दिलासादायक! ‘या’ मुख्यमंत्र्यांनी केली आपलं राज्य करोनामुक्त झाल्याची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील बहुतांश राज्य कोरोनाशी झगडत आहे. महाराष्ट्र, दिल्ली, तामिळनाडू व इतर राज्यात परिस्थिती गंभीर आहे. या राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. अशात गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आपलं राज्य कोरोनमुक्त झाल्याची दिलासादायक माहिती दिली आहे. रविवारी गोवा राज्य कोरोनामुक्त झाल्याची घोषणा त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली. गोव्यामध्ये कोरोनाचे ७ … Read more

‘देवियों और सज्जनों…म्हणत अमिताभ बच्चन IFFI मध्ये भाऊक

पणजी | अभिनेता अमिताभ बच्चन यांनी बुधवारी ५० व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (IFFI) उद्घाटन केले. यावेळी बच्चन यांनी ‘देवियों और सज्जनों’ असं म्हणत आपल्या भाषणाची सुरवात करत उपस्थितांची मने जिंकली. चाहत्यांनी त्यांच्या दीर्घ आणि चढ-उतार असलेल्या आयुष्यात आणि करिअरमध्ये सोबत दिल्याबद्दल बच्चन यांनी चाहत्यांचे आभार मानले. Bollywood's Shahenshah and the Chief Guest of #IFFI50, … Read more

सतेज पाटलांना हरवलंय; पुतण्याला हरवणं कठीण नाही – प्रमोद सावंत

कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व जागांवर महायुतीचेच उमेदवार निवडून येतील असा विश्वास गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला. गेल्या पाच वर्षात फडणवीस सरकारने केलेल्या कामांमुळे महाराष्ट्रात महायुतीला पुन्हा सत्ता मिळणार आहे.

सावधान ! दहशतवादी हल्ल्याची आहे शक्यता ; मुंबईसह महाराष्ट्राला हाय अलर्ट

Untitled design

मुंबई प्रतिनिधी |श्रीलंकेत झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर आता भारत देखील दहशतवादी हल्ला घडवून आणला जाण्याची शक्यत आहे. बंगळूरू पोलिस ठाण्यात एका व्यक्तीने फोन करून भारतात दहशतवादी हल्ला होणार असल्याची माहिती दिली आहे. राधाकृष्ण विखेंचा गौप्यस्फोट ; राहुल गांधी यांनीच दिला पक्ष बदलण्याचा सल्ला या व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार भारतात आठ राज्यात दहशतवादी हल्ला घडवून आणला जाण्याची शक्यता … Read more

गोव्याचे नवे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

Untitled design T.

पणजी प्रतिनिधी | गोवा विधानसभेचे अध्यक्ष डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राजभवनात सावंत यांचा शपथविधी सोहळा पार पडला. मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर भाजप विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी सावंत यांची नियुक्ती करण्यात आली होती. प्रमोद सावंत यांच्यासोबतच महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या सुदीन ढवळीकर आणि गोवा फॉरवर्ड पक्षाच्या विजय सरदेसाई या दोघांनीही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. … Read more

गोव्यात काँग्रेसचा राज्यपालांकडे सत्तास्थापनेसाठी दावा…

Untitled design T.

पणजी | गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे काल निधन झाले. त्यामुळे गोव्याचे मुख्यमंत्री पद रिकामे झाले आहे. भाजपकडे असलेले हे मुख्यमंत्रीपद जाण्याची शक्यता आहे. मनोहर पर्रीकर हे पणजी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. तिथे आता पोटनिवडणूक घ्यावी लागेल. गोव्यात भाजप युतीचं सरकार आहे. यामध्ये भाजप, गोवा फॉरवर्ड पार्टी, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि अपक्षांचा समावेश आहे. … Read more

शिवसेना गोव्यात भाजपविरोधी लढणार- संजय राऊत

Untitled design T.

पणजी प्रतिनिधी | गोव्यात शिवसेना भाजपविरोधी लढणार असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. गोव्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा शिवसेना भाजपविषविरोधी लढणार आहे. महाराष्ट्रात शिवसेना भाजप युती असली तरी, गोव्यात मात्र तसे चित्र दिसणार नसल्याचे राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. गोव्यात शिवसेना भाजपविरोधी दोन्ही निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. उत्तर गोव्यात जितेश कामात तर दक्षिण गोव्यात राखी … Read more

बीजेपीने चार दिवसांमध्ये गोव्याचे मुख्यमंत्री जीवित असण्याचा व्हिडीओ पुरावा द्यावा – काँग्रेस

Manohar Parrikar

पणजी | मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आपल्या कामाच्या जबाबदाऱ्या पार पाडत असल्याचा एक व्हिडिओ जारी करून त्यांचे जिवीत असण्याचा पुरावा बीजेपीने चार दिवसात सादर करावा, अशी मागणी गोवा काँग्रेसचे प्रवक्ता जितेंद्र देशप्रभु यांनी आज केली . ही मागणी बीजेपीने पूर्ण न केल्यास आम्ही न्यायालयात जाऊ व तिथे दाद मागु असा इशारा देशप्रभु यांनी दिला. मुख्यमंत्री पर्रीकर … Read more