Gold Price Today : सोने- चांदीच्या दरात झपाट्याने वाढ; आजच्या किमती पहाच
Gold Price Today | आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढलेल्या महागाईनंतर सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये मोठा बदल झाला आहे. गेल्या आठवड्यापासून सोन्या-चांदीचे कमी झालेले भाव आता पुन्हा वाढू लागले आहेत. गुरुवारी म्हणजेच आज सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. तर चांदीच्या किमतींनी देखील उसळी मारली आहे. त्यामुळे आजच्या दिवशी सोने -चांदीची खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा आर्थिक फटका बसू शकतो. त्यासोबत प्लॅटिनमची … Read more