Gold Price Today: बजेटनंतर सोन्या-चांदीचे भाव भिडले गगनाला; ग्राहकांना दिलासा नाहीच

Gold Price Today

Gold Price Today| गुरुवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत 2024 – 2025 वर्षाचे बजेट सादर केले. या बजेटमध्ये सर्वसामान्यांच्या हाती काहीच लागलेले नाही. तर, नोकरदार वर्ग असो किंवा महिला वर्ग यांच्या अपेक्षा सरकारने भंग केल्या आहेत. दुसऱ्या बाजूला गुरुवारी बजेट सादर झाल्यानंतर आज सोन्या चांदीचे भावही गगनाला भिडले आहेत. त्यामुळे आज सोने चांदी खरेदी करताना … Read more

Gold Price Today: सोन्याचा भाव घसरला, चांदीच्या दरात उसळी; जाणून घ्या आजचे दर

Gold Price Today

Gold Price Today| एखादा शुभ मुहूर्त पाहून सोने खरेदी करण्यावर भारतीय लोक जास्त भर देतात. या नव्या वर्षाच्या सुरुवातीला अनेक सण समारंभ आल्यामुळे ग्राहकांची सराफ बाजारात लगबग दिसून येत आहे. आनंदाची बाब म्हणजे सण समारंभाच्या काळातच सोन्या चांदीचे भाव घसरले आहेत. आज 25 जानेवारी रोजी सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. मात्र दुसरीकडे चांदीचे भाव वाढले … Read more

Gold Price Today: सोन्याचे भाव गगनाला भिडले मात्र चांदीच्या किंमती नरमल्या; आजचे दर काय?

Gold Price Today

Gold Price Today| राम मंदिराचा उद्घाटन सोहळा पार पडल्यानंतर सोन्या-चांदीच्या भावामध्ये घसरण होईल, अशी सर्वांनाच आशा होती. परंतु आता ग्राहकांच्या या आशेची निराशा झाली आहे. कारण मंगळवारी सोन्याच्या भावामध्ये कोणतीही घसरण झालेली नाही. मात्र दुसऱ्या बाजूला चांदीचे भाव घसरले आहेत. त्यामुळे आता ग्राहकांना सोन्याऐवजी चांदी खरेदीवर जास्त भर द्यावा लागणार आहे. अशा स्थितीत तुम्ही सोने … Read more

Gold Price Today: श्री रामाच्या प्राणप्रतिष्ठेदिवशी सोन्या-चांदीचे भाव काय? तपासून घ्या

Gold Price Today

Gold Price Today| आज आयोध्यमध्ये राम मंदिराच्या उद्घाटनाचा भव्य सोहळा पार पडला आहे. त्यामुळे आजचा दिवस अत्यंत शुभ मानला जात आहे. आज या सोहळ्याच्या निमित्ताने सोने-चांदी खरेदीवर ही जास्त भर देण्यात आहे. मात्र या शुभ दिवशीच ग्राहकांना मोठा फटका बसणार आहे. कारण सोमवारी सोन्या चांदीच्या भावात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे आज सोने चांदी खरेदी … Read more

Gold Price Today: सोन्या चांदीचे भाव पुन्हा वधारले; खरेदीपूर्वी आजच्या किमती तपासा

Gold Price Today

Gold Price Today| नव्या वर्षाला सुरुवात झाल्यापासून सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये देखील चढ-उतार पाहायला मिळत आहेत. सराफ बाजारामध्ये सोन्याचे भाव 63हजारांच्या वर जातील, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र सध्या सोने 62 हजारांवर व्यवहार करत आहे. आज या किमतींमध्ये किंचित वाढ झाली आहे. तसेच चांदीचे भाव वाढले आहे. त्यामुळे आज सोन्या-चांदीचा व्यवहार करताना आजचे भाव तपासून घ्या. … Read more

Gold Price Today: सोने चांदीचे दर घसरले; संधीचा लाभ घेण्यासाठी आजचे भाव तपासा

Gold Price Today

Gold Price Today| सोने चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना सध्या चांगले दिवस पाहायला मिळत आहेत. कारण सोन्याचे भाव उतरल्यामुळे ग्राहकांना स्वस्त दरामध्ये दागिने खरेदी करता येत आहेत. तसेच चांदीच्या किंमती ही उतरल्यामुळे चांदीच्या दागिन्यांची मागणी वाढली आहे. गुरुवारी सोने चांदीच्या किमती उतरल्यामुळे सराफ बाजारात ग्राहकांची रेलचेल दिसून येत आहे. यामध्ये तुम्ही देखील सोने खरेदी करण्याचा विचार … Read more

Gold Price Today: ग्राहकांनो ऐका!! सोनं-चांदी झालं स्वस्त; आजचे भाव तपासा

Gold Price Today

Gold Price Today| सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर महागाईचे प्रमाण वाढलेले दिसत आहे. परिणामी स्थानिक पातळीवर सोन्या चांदीच्या किंमतींमध्ये देखील वाढ झाली आहे. मात्र आता हेच सोन्याचे भाव दिवसेंदिवस घसरताना दिसत आहेत. बुधवारी सोन्याच्या किमतींमध्ये लक्षणीय घसरण झाली आहे. तसेच, चांदीच्या किमती उतरल्या आहेत. अशा स्थितीमध्ये ग्राहक सोने चांदी खरेदीवर जास्त भर देऊ शकतात. बुधवारी Good Return … Read more

Gold Price Today: ग्राहकांसाठी खुशखबर! सोन्या-चांदीच्या किंमती झाल्या कमी

Gold Price Today

Gold Price Today| नवीन वर्ष सुरू झाले की विविध समारंभाला देखील सुरुवात होते. त्यामुळेच सराफ बाजारात ग्राहकांची रेलचेल दिसून येते. सध्याच्या घडीला सोन्या चांदीच्या दागिन्यांमध्ये अनेक नवीन व्हरायटी आल्या आहेत. अशातच ग्राहकांसाठी आनंदाची बाब म्हणजे, सोन्या चांदीचे भाव कमी झाले आहेत. त्यामुळे आता ग्राहकांना खिशाचा विचार न करता दागिने खरेदी करता येणार आहेत. मंगळवारी Good … Read more

Gold Price Today: मकर संक्रातीच्या दिवशी सोन्या-चांदीचे भाव काय? तपासून घ्या

Gold Price Today

Gold Price Today| आज 15 जानेवारी म्हणजे मकर संक्रांतीचा सण. हिंदू धर्मामध्ये या सणाला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे या सणानिमित्त सोने खरेदी करण्यावर जास्त भर देण्यात येतो. परंतु अशा काळामध्ये सोन्या-चांदीचे भाव वाढले आहे. आजचे भाव पाहिला गेलो तर, 24 कॅरेट सोने 63 हजारांच्या वर गेले आहे. तसेच, चांदीच्या किमतींमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे … Read more

Gold Price Today: सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये कमालीची तेजी; खरेदीपूर्वी आजचे भाव तपासा

Gold Price Today

Gold Price Today| पैसे गुंतवण्याचा साधा सरळ सोपा मार्ग म्हणून सोने खरेदी करण्यात येते. सोने खरेदी केल्यास पैशांची गुंतवणूक होते तसेच पैशांची बचत देखील होते अशी अनेकांची मान्यता असते. त्यामुळेच भारतीय लोक सोने खरेदीवर जास्त भर देताना दिसतात. परंतु सध्या हे सोन्याचे दर पाहिला गेलो तर यामध्ये बक्कळ वाढ झाली आहे. अशा काळात सोने खरेदी … Read more