यापुढे पंचायत समित्यांनाही जादा अधिकार देण्याचा सरकारचा मानस- ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज पाटील राज्यातील पंचायत समित्या अधिक सक्षम करण्यासाठी यापुढे पंचायत समित्यांनाही जादा अधिकार देण्याचा मानस ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज येथे बोलताना व्यक्त केला. जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धेचे उदघाटन प्रसंगी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ बोलत होते. पोलीस परेड ग्राऊंड येथे क्रीडा स्पर्धेच्या उदघाटनावेळी हसन मुश्रीफ, अध्यक्ष म्हणून पालकमंत्री सतेज पाटील, … Read more

कागलमध्ये शिवजयंतीनिमित्त ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफांनी पेटवली शिवज्योत

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागलमध्येही शिवजयंती निमित्त भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. त्यामुळे अवघ कागल शहर आज शिवमय झालं होतं. कागल शहरात शिव ज्योतीच आगमन झाल्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. विशेष म्हणजे ग्रामविकास मंत्री राज्याचे हसन मुश्रीफ यांनी पायी अनवाणी चालत शिवज्योत आणली. हसन मुश्रीफही पूर्ण मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते छत्रपती शिवाजी … Read more

काँग्रेस शिष्टमंडळाच्या मागणीनंतर हसन मुश्रीफांनी दिले मागासवर्गीय शिक्षक भरतीचे निर्देश

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागासवर्गीय शिक्षक भरती प्रश्नी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक भरती कृती समितीने आज ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेतली. यावेळी मुश्रीफ यांनी शिक्षक भरती तात्काळ करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले. शिक्षक भरतीसाठी डिसेंबर २०१७ मध्ये परीक्षा होऊन मार्च २०१८ … Read more

कोल्हापूर जिल्ह्यात मंत्र्यांच्या उपस्थितीत लोकशाही दिनाला मोठा प्रतिसाद

कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या उपस्थितीत आज झालेल्या लोकशाही दिनाला मोठा प्रतिसाद मिळाला. सुमारे ९ हजार निवेदने दाखल झाली. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने प्रश्न सोडवावेत. होणार नसतील तर तसे त्यांना पत्राव्दारे कळवावे, असे निर्देश पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज दिले. नागरिकांना ‘हे माझे सरकार आहे,’असं वाटलं पाहिजे. नागरिकांना हेलपाटे मारायला लागू नयेत अशा पध्दतीने अधिकाऱ्यांनी त्यांची कामे करावीत, अशा सूचना  हसन मुश्रीफ यांनी आज दिल्या.

लोकशाही दिनाचा नागरिकांनी लाभ घ्यावा- ग्राम विकासमंत्री हसन मुश्रीफ

३ फेब्रुवारीपासून प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी होणाऱ्या लोकशाही दिनाला मी स्वत: तसेच पालकमंत्री सतेज पाटील आणि सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर उपस्थित राहणार आहेत. शासकीय विश्रामगृहातील राजर्षी छत्रपती शाहू सभागृहात सकाळी 11 ते 2 या वेळेत होणाऱ्या लोकशाही दिनाचा जिल्ह्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज केले.

जनतेतून सरपंच निवड होणार बंद – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

अहमदनगर : गेल्या सरकारने जनतेतून सरपंच निवडीचा निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणी देखील सुरु झाली. मात्र या थेट निवडीला ब्रेक मिळणार असल्याचे संकेत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहेत. सरपंचाची निवड पुन्हा एकदा जुन्या पद्धतीने म्हणजे ग्रामपंचायत सदस्यांमधून होणार आहे. यासंबंधीचा अध्यादेश लवकरच काढला जाईल अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी नगर येथे दिली. … Read more

वजनदार ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफांच्या गळ्यात 500 किलोचा हार

हसन मुश्रीफ यांचा भव्य नागरी सत्कार करताना त्यांना ५०० किलोचा हार घालण्यात आला.

हसन मुश्रीफांनी निकाला आधीच उधळला गुलाल !

विधानसभा निवडणुकीचं मतदान सोमवारी किरकोळ घटना वगळता शांततेत पार पडले. मतदानानंतर आता सगळ्यांचं लक्ष निकालाकडे लागलेलं असताना पुण्यासह राज्यात काही उमेदवारांनी मतदान संपल्यानंतर फटाके फोडून जल्लोष केला. निकाला तीन दिवस बाकी असतानाच उमेदवारांनी फटाके फोडल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

कागलमध्ये राजकीय वातावरण तापलं; नेत्यांच्या सभा, कार्यकर्त्यांच्या ‘फिल्डिंग’ला वेग

राज्याचे राजकीय विद्यापीठ म्हणून ओळख असलेल्या ‘कागल’चे राजकिय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. हसन मुश्रीफ गट, संजय घाटगे गट, मंडलिक गट, समरजित घाटगे गट यांच्यामध्ये चांगलेच राजकारण व रस्सीखेच दिसत आहे. राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाकडून हसन मुश्रीफ यांनी सहाव्यांदा विधानसभेसाठी अर्ज भरला आहे. मुश्रीफांना दुसरी हट्रिक करण्याची संधी पुन्हा एकदा मिळणार असल्याची चर्चा सध्या जोरदार या विधानसभा मतदार संघात ऐकायला मिळत आहे.

महाराष्ट्र राज्य बँकेत २५ हजार कोटींचा घोटाळा कसा झाला? – हसन मुश्रीफ यांना पडला प्रश्न

कोल्हापूर प्रतिनिधी | हसन मुश्री आघाडी सरकात मंत्री राहिलेले. पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्वाचा राजकीय चेहरा अशी मुश्रीफ यांची ख्याती. परंतु महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील घोटाळ्या वरून मुश्रीफ पुन्हाया चर्चेत आले आहेत. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत १०८६ कोटी रुपयांचे कर्ज व त्याच्या वसुलीसाठी २०१०मध्ये प्रशासक नेमला. मग एक हजार कोटीचा आकडा २५ हजार कोटी कसा झाला. असा प्रश्न … Read more