हरभजन सिंगला ‘आप’ राज्यसभेवर पाठवणार?? मिळू शकते ‘ही’ मोठी जबाबदारी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पंजाबमध्ये आम आदमी पार्टी (आप) सत्तेवर आली असून भगवंत मान राज्याचे नवे मुख्यमंत्री बनले आहेत. पंजाबमधून द्वैवार्षिक निवडणुकीत ‘आप’ माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगला राज्यसभेवर पाठवू शकते, अशी माहिती आता मिळाली आहे. एवढंच नव्हे तर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील नवनिर्वाचित आप सरकार क्रीडा विद्यापीठाची कमानही हरभजन सिंगकडे सोपवू शकते. मुख्यमंत्री भगवंत मान … Read more

विराट नव्हे, रोहित शर्माच माझा आवडता खेळाडू- हरभजन सिंग

भारताचा दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंग याना एका मुलाखतीदरम्यान आपले आवडता भारतीय फलंदाज आणि गोलंदाज कोण असा सवाल केला असता त्याने आक्रमक सलामीवीर आणि कर्णधार रोहित शर्मा तसेच गोलंदाज म्हणून जसप्रीत बूमराह यांचे नाव घेतले. हरभजन सिंगने रोहित शर्माचे वर्णन प्रत्येक फॉरमॅटमधील सर्वोत्तम फलंदाज असे केले आहे. हरभजन सिंग म्हणाला की, टी-20 असो, एकदिवसीय क्रिकेट असो, … Read more

हरभजन सिंगचा महेंद्रसिंग धोनीवर गंभीर आरोप; म्हणाला की त्याने मला…..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताचा दिग्गज माजी फिरकीपटू हरभजन सिंग याने नुकतंच आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती घेतली आहे. या निवृत्तीनंतर हरभजन सिंगने आपलं मन मोकळं केलं. यावेळी त्याने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर गंभीर आरोप केला. मी भारतीय संघातून बाहेर होण्यास धोनीच कारण होता असा थेट आरोप हरभजन सिंह ने केला आहे हरभजन म्हणाला, मी … Read more

दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंगची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताचा दिग्गज फिरकीपटू हरभजनसिंग याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती घेतली आहे. हरभजन सिंग तब्बल 23 वर्ष भारताकडून क्रिकेट खेळला. 2007 आणि 2011 च्या विश्वचषक विजेत्या संघाचा तो महत्त्वाचा भाग होता. हरभजनसिंग ने कसोटी क्रिकेट मध्ये हट्रिक घेण्याचाही भीमपराक्रम केला होता. भज्जी आणि टर्बानेटर या नावाने हरभजन सिंग ओळखला जातो निवृत्ती बाबत … Read more

फ्रान्सच्या विद्यापीठाने हरभजन सिंगला क्रीडा क्षेत्रातील पीएचडीची मानद डिग्री दिली

दुबई । फ्रान्सच्या युनिव्हर्सिटी इकोल सुपीरियर रॉबर्ट डी सॉर्बोनेने दीक्षांत समारंभात माजी भारतीय फिरकीपटू हरभजन सिंगला क्रीडा क्षेत्रातील मानद डिग्री दिली. हरभजन या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकला नाही कारण तो सध्या IPL मध्ये कोलकाता नाइट रायडर्सच्या ‘बायो-बबल’ मध्ये आहे. विद्यापीठ क्रीडा क्षेत्रातील कामगिरीसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांना मानद डॉक्टरेट देते. 41 वर्षीय हरभजन म्हणाला की,” जर … Read more

थँक यू भावा..! भज्जीच्या मदतीला धावला सोनू सूद; ट्विटरवर केली होती रेमडेसीवीरची मागणी

Harbhajan Singh_Sonu Sood

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या कोरोनाच्या या लाटेत अनेक लोक अक्षरशः हतबल होऊन इतरांकडे मदतीच्या आशेने पाहत आहेत. या कठीण काळात अनेकांनी स्वतःहून मदतीचा आपापल्या परीने हात पुढे केला. मात्र बॉलिवूड अभिनेता सोनू सूद कोरोना काळात गरजूंसाठी देवदूत बनला आहे. तो नेहमीच सर्वाना शक्य तितकी पूर्ण मदत करताना दिसतो. सध्या या संकटाच्या काळात तो फक्त गरजूंनाच … Read more

कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आणि ‘हा’ खेळाडू चक्क नाचू लागला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल 2021 आता काही दिवसात सुरू होणार असून खेळाडूंची कोरोना चाचणी आणि सराव चालू आहे. दरम्यान भारताचा माजी फिरकीपटू आणि कोलकाता नाईट रायडर संघाचा खेळाडू हरभजन सिंगचा एक विडिओ जोरदार व्हायरल होत आहे. अनुभवी ऑफस्पिनर हरभजन सिंग प्रशिक्षणसाठी मैदानात उतरला आहे. बीसीसीआयच्या अनिवार्य 7 दिवसांच्या क्वारंटाइन कालावधीनंतर हरभजनने शनिवारी केकेआरच्या बायो-बबलमध्ये … Read more

IPL 2021 | …म्हणून हरभजन सिंगने चेन्नई सुपरकिंग्ज संघ सोडण्याची केली घोषणा

नवी दिल्ली । भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग (Harbhajan Singh) याने एक मोठा निर्णय घेतला आहे. इंडियन प्रीमिअर लीग (IPL) स्पर्धेतील चेन्नई सुपरकिंग्जच्या (Chennai Super Kings) संघातून तो बाहेर पडणार आहे. हरभजनने बुधवारी ट्विटवरून ही घोषणा केली. (Harbhajan Singh Announces End Of IPL Contract With Chennai Super Kings) या ट्विटमध्ये हरभजन सिंगने म्हटले आहे की, … Read more

राशीदचा ‘तो’ भन्नाट स्पेल पाहून हरभजन झाला वेडा, म्हणाला..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । दिल्लीविरूद्धच्या सामन्यात हैदराबादच्या संघाने ८८ धावांनी दणदणीत विजय मिळवला. हैदराबादच्या या विजयात राशिद खानने मोलाचा वाटा उचलला. त्याने ४ षटकात तब्बल १७ निर्धाव चेंडू टाकले. त्याच्या स्पेलमध्ये त्याने केवळ ७ धावा दिल्या आणि त्या बदल्यात ३ बळी टिपले. महत्त्वाची बाब म्हणजे त्याच्या गोलंदाजीवर मिळालेल्या सातही धावा या एकेरी धाव काढून मिळवलेल्या … Read more

CSK संघाच्या आणखी एका बड्या खेळाडूने IPL 2020 स्पर्धेतून घेतली माघार

मुंबई । सुरेश रैनानंतर चेन्नई सुपरकिंग्जच्या आणखी एका बड्या खेळाडूने IPL 2020 स्पर्धेतून माघार घेतल्याचे समजतेय. Sportsstar संकेतस्थळाने यासंदर्भातली बातमी दिली आहे. अनुभवी फिरकीपटू हरभजन सिंह यंदाच्या आयपीएल स्पर्धेत खेळणार नाहीये. खासगी कारण देऊन हरभजनने यंदाच्या स्पर्धेतून माघार घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री हरभजनने चेन्नईच्या संघ व्यवस्थापनाला आपण यंदाच्या हंगामात खेळू शकणार नसल्याचं कळवलं … Read more