कागलमध्ये राजकीय वातावरण तापलं; नेत्यांच्या सभा, कार्यकर्त्यांच्या ‘फिल्डिंग’ला वेग

राज्याचे राजकीय विद्यापीठ म्हणून ओळख असलेल्या ‘कागल’चे राजकिय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. हसन मुश्रीफ गट, संजय घाटगे गट, मंडलिक गट, समरजित घाटगे गट यांच्यामध्ये चांगलेच राजकारण व रस्सीखेच दिसत आहे. राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाकडून हसन मुश्रीफ यांनी सहाव्यांदा विधानसभेसाठी अर्ज भरला आहे. मुश्रीफांना दुसरी हट्रिक करण्याची संधी पुन्हा एकदा मिळणार असल्याची चर्चा सध्या जोरदार या विधानसभा मतदार संघात ऐकायला मिळत आहे.

महाराष्ट्र राज्य बँकेत २५ हजार कोटींचा घोटाळा कसा झाला? – हसन मुश्रीफ यांना पडला प्रश्न

कोल्हापूर प्रतिनिधी | हसन मुश्री आघाडी सरकात मंत्री राहिलेले. पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्वाचा राजकीय चेहरा अशी मुश्रीफ यांची ख्याती. परंतु महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील घोटाळ्या वरून मुश्रीफ पुन्हाया चर्चेत आले आहेत. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत १०८६ कोटी रुपयांचे कर्ज व त्याच्या वसुलीसाठी २०१०मध्ये प्रशासक नेमला. मग एक हजार कोटीचा आकडा २५ हजार कोटी कसा झाला. असा प्रश्न … Read more

२५ हजार कोटींचा बँक घोटाळा ; अजित पवारांवर गुन्हा दाखल करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश

मुंबई प्रतिनिधी |  राज्य सहकारी बँकेच्या संचालक मंडळावर २५ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा ठपका ठेवत काँग्रेस राष्ट्रवादी सरकार सत्तेत असताना बँकेचे संचालक मंडळ बारकास्त करण्यात आले होते. या घोट्याळ्या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या याचिकेच्या सुनावणी दरम्यान आज अजित पवार यांच्यासह अन्य ५० जणांवर गुन्हा दाखल करण्यात यावा असे कोर्टाने निर्देश दिले आहेत. .EOW ला येत्या … Read more