धक्कादायक! गिरीश महाजनांच्या संपर्क कार्यालया बाहेर स्फोटके?

जळगाव प्रतिनिधी | भाजपचे नेते आणि जळगावचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या कार्यालयाच्या बाहेर स्फोटके आढळल्याचे समजताच जळगावात एकच खळबळ उडाली आहे. सकाळीच ठाण्यात सिद्धीविनायकाचे मंदिर उडवून देण्याची धमकी पोलिसांना मिळाली असताना या नव्या घटनेने महाराष्ट्र् हादरला आहे. स्फोटकाची माहिती मिळताच त्या ठिकाणी दहशतवादी विरोधी पथकाचे बॉम्ब निकामी करण्याचे अधिकारी दाखल झाले आहेत. गिरीश महाजन यांनी या … Read more

विमान तळावर दोन बिबटे आढळून आल्याने विमान सेवा बंद

जळगाव प्रतिनिधी | वाल्मिक जोशी  विमानतळावर गेल्या काही दिवसांपासून दोन बिबटे आढळून आल्यामुळे विमानतळ बंद असून वनविभागाकडून बिबटे पकडण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी नवनिर्वाचीत खासदार उन्मेष पाटील यांच्यासह विमानतळाला भेट देऊन वनविभागाने केलेल्या उपाययोजनांची पाहणी केली. लोकसभा निवडणुकीनंतर नूतन खासदारांना केंद्र सरकारशी संबंधीत जिल्ह्यातील विषयांची माहिती व्हावी, यासाठी … Read more

गिरीश महाजन महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री !

Untitled design

जळगाव प्रतिनिधी |महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांना हटवून मुख्यमंत्री बनण्याचा प्रयत्न बऱ्याच लोकांनी केला आहे. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी ते प्रयत्न मुसद्दीपणे परतवून लावले आहेत. मात्र गिरीश महाजन यांच्याकडे राज्याच्या मुख्यमंत्री पदाची धुरा देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला अर्थमंत्री पद सांभाळायला जाऊ शकतात. असा कयास बांधून गिरीश महाजन यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री संबोधत त्यांच्या … Read more

राधाकृष्ण विखे पाटलांच्या भाजप प्रवेशाबद्दल महाजन म्हणतात

Untitled design

मुंबई प्रतिनिधी |सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर राधाकृष्ण विखे पाटील भाजपमध्ये प्रवेश कधी करणार हा प्रश्न सातत्याने विचारला जात होता. या प्रश्नाचे उत्तर गिरीष महाजन यांनी दिले आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रवेशाचा मुहूर्त काढणे फक्त बाकी आहे. त्यांचा भाजपमध्ये प्रवेश हा निश्चित होणार आहे असे गिरीष महाजन म्हणाले आहेत. कॉंग्रेसचे १५ आमदार राजीनामा … Read more

Big Breaking | गिरिश महजनांना भाजप जिल्हाध्यक्षाकडून मारहाण, व्हिडिओ व्हायरल

जळगाव प्रतिनिधी | वाल्मिक जोशी जिल्ह्यातील अमळनेर येथे भाजप मेळाव्यात कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच गोंधळ झाला. भाजपा जिल्हाध्यक्ष उदय वाघ आणि माजी आमदार बी.एस.पाटील यांच्यात शाब्दिक चकमक होवून त्याचे रूपांतर हाणामारी झाली अमळनेर शहरात आज सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ आणि माजी आमदार … Read more

अर्ज भरलेल्या उमेदवाराला डावलून भाजपने जळगावात दिला नवा उमेदवार

Untitled design

जळगाव प्रतिनिधी । वाल्मिक जोशी २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीमधील सर्वात जास्त चर्चेचा आणि नाट्यमय घडलेला विषय म्हणून जाची गणना केली जाईल तो विषय म्हणजे भाजपचे जळगाव मधील तिकीट वाटप. जळगावच्या आपल्या बालेकिल्ल्याला धक्का बसू नये म्हणून भाजप आतोनात प्रयत्न करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या स्मिता वाघ यांची उमेदवारी मागे घेऊन … Read more

जळगाव महापालिकेचे नवे शिलेदार

Thumbnail 1533402339929

जळगाव | महापालिका निवडणुकांचा निकाल नुकताच जाहीर झाला असून जळगाव महापालिकेवरील सुरेश जैन यांची सलग ३५ वर्षांची सत्ता संपुष्टात आली आहे. जळगाव महापालिका निवडणकांत भाजप ला ५७ जागी दणदणीत विजय मिळाला आहे. पालिकेच्या ७५ जागांसाठी एकुण ३०३ उमेदवार उभे राहीले होते. त्यापैकी ५७ जागांवर विजय मिळवत भाजपा ने जळगावात झेंडा रोवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि … Read more