Cardless Cash Withdrawal : आता डेबिट कार्ड नसतानाही ATM मधून काढता येतील पैसे, कसे ते जाणून घ्या

Cardless Cash Withdrawal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Cardless Cash Withdrawal : कोणत्याही बँकेच्या डेबिट कार्डद्वारे एटीएम मशीनमधून पैसे काढण्याची सुविधा दिली जाते. मात्र, आता सध्याच्या डिजिटल काळात अनेक नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत आहेत. यामुळे आता आपल्याकडे कार्ड नसतानाही एटीएम मशीनमधून पैसे काढता येतील. म्हणजेच जर आपण एटीएम कार्ड घरीच विसरला असाल तरीही आपल्याला एटीएममधून अगदी सहजपणे पैसे काढता … Read more

FD Rates : देशातील ‘या’ सर्वात मोठ्या खाजगी बँकेच्या एफडीवरील व्याजदरात वाढ, तपासा नवीन व्याजदर

Bank FD

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । FD Rates : महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी गेल्या 9 महिन्यांत RBI ने रेपो दरात वारंवार वाढ केली आहे. ज्यानंतर अनेक सरकारी आणि खाजगी बँकांकडून एफडीवरील व्याजदरात वाढ केली गेली ​​आहे. यामध्ये आता भारतातील सर्वात मोठी खाजगी बँक HDFC Bank चे नाव देखील सामील झाले आहे. कारण बँकेने आपल्या 2 कोटी रुपयांवरून 5 … Read more

Banking Rules : ‘या’ बँकांच्या ग्राहकांनी खात्यामध्ये नेहमी ठेवावे इतके पैसे, अन्यथा द्यावा लागेल मोठा दंड

Banking Rules

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Banking Rules : बँकेमध्ये बचत खाते असणे हि काळाची गरज आहे. देशातील जवळपास प्रत्येक व्यक्तीकडे बँकेचे बचत खाते आहे. याशिवाय बँकादेखील नागरिकांना बचत खाते उघडण्यासाठी अनेक ऑफर्स देत आहेत. मात्र कोरोना काळानंतर बँकेच्या खात्यात किमान शिल्लक ठेवणे सक्तीचे करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे जर आपण किमान शिल्लक ठेवली नाही तर आपल्याला दंड … Read more

HDFC Bank ने FD वरील व्याजदरात केली वाढ, ज्येष्ठ नागरिकांना मिळणार जास्त नफा

HDFC Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । HDFC Bank : RBI कडून रेपो दरात आतापर्यंत 5 वेळा वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी व्याजदर वाढण्यास सुरुवात केली आहे. याच दरम्यान, देशातील खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या HDFC Bank ने 2 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या फिक्स्ड डिपॉझिटवरील व्याजदरात वाढ केली आहे. HDFC Bank आता ज्येष्ठ नागरिकांना जास्तीत जास्त 7% … Read more

Bank Strike : महिनाअखेरीस सलग चार दिवस बँका राहणार बंद, बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून संपावर जाण्याची घोषणा

Bank Strike

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Bank Strike : जर आपले या महिन्यात बँकेशी संबंधित कोणतेही काम करण्यास बँकेच्या शाखेत जाणार असाल तर आजची ही बातमी आपल्यसाठी उपयुक्त ठरेल. कारण या महिन्या अखेरीस बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून संपावर जाण्याची घोषणा करण्यात आली आहे. बँक युनियन्स संघटना असलेल्या युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) ने या संप पुकारण्याची हाक दिली … Read more

कर्मचाऱ्याने मारली थोबाडीत अन् ग्राहक घुसला चाकू घेवून बॅंकेत

HDFC Bank Karad

कराड | बँकेतील कर्मचाऱ्याने थोबाडीत मारल्यामुळे संतप्त झालेला ग्राहक धारदार चाकू घेऊन बँकेत घुसला. आधार कार्ड लिंक करण्यावरून हा वाद झाला. त्यावेळी बँक व्यवस्थापकांसह इतर ग्राहकांनी संबंधिताला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. शहरातील एचडीएफसी बँकेच्या शाखेत 1 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. सचिन रामा भिसे (रा. विजयनगर-मुंढे, ता. कराड) असे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. … Read more

Bank Loan : खाजगी क्षेत्रातील ‘या’ बँकांनी कर्जावरील व्याजदरात केली वाढ, आता EMI महागला

Bank Loan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank Loan : RBI ने रेपो दरात वाढ केली आहे. ज्यानंतर आता जवळपास सर्वच बँकांकडून आपल्या कर्जावरील व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात झाली आहे. खाजगी क्षेत्रातील HDFC Bank आणि IDFC First Bank च्या ग्राहकांना नवीन वर्षात मोठा झटका बसला आहे. आता या बँकांनी मार्जिनल कॉस्ट बेस्ड लेंडिंग रेट (MCLR) मध्ये वाढ केली … Read more

Doorstep Banking म्हणजे काय ??? त्याचा फायदा कोणाकोणाला मिळेल ते जाणून घ्या

Doorstep Banking

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Doorstep Banking : सध्याच्या काळात बँकिंगशी संबंधित अनेक कामे घरबसल्या करण्याचो सुविधा मिळते आहे. मात्र तरीही काही कामांसाठी आपल्याला बँकेमध्ये जावेच लागते. जसे कि पैसे काढणे, चेक जमा करणे, पैसे जमा करणे. आता बँकांकडून या सेवादेखील घरबसल्या पुरवल्या जात आहेत. मात्र याबाबतची माहिती फारच कमी लोकांना आहे. हे लक्षात घ्या कि, … Read more

आंतरराष्ट्रीय प्रवासामध्ये ‘या’ Credit Card द्वारे बुकिंगवर मिळवा मोठी सवलत !!!

Credit Card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Credit Card : जर आपण नवीन वर्षात परदेशात सुट्टीसाठी जाणार असाल अथवा व्यवसायाच्या संदर्भात अनेकदा परदेशात प्रवास करत असाल तर आपल्याला या क्रेडिट कार्डांबाबत माहिती असायलाच हवी. कारण या क्रेडिट कार्ड्स द्वारे आंतरराष्ट्रीय प्रवासादरम्यान फ्लाइट आणि हॉटेलच्या बुकिंगवर मोठी सवलत दिली जाते. इतकेच नाही तर त्यांच्या मदतीने आपल्याला फॉरेक्स मार्क-अप शुल्कात … Read more