Remedies For Skin Rashes : आर्टिफिशियल ज्वेलरीमूळे स्किनवर रॅशेस येतात? ‘हे’ उपाय केल्यास मिळेल आराम

Remedies For Skin Rashes

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Remedies For Skin Rashes) एखादा लग्न सोहळा, समारंभ असला की बायका अगदी मनसोक्त नटतात. आता नटायचं म्हणजे काय? तर नवी कोरी साडी, केसात गजरा आणि मुख्य म्हणजे दागिने. अशाप्रकारे स्त्रिया त्यांचा साजशृंगार पूर्ण करतात. आजकाल आर्टिफिशियल ज्वेलरीला मार्केटमध्ये मोठी डिमांड आहे. अनेक महिला कोणताही कार्यक्रम असेल तर हमखास आर्टिफिशियल ज्वेलरीचा वापर करतात. … Read more

Side Effects of Coffee : रिकाम्या पोटी कॉफी पिण्याची सवय करतेय तुमच्या आरोग्याचं नुकसान; आत्ताच थांबा अन्यथा..

Side Effects of Coffee

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Side Effects of Coffee) अनेक लोकांना सकाळी उठल्या उठल्या अगदी बेडवरच चहा किंवा कॉफी लागते म्हणजे लागतेच. अशा लोकांचं म्हणणं असतं की, उठल्या उठल्या गरमागरम चहा – कॉफी प्यायल्याने एक तर झोप उडते आणि दुसरं म्हणजे अख्खा दिवस फ्रेश जातो. गेल्या काही काळात चहाप्रेमींइतकीच कॉफी प्रेमींच्या संख्येत देखील वाढ झाली आहे. त्यामुळे … Read more

महिलांनो हार्मोन्समध्ये बिघाड झाल्याची ‘ही’ आहेत 5 लक्षणे; वेळीच ओळखा

hormonal changes

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| अनियमित मासिक पाळीमुळे तसेच मासिक पाळीची तारीख जवळ आल्यामुळे आणि अशा अनेक विविध कारणांमुळे शरीरातील हार्मोन्सममध्ये बदल होत राहतात. परंतु महिलांच्या हार्मोन्समध्ये बिघाड (Hormonal changes) झाला की त्याचे परिणाम दैनंदिन जीवनशैलीवर देखील होतात. यामुळे तणाव वाढणे, सतत चिडचिड होणे अशी लक्षणे दिसून येतात. या लक्षणांसह इतरही अनेक लक्षणे असतात जी आपल्याला हार्मोन्समध्ये … Read more

Bad Habit : खाताना TV पाहण्याची सवय असेल तर आत्ताच सोडा; दुष्परिणाम जाणून लागेल धक्का

Bad Habit

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Bad Habit) अनेक लोकांना जेवताना टीव्ही पाहण्याची सवय असते. रोजची दगदग आणि दिवसभरातील कामाचा क्षीण घालवण्यासाठी क्षणभर विरंगुळा म्हणून टीव्ही पाहणे ठीक आहे. पण तुम्हीही जर जेवताना टीव्ही पाहत असाल तर लक्षात घ्या, तुम्ही तुमच्या आरोग्याचं स्वतःच नुकसान करत आहात. ते कसं? याविषयी काही तज्ञांनी संशोधन केलं