टीम इंडियाचा ‘हा’ खेळाडू एकटाच वर्ल्ड कप जिंकून देईल, ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूचा दावा

Team India

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – ऑस्ट्रेलियामध्ये सध्या T- 20 वर्ल्ड कप स्पर्धा सुरु आहे. स्पर्धेतील क्वॉलिफायर राउंड पूर्ण झाला असून, त्यामुळे पुढील फेरीचं चित्र स्पष्ट झालं आहे. या स्पर्धेत आतापर्यंत अनेक धक्कादायक निकाल लागले आहेत. त्यामुळे आता पुढील स्पर्धा रंगतदार होणार हे मात्र नक्की. यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा माजी ऑलराऊंडर शेन वॉटसनने (shane watson) भारताच्या एका खेळाडूबाबत … Read more

India vs Pakistan : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात ICC च्या ‘या’ नव्या नियमाचा भारताने घेतला मोठा फायदा !!!

India vs Pakistan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । India vs Pakistan : रवींद्र जडेजाची संयमी आणि हार्दिक पंड्याच्या धडाकेबाज खेळीमुळे भारताने आशिया कपमधील पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धच्या शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात थरारक विजय नोंदवला. यावेळी पहिल्यांदा फलंदाजी करताना पाकिस्तानच्या संघाने भारताला 148 धावांचे आव्हान दिले. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात भारताने 2 चेंडू राखून विजय मिळवला. भारताचा कर्णधार रोहित शर्मा … Read more

Hardik Pandya : ज्या मैदानावरून स्ट्रेचरवर पडून बाहेर पडला त्याच मैदानावर रचला इतिहास !!!

Hardik Pandya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 4 वर्षांपूर्वी ज्या मैदानातून Hardik Pandya ला स्ट्रेचरवरून बाहेर नेण्यात आले त्याच मैदानावर त्याने कारकिर्दीतील अविस्मरणीय खेळी करत भारताला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध रोमहर्षक विजय मिळवून दिला. यावेळी त्याने केलेल्या खेळीचा चाहत्यांना कधीच विसर पडू शकणार नाही. कारण त्याच्या या खेळीमुळे 10 महिन्यांपूर्वी टी-20 विश्वचषकात पाकिस्तानकडून झालेल्या पराभवाचा वचपा काढला गेला. आता … Read more

IND vs ENG 1st T20 : इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात 51धावा अन् 4 विकेट्स घेत भारताकडून Hardik Pandyaने केला विश्वविक्रम

Hardik Pandya

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – काल भारत आणि इंग्लंड यांच्या पार पडलेल्या सामन्यात हार्दिकचा (Hardik Pandya) जलवा पाहायला मिळाला. त्याने फक्त बॅटिंगच नाहीतर बॉलिंग मध्येदेखील उत्तम कामगिरी केली. त्याने कालच्या सामन्यात 51 धावा करत 4विकेट्स घेतल्या. त्याच्या अष्टपैलू कामगिरीसमोर इंग्लंडचा बँड वाजला अन् भारताने हा सामना जिंकून मालिकेत 1-0अशी आघाडी घेतली. मोठ्या कालावधीनंतर टीम इंडियात … Read more

आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात Hardik Pandyaने रचला इतिहास अशी कामगिरी करणारा भारताचा पहिलाच कर्णधार

hardik pandya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – भारत आणि आयर्लंड यांच्यातील T20 मालिकेतील दोन सामन्यांच्या पहिल्या सामन्यात भारतानं आयर्लंडचा 7 गडी राखून पराभव करत मालिकेत 1-0 अशी अभेद्य आघाडी घेतली. भारताने काल दीपक हुडा, इशान आणि हार्दिकच्या (Hardik Pandya) तुफान खेळीवर सामना जिंकला. कालच्या सामन्यात पावसाने मोठ्या प्रमाणात व्यत्यय आणला. पाऊस असल्यानं जवळपास अडीच तासानंतर सामना सुरू होण्यास … Read more

IND vs SA: हार्दिक पांड्याने दिला ‘हा’ सल्ला आणि Dinesh Kartikनं 16 वर्षांनी रचला इतिहास

Hardik And Dinesh Kartik

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काल राजकोटमध्ये खेळल्या गेलेल्या चौथ्या T20 सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा सहज पराभव केला. या विजयामुळे टीम इंडियाने पाच सामन्यांच्या T20 मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली आहे. या सामन्यानंतर भारताचा कर्णधार ऋषभ पंत म्हणाला की, आम्ही रणनीती आखली आणि त्याचा परिणाम कालच्या सामन्यात दिसून आला. सामनावीर दिनेश कार्तिक (Dinesh Kartik) … Read more

63 वर्षानंतर भारतीय क्रिकेटमध्ये होणार इतिहासाची पुनरावृत्ती, 1959 नंतर पहिल्यांदाच…..

Team India

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – सध्या टीम इंडिया सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 5 टी-20 मॅचची सीरिज खेळत आहे. या सीरिजच्या 3 मॅच झाल्या आहेत. दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर टीम इंडिया इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. या दोन्ही दौऱ्यांसाठी वेगवेगळ्या टीमची निवड करण्यात आली आहे. आयर्लंडमध्ये टीम इंडिया 2 टी-20 मॅच खेळणार आहे. हार्दिक पांड्या (Hardik … Read more

आयर्लंडविरुद्धच्या T- 20 सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा, Hardik Pandyaकडे देण्यात आले नेतृत्व

hardik pandya

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – BCCI ने बुधवारी 26 जूनपासून आयर्लंडविरुद्धच्या आगामी दोन सामन्यांच्या T20 मालिकेसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर केला आहे. या सीरिजसाठी हार्दिक पांड्या (Hardik Pandya) भारतीय संघाचे नेतृत्व करेल, तर भुवनेश्वर कुमारला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. राहुल त्रिपाठीलाही संघात स्थान मिळाले आहे. हार्दिक (Hardik Pandya) प्रथमच भारताचे नेतृत्व करणार आहे. Hardik Pandya … Read more

T20 World Cup मध्ये भारताचा ‘हा’ खेळाडू खेळाडू ठरू शकतो गेम चेंजर! गावसकरांची भविष्यवाणी

T20 World Cup

मुबई : हॅलो महाराष्ट्र – जो खेळाडू आपल्या खेळीने सामन्याचे पूर्ण चित्र पालटू शकतो अशा खेळाडूला गेम चेंजर खेळाडू म्हंटले जाते. प्रत्येक टीम अशा खेळाडूच्या शोधात असते. भारताचे माजी क्रिकेटपटू सुनिल गावसकर यांनी हार्दिक पांड्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) टीम इंडियासाठी गेम चेंजर ठरू शकतो, असे भाकीत वर्तवले आहे. बॅटिंगसोबतच बॉलिंगमध्येही हार्दिक पांड्या … Read more

IND vs SA T20 : टीम इंडियाच्या ‘या’ खेळाडूचे करिअर धोक्यात, दुसऱ्या सामन्यातही मिळाली नाही संधी

Team India

कटक : वृत्तसंस्था – आज कटकमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा टी-20 (IND vs SA T20) सामना खेळवला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाने प्लेईंग 11 मध्ये कोणताही बदल केला नाही. पहिल्या सामन्यात (IND vs SA T20) टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला, त्यामुळे दुसऱ्या मॅचवेळी टीम इंडियात बदल होईल, असे वाटत होते मात्र … Read more