New Year निम्मित Jio, Airtel, VI ची रिचार्ज प्लॅन्सवर खास ऑफर; पैशांची होणार बचत

Jio Airtel VI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नवीन वर्षाच्या निमित्ताने कंपन्या रिचार्ज प्लान्स वर वेगवेगळ्या ऑफर देत आहेत. या ऑफर्स आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. तसेच त्याच्यामुळे आपले पैसे देखील वाचू शकतात. सध्या न्यू इयर निमित्त Reliance Jio, Airtel, VI वर प्रीपेड योजना सुरू आहेत. त्या नेमक्या कोणत्या आहेत? आणि त्याचा आपल्याला कसा फायदा होईल हे जाणून.. Reliance Jio नवीन … Read more

‘या’ देशात सर्वप्रथम होते नवीन वर्षाचे स्वागत तर ‘हा’ देश शेवटी करतो नववर्ष साजरे

Celebration Foreign Country Happy New Year

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 2022 या वर्षाचा निरोप घेण्यासाठी जगभर जय्यत तयारी सुरू आहे. नवीन वर्षाची सुरुवात व्हायला आता फक्त काही तास शिल्लक आहेत. नवीन वर्षाची सुरुवात धमाकेदार करण्यासाठी तुम्ही सज्ज असाल, परंतु जगभरात असे देश आहेत कि ते एक दिवस अगोदरच आणि एक दिवस नंतर नववर्षाचं स्वागत करतात. सर्वात अगोदर नवीन वर्ष साजरे करणारा … Read more

कोरोना काळात लोकं नवीन वर्षाचे स्वागत कसे करतील हे जाणून घ्या, ‘ही’ गोष्ट सर्व्हेमध्ये समोर आली

नवी दिल्ली । कोविड -१९ या साथीच्या काळात (COVID-19 Pandemic) बहुतेक लोकांनी घरी बसूनच नवीन वर्ष साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना विषाणूमुळे मोठ्या संख्येने लोकं 2020 ला निरोप आणि 2021 चे स्वागत बहुतेक करून घरी बसूनच करतील. एका सर्वेक्षणानुसार, 65 टक्के लोकं असे म्हणतात की, 31 डिसेंबर रोजी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी ते खाण्या पिण्याचे … Read more

नववर्षानिमित्त सचिननं ट्विटवर शेअर केला दिव्यांग खेळाडूचा प्रेरणादायी व्हिडीओ;नेटकरी भारावले

नवीन वर्षाच्या सुरुवातीला वेगवेगळे संकल्प लोक करत असतात. हे संकल्प पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाला आवश्यक असलेली प्रेरणा कधी कुटुंबियांकडून, कधी मित्रांकडून तर कधी समाजमाध्यमांवरून मिळत असते. संकल्प तडीस नेण्याच्या दृष्टीनं असाच एक प्रेरणा देणारा विडिओ मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने सोशल मीडियावर एक भावूक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

2020 हे लीप वर्ष; जाणून घ्या, लीप वर्ष म्हणजे काय? लीप वर्ष का निर्माण होते?

टीम, हॅलो महाराष्ट्र | नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत झाले आहे. या नवीन वर्षात एक दिवस जास्तीचा असणार आहे कारण 2020 हे वर्ष लीप वर्ष असणार आहे. लीप वर्षात फेब्रुवारी हा महिना 29 दिवसांचा असणार आहे. चला जाणून घेऊ या हे लीप वर्ष काय असतं? ग्रेगरी दिनदर्शिकेप्रमाणे ज्या वर्षातील फेब्रुवारी महिन्यात 28 च्या ऐवजी 29 दिवस असतात. अशा वर्षाला लीप … Read more

