गुजरातमध्ये काँग्रेस आमदारांचे राजीनामा सत्र सुरूच; राज्यसभा निवडणुकीमुळे घोडेबाजार तेजीत

अहमदाबाद । राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर गुजरातमध्ये काँग्रेसला लागलेली गळती थांबायला तयार नाही. गेल्या दोन दिवसांत ३ आमदारांनी राजीनामा दिल्याने राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. आमदारांनी एकापाठोपाठ एक राजीनामे दिल्याने गुजरातमध्ये काँग्रेस आमदारांची संख्या आता ६५ वर आली आहे. मोरबीचे काँग्रेस आमदार ब्रिजेश मेरजा यांनी राजीनामा दिला आहे. याआधी कर्जनचे आमदार अक्षय पटेल … Read more

निसर्ग चक्रीवादळाचा महाराष्ट्रातील कोणकोणत्या भागांना धोका? जाणुन घ्य‍ा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  अरबी समुद्राच्या आग्नेय दिशेला आणि लगतच्या पूर्व-मध्य अरबी समुद्रात आणि लक्षद्विपजवळ कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता वाढून कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यास चक्रीवादळ येण्याची भीती होती. हे कमी दाबाचे क्षेत्र येत्या ४८ तासात तयार होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. यामुळे जे चक्रीवादळ निर्माण होईल त्याला … Read more

व्वा! बाजारात आले आपल्या चेहर्‍याच्या डिझाईनचे फॅन्सी मास्क

वृत्तसंस्था । जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. आणि आता पुढचे किमान वर्षभर हा विषाणू आपल्यासोबत राहणार असल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले आहे. त्यामुळे पुढचे काही दिवस आपल्याला सामाजिक अलगाव च्या सर्व नियमांचे पालन पुढे बरेच दिवस करावे लागणार आहे. आणि मास्क तर गर्दीच्या ठिकाणी सक्तीने घालावाच लागणार आहे. या काळातही विविध कल्पना वापरून ही अनेक नवे ट्रेंड … Read more

लॉकडाऊनमध्ये प्रियकर पंजाबी ड्रेस घालून निघाला प्रेयसीला भेटायला, पण..

वलसाड, गुजरात । लॉकडाउनमुळे प्रियकर-प्रेयसींना विरह सहन करावा लागत आहे. त्यांचा संवाद फक्त मोबाइलपुरता उरला आहे. बरेच जण घरी असल्यानं घरच्यांसमोर फोनवर सुखानं बोलताही येत नाही. लॉकडाऊन हा अनेकांसाठी न संपणारा वनवास ठरतं आहे. दरम्यान, काही प्रियकर-प्रेयसींच्या मनात लॉकडाऊनचे नियम मोडत आपल्या जिवलगाला भेटण्याची उत्कट इच्छा तयार होत आहे. रस्त्यावरील पोलीस आणि कोरोना यामुळं काहींनी … Read more

केंद्राची गुजरातवर कृपादृष्टी; महाराष्ट्रापेक्षा गुजरातमधून धावल्या सर्वाधिक श्रमिक ट्रेन

नवी दिल्ली । लॉकडाऊनमुळे देशाच्या विविध भागात अडकलेल्या स्थलांतरित मजुरांसाठी रेल्वे मंत्रालयाकडून श्रमिक ट्रेन सुरु करण्यात आल्या आहेत. दरम्यान, आतापर्यंत किती श्रमिक ट्रेन धावल्या याबाबत एक माहिती समोर आली आहे. १ मे पासून देशभरात ३०२६ श्रमिक ट्रेन धावल्या असून यामधून आतापर्यंत ४० लाख स्थलांतरित मजुरांनी प्रवास केला आहे. दरम्यान स्थलांतरित मजुरांसाठी देशभरात सर्वाधिक ट्रेन गुजरातमधून … Read more

सुरत मध्ये केमिकल फॅक्टरीला भीषण आग

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुजरातच्या सुरतमध्ये सचिन जीआयडीसी परिसरात असलेल्या केमिकल फॅक्टरीत आज आग लागली आहे. अग्निशामक दलाच्या १२ गाड्या या घटनास्थळावर आल्या. त्यांनी ही आग आटोक्यात आणण्यासाठी त्यांचे प्रयत्न केले. आगी कशी लागली याविषयी सध्यातरी काही माहिती मिळालेली नाहीये. मात्र या आगीनंतरची जी चित्रं समोर आली आहेत ती खूपच वेदनादायक आहेत. त्या छायाचित्रांमध्ये आपल्याला … Read more

इयत्ता ८ वी मधील विद्यार्थ्यासोबत २६ वर्षांची शिक्षिका फरार; १ वर्षापासून होते रिलेशनशिपमध्ये

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुजरातमधील गांधीनगर येथील कलोल शहर पोलिस स्टेशन परिसरातील एका प्रेमप्रकरणात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. इथे एक २६ वर्षीय शिक्षिका एका अल्पवयीन विद्यार्थ्यासह बेपत्ता झाली. हा विद्यार्थी आठवीत शिकत आहे. या दोघांमध्ये गेल्या १ वर्षापासून जवळीक झाली होती. हा विद्यार्थी जेव्हा शाळेतून घरी परत आला नाही तेव्हा त्याचे कुटुंबीय काळजीत … Read more

बायकोला सोडून तुझ्याशीच लग्न करणार; ४१ वर्षाच्या व्यक्तीकडून १८ वर्षांच्या तरुणीचे अपहरण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एका ४१ वर्षीय व्यक्ती आपल्या पत्नीला सोडून एका १८ वर्षाच्या मुलीच्या मागे लागला. त्याने या मुलीला सहा दिवस एका खोलीत बंद ठेवून बलात्कार केला. त्यानंतर या पीडित मुलगी या माणसाच्या घराशेजारी असलेल्या गॅरेजमध्ये बेशुद्ध अवस्थेत सापडली. या पीडित मुलीच्या आईने याबाबत डूमस पोलिसात तक्रार दाखल केली आहे. तक्रार दाखल केल्याच्या थोड्याच … Read more

देशात या राज्यांत पुढच्या २४ तासांत येणार वादळ; हवामान खात्याचा अंदाज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकीकडे संपूर्ण देश सध्या कोरोनाच्या संकटाशी झुंज देत आहे, तर दुसरीकडे देशातील अनेक राज्यांत अवकाळी पाऊस आणि धूळीचे वादळही सुरु आहे, असे भारतीय हवामानशास्त्र विभागाने सांगितले की, येत्या २४ तासांत जयपूर, दौसा, नागौर, अजमेर, श्रीमाधोपूर, अलवर, भरतपूर, करौली आणि धौलपूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह ३५ किमी / तास वेगाने या वादळाचा अंदाज … Read more

अहमदाबाद सील; भाजपने केरळ, दिल्ली सरकारला मागितली मदत..हे कसले गुजरात माॅडेल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । गेल्या सहा दिवसांत गुजरातमध्ये १२२ जणांचा मृत्यू झाला आहे. म्हणजेच झालेल्या एकूण मृत्यूंपैकी ४६ टक्के मृत्यू हे गेल्या सहा दिवसांतील आहेत.त्यामुळे झालेल्या एकूण मृत्यूची संख्या ही ६ मे रोजी ३९६ वर पोहचली आहे अशातच केंद्र सरकार आणि माध्यमांचे लक्ष हे सातत्याने बंगालवर केंद्रित झाले होते. जर आपण गेल्या काही दिवसांपासून टीव्ही … Read more