आता शिक्षकांच्या खिशालाही लागणार कात्री; गेस्ट लेक्चररला भरावा लागणार मोठा टॅक्स
नवी दिल्ली । आता गेस्ट लेक्चरर म्हणून कमाई करणाऱ्या मास्तरच्या खिशालाही इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने कात्री लावली आहे. आता या कमाईवर 18 टक्के दराने GST भरावा लागेल. अॅथॉरिटी फॉर अॅडव्हान्स रुलिंग (AAR) च्या कर्नाटक खंडपीठाने एका निर्णयात हा आदेश दिला आहे. याबाबत श्रीराम गोपालकृष्ण यांनी AAR समोर अपील करत गेस्ट लेक्चरर म्हणून कमावलेल्या उत्पन्नावर टॅक्स कसा … Read more