New Year Celebration 2020, न्यूझीलंड-ऑस्ट्रेलियामध्ये सुंदर आतिषबाजी

टीम, हॅलो महाराष्ट्र : भारतात नवीन वर्षासाठी अजून काही तास शिल्लक आहेत. परंतु नवीन वर्ष जगातील अनेक देशांमध्ये दाखल झाले आहे. वर्ष 2020 ने न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये जोरदार स्वागत केले आहे. न्यूझीलंडमध्ये नवीन वर्ष उत्साहात साजरे केले जात आहे. न्यूझीलंडच्या ऑकलंडमध्ये नवीन वर्षाचा उत्सव सुरू झाला आहे. येथे लोकांनी फटाक्यांच्या माध्यमातून 2019 ला मागे टाकले … Read more

नववर्ष 1 मार्च ऐवजी 1 जानेवारीलाच का साजरे केले जाते ?

gudhipadwa

#HappyNewYear2020 भारतात ग्रेगोरियन कॅलेंडर नुसार 1 जानेवारी या दिवशी सरकारी कार्यालये,व्यापार क्षेत्र परिवहन मंडळाच्या सुविधा उपलब्ध असतात.यादरम्यान मेट्रो सुरक्षा महत्वाची मानली जाते.कारण गर्दीमुळे अनेक दुर्घटना होण्याची दाट शक्यता असते.नववर्षाच्या काळात गावासारख्या ठिकाणी जगभरातून विविध पर्यटक जात असतात.त्यामुळे अशा वेळी सुरक्षेची गरज असते. भारतात हिंदू संस्कृती परंपरेनुसार,नववर्ष १ मार्च ला गुढीपाडवा हा नववर्ष म्हणून साजरा केला … Read more

ब्रॅन्डी पिण्याचे हे फायदे तुम्हाला माहिती आहेत काय?

#HappyNewYear2020 | अल्कोहोल चे सेवन करणे आरोग्यासाठी घातक असते. परंतू तुम्ही विशिष्ट प्रमाणात अल्कोहोल चे सेवन करत असाल तर त्याचे काही फायदे देखील आहेत. ब्रेन्डी हे दारुच्या दुनियेतील एक सर्वपरिचित नाव आहे. हिवाळ्याच्या दिवसांत ब्रेन्डी पिल्याने शरिराला गर्मी मिळते तसेच रात्री झोप ही चांगली लागते. ब्रेन्डी पिण्याचे खालीलप्रमाणे फायदे आहेत. १) इम्युनिटी वाढवते – दररोज … Read more

नववर्षी गर्लफ्रेंड ला द्या हे गिफ्ट

#HappyNewYear2020 | गर्लफ्रेंडला गिफ्ट द्यायचं म्हटलं की सगळ्यांनाच मोठा प्रश्न पडतो की कोणतं गिफ्ट दिल्यावर ती जास्त खूष होईल. साधारणत: सर्व मुलं गर्लफ्रेंड ला गिफ्ट देताना कपडे, सॅंडल, घड्याळ किंवा सुगंधी अत्तर याचाच विचार करतात. परंतु या जुन्या गोष्टीच्या आयडिया मुळे क्वचितच एखादी मुलगी इम्प्रेस होईल. जर तुम्हाला नवीन वर्षानिमित्त तुमच्या प्रिय गर्लफ्रेंडला काहीतरी हटके … Read more

३१ डिसेंबरला नाईट आऊट करताय? मग या गोष्टींची काळजी घ्या

#HappyNewYear2020 | थर्टी फस्ट म्हटलं की प्रत्तेकाचं काही ना काही विशेष ठरलेलं असतं. वर्षातील शेवटच्या दिवसाची शेवटची रात्र प्रत्तेकाला खास घालवायची असते. काही जण ३१ डिसेंबरला न्यु ईयर पार्टीला जाणे पसंद करतात तर काही जण जवळच्या माणसांसोबत राहुन नवीन वर्षाचं स्वागत करतात. मात्र काॅलेज तरुण तरुणी थर्टी फस्टला नाईट आऊट करणं पसंद करतात. या ३१ … Read more