शेतकऱ्यांचा विरोध असलेला ‘हा’ महामार्ग बंद करावा लागेल; हसन मुश्रीफ थेटच बोलले

shaktipeeth mahamarg hasan mushriff

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य शासनाने नागपूर ते गोवा असा शक्तिपीठ महामार्ग (Shaktipeeth Highway) बांधण्याचे काम हाती घेतले असून २७ हजार एकर जमीन संपादित केली जाणार आहे. मात्र पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी या महामार्गाला कडाडून विरोध केला असून पश्चिम महाराष्ट्रात आंदोलनाची मालिका सुरु झाली आहे. या एकूण सर्व प्रकरणाचा महायुतीच्या नेत्यांनी चांगलाच धसका घेतला आहे. याच … Read more

शिवाजी विद्यापीठाला 35 कोटींचा निधी मिळणार!! अजित पवारांनी दिली ग्वाही

Shivaji University

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| शिवाजी विद्यापीठाला सरकारकडून 35 कोटीचा निधी मिळणार असल्याची मोठी बातमी समोर आली आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी काही दिवसांपूर्वीच शिवाजी विद्यापीठाला निधी देण्याबाबत सरकारकडे मागणी केली होती. या मागणीला विचारात घेऊनच लवकरच विद्यापीठाला 35 कोटींचा निधी देण्यात येईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. शुक्रवारी पुण्यामध्ये अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली … Read more

छगन भुजबळ, अजित पवार, हसन मुश्रीफ महादेव ॲपचे मेंबर! एका नव्या दाव्याने राजकरणात खळबळ

Chhagan Bhujbal, Ajit Pawar, Hasan Mushrif

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| महादेव ॲप प्रकरणासंदर्भात ईडी सातत्याने पाठपुरावा करत आहे. याप्रकरणी अनेक बॉलीवूड कलाकारांची चौकशी करण्यात आली आहे. आता महादेव बेटिंग ॲपशी थेट राजकीय नेत्यांचा संबंध असल्याचा दावा ईडीने केला आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी या ॲपच्या माध्यमातून करोडो रुपये घेतल्याचा आरोप ईडीने लावला आहे. याविषयीच बोलताना, ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी … Read more

मराठा आंदोलक आक्रमक! हसन मुश्रीफ यांच्या गाडीची तोडफोड

hasan mushrif

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मराठा आरक्षणाच्या मागणीवरून राज्यांतील वातावरण तापले आहे. परिणामी, आज सकाळी आमदार निवास जवळ मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गाडीच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. या तोडफोड प्रकरणी मुंबई पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. मुख्य म्हणजे, या घटनेनंतर आकाशवाणी आमदार निवासाजवळ पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच, दोन्ही आरोपींना विरोधात गुन्हा दाखल केला … Read more

हसन मुश्रीफांचा जयंत पाटलांबाबत मोठा दावा; म्हणाले, त्या एका घटनेमुळे…

Mushrif And Jayant Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| अजित पवारांच्या (Ajit Pawar) बंडामुळे राष्ट्रवादीत दोन गट निर्माण झाले आहेत. यात राष्ट्रवादीतील अनेक नेते शरद पवारांना (Sharad Pawar) डावलून अजित पवार यांच्याबरोबर गेले आहेत. आता जयंत पाटील देखील अजित पवार गटात सामील होतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. अशातच विधान मंत्री हसन मुश्रीप (Hasan Mushrif) यांनी जयंत पाटलांविषयी एक खळबळजनक … Read more

मृत्यू तांडव सुरूच! नांदेडमध्ये आणखीन 11 रुग्णांचा मृत्यू; मुश्रीफांकडून चौकशीचे आदेश

hasan musrif

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नांदेडमधील शासकीय रुग्णालयात 24 तासांमध्ये 24 मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुख्य म्हणजे, आता याच रुग्णालयात मंगळवारी आणखीन 11 रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मृतांची संख्या 35 वर पोहचली आहे. तर दुसरीकडे  छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात देखील 24 तासात 14 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या दोन्ही … Read more

“पायताना” वरून मुश्रीफ- आव्हाडांमध्ये जुंपली; राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील वाद चव्हाट्यावर

mushrif and avhad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची कोल्हापुरात भव्य सभा पार पडली. या सभेमध्ये त्यांनी अप्रत्यक्षपणे का होईना भाजपमध्ये सामील झालेल्या आमदारांवर टीका केली. मुख्य म्हणजे, कोल्हापूर हा हसन मुश्रीफ यांचा बालेकिल्ला असल्यामुळे शरद पवार त्यांना या सभेत त्यांना धारेवर धरतील का याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र शरद … Read more

अजितदादा खरंच मुख्यमंत्री होणार? मुश्रीफ म्हणतात, नियतीच्या मनात….

Hasan Mushrif Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ६४ वा वाढदिवस आहे. अजित दादांनी  यावर्षी आपला वाढदिवस साजरी न करण्याचे सांगत इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले आहे. मात्र तरी देखील वाढदिवसाच्या निमित्ताने अजित पवारांना शुभेच्छा देणारे होर्डिंग्स लावण्यात आले आहेत. मुख्य म्हणजे, या होल्डिंगवर अजित पवारांचा ‘भावी मुख्यमंत्री’ असा उल्लेख करण्यात … Read more

अजितदादांसोबत कोणकोणाला मंत्रीपदे मिळाली? पहा संपूर्ण यादी

ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप उडाला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आपल्या समर्थक आमदारांसह शिंदे फडणवीसांच्या सरकार मध्ये सहभागी झाले आहेत. अजित पवार शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले असून आजच त्यांनी राजभवनावर मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे ३६ आमदार असून यामधील अन्य ८ जणांनी सुद्धा मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. … Read more

औरंगजेब हा आपला शत्रूच, त्याचे उदात्तीकरण होऊच शकत नाही; हसन मुश्रीफांचे परखड मत

hasan mushrif (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । औरंगजेब हा छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) आणि बहुजनांच्या स्वराज्याचा शत्रू होता. जो शिवरायांचा शत्रू तो हिंदुस्थानातील मुस्लिमांचा सुद्धा शत्रूच आहे. त्यामुळे औरंगजेब (Aurangzeb) हा आपला शत्रू असून त्याचे उदात्तीकरण कधीच होऊ शकत नाही असं परखड मत राष्ट्रवादी काँग्रेसचे कागल मतदारसंघाचे आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी मांडले आहे. ते … Read more