Gold Price Today : सणासुदीच्या काळात ग्राहकांना दिलासा नाहीच! सोन्या चांदीच्या किंमती उसळल्या; पहा आजचे भाव
Gold Price Today | गणेश उत्सव अवघ्या दोन दिवसांवर आला आहे. त्यामुळे खरेदीसाठी लोकांची लगबग सुरू झाली आहे. या काळात सराफ बाजारात देखील सोने खरेदीसाठी गर्दी पाहिला मिळत आहे. परंतु अशा काळातच सराफ बाजारातील सोन्या-चांदीचे भाव गगनाला भिडले आहेत. या वाढत्या भावामुळे सोने नेमके कधी खरेदी करावे? असा प्रश्न ग्राहकांपुढे उभा राहिला आहे. आज म्हणजेच … Read more