पुण्याची जागा राष्ट्रवादीला देण्याच्या निर्णय रविवारी रात्री उशिरा घेण्यात … Read more