Gold Price Today: सोन्या-चांदीच्या किमतींत वाढ; खरेदीपूर्वी आजचे भाव पहा

Gold Price Today

Gold Price Today| मार्च-एप्रिल महिना सुरू झाला की लग्नसराईला देखील सुरुवात होते. त्यामुळे ग्राहक उत्साहाने सोने खरेदी (Gold Price Today) करण्यावर भर देतात. परंतु याकाळात ग्राहकांच्या उत्साहावर पाणी फेरले जाणार आहे. कारण सोन्या चांदीच्या भावामध्ये घसघशीत वाढ झाली आहे. ही वाढ कमी व्हायचे नाव घेत नाहीये. यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात मौल्यवान धातूंच्या किमतीनी ग्राहकांना दिलासा दिला … Read more

Gold Price Today: पुन्हा एकदा सोन्या-चांदीच्या भावात विक्रमी वाढ; खरेदीदारांना मोठा फटका

Gold Price Today 6 march

Gold Price Today| मार्च महिना सुरू झाल्यापासून सोन्या चांदीच्या भावामध्ये घसघशीत वाढ होताना पाहायला मिळत आहे. शुक्रवारी पुन्हा एकदा सोन्या चांदीच्या किमतींनी उसळी मारली आहे. त्यामुळे सोने-चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना याचा मोठा फटका बसणार आहे. मागच्या काही तासांमध्ये सोन्याच्या भावात (Gold Price Today) दोन हजार रुपयांनी वाढ झाली आहे. तर आज सोन्याचा भाव गगनाला भिडला … Read more

Gold Price Hike: निवडणुकीनंतर सोन्याचे भाव 70 हजारांपर्यंत वाढणार; ग्राहकांना बसणार फटका

Gold Price Hike

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| देशातील सर्वच राज्यांमध्ये आगामी निवडणुकांची जोरदार तयारी सुरू आहे. तर दुसरीकडे सोने चांदीच्या (Gold Silver Price) भावांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना पाहायला मिळत आहे. मंगळवारी सोन्याचे भाव 64 हजार रुपयांच्या वर गेले आहेत. सोन्याच्या या किमतींमध्ये पुढे देखील वाढ होत राहील अशी शक्यता तज्ञांकडून वर्तवली जात आहे. त्यामुळे आता सोन्याचे दर 70 हजारांपर्यंत … Read more

Gold Price Today: सोन्या चांदीच्या भावात लक्षणीय वाढ; आजच्या किंमती पहा

Gold Price Today 22 feb

Gold Price Today| गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम पर्याय म्हणून सोन्याकडे पाहिले जाते. बचतीसाठी असो किंवा मुलीच्या लग्नासाठी पैसे कमवायचे असो यासाठी पैशांची गुंतवणूक सोन्यामध्ये करण्यात येते. त्यामुळेच नेहमी सराफ बाजारात सोने खरेदीसाठी ग्राहकांची लगबग असते. मात्र आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, आज तुम्ही सोने खरेदीचा विचार करत असाल तर पहिले आजचे भाव तपासून घ्या. कारण आज सोन्या-चांदीच्या … Read more

Gold Price Today: आजचे सोन्या चांदीचे भाव जैसे थे वैसेच; खरेदीपूर्वी किमती पहा

Gold Price Today

Gold Price Today| गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम पर्याय म्हणून सोन्याकडे पाहिले जाते. बचतीसाठी असो किंवा मुलीच्या लग्नासाठी पैसे जमवायचे असो यासाठी पैशांची गुंतवणूक सोन्यामध्ये करण्यात येते. त्यामुळेच नेहमी सराफ बाजारात सोने खरेदीसाठी ग्राहकांची लगबग असते. मात्र आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, आज तुम्ही सोने खरेदीचा विचार करत असाल तर पहिले आजचे भाव तपासून घ्या. कारण आजच्या सोन्या-चांदीच्या … Read more

Gold Price Today: सोन्या चांदीच्या किमती उतरल्या; पहा आजचे भाव काय?

Gold Price Today

Gold Price Today| सोने चांदी खरेदीसाठी आजचा सुवर्ण दिवस आहे. कारण आज सलग तिसऱ्या दिवशी सोने-चांदी किमतीपेक्षा खाली उतरले आहे. सध्या देश पातळीवर मंदी सुरू असल्यामुळे सोन्या-चांदीचे भाव (Gold Price Today) वाढायचे नाव घेत नाहीयेत. याचाच फायदा ग्राहकांना होत आहे. आज म्हणजेच बुधवारी सोन्याच्या भावात लक्षणीय घसरण झाली आहे. तर चांदीचे भाव 100 रुपयांनी स्वस्त … Read more

Gold Price Today: खरेदीसाठी सुवर्णसंधी! सलग दुसऱ्या दिवशी सोन्या-चांदीच्या भावात घसरण

Gold Price Today

Gold Price Today| आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढलेल्या महागाई नंतर सोन्या-चांदीच्या भावांमध्ये देखील चढ-उतार पाहायला मिळत आहेत. याचाच परिणाम बघता गेल्या दोन दिवसांपासून सोन्या-चांदीचे भाव (Gold Price Today) घसरले आहेत. त्यामुळे ग्राहकांना सोने खरेदीसाठी चांगली संधी मिळाली आहे. आज पुन्हा एकदा म्हणजेच मंगळवारी सोन्या-चांदीचे भाव उतरले आहेत. त्यामुळे सराफ बाजारात सोने चांदीच्या व्यवहारात मोठी उलाढाल होत आहे. … Read more

Gold Price Today: सोन्या-चांदीचे भाव दणक्यात आपटले; पहा आजच्या किमती

Gold Price Today

Gold Price Today| आठवड्याच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांसाठी एक खुशखबर आली आहे. सलग वाढत्या किमतींना ब्रेक लावत आज सोन्या-चांदीचे भाव दणक्यात घसरले आहेत. यापूर्वी सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये तेजीने वाढ दिसून आली होती. आता याच किमती हळूहळू उतरताना दिसत आहे. त्यामुळे ग्राहकांना दिलखुलासपणे लग्नसराईसाठी सोन्या-चांदीची खरेदी करता येणार आहे. कारण, आज 63 हजारांच्या खाली व्यवहार करत आहे. तर … Read more

Gold Price Today: सोने-चांदीच्या किमतीत मोठा बदल; खरेदीपूर्वी आजचे भाव तपासा

Gold Price Today

Gold Price Today| सध्या महागाईचा काळ सुरू असला तरी ग्राहक सोने-चांदी खरेदी करणे सोडत नाहीयेत. त्यामुळेच सराफ बाजारात देखील ग्राहकांची खरेदीसाठी लगबग दिसून येत आहे. मात्र आता ग्राहकांना ही खरेदी करताना मोठा फटका बसणार आहे. कारण, आज सोन्या-चांदीच्या भावात तेजीने (Gold Price Today) वाढ झाली आहे. त्यामुळे आता ग्राहकांना सोने खरेदी करताना आपला हात आकडता … Read more

Gold Price Today: सोन्या-चांदीच्या वाढत्या किमतींना ब्रेक; पहा आजचे भाव

Gold Price Today

Gold Price Today| आज सोने चांदी खरेदीत ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही काळापासून सोन्या चांदीचे भाव (Gold Price Today) वाढल्यामुळे याचा ग्राहकांना मोठा फटका बसला होता. आता मात्र सोन्या चांदीच्या भावात घसरण झाल्यामुळे सराफ बाजारात ग्राहकांची वर्दळ दिसून येत आहे. तसेच, सोने चांदी व्यवहार मोठी उलाढाल पाहायला मिळत आहे. त्यामुळे आज म्हणजेच शुक्रवारी … Read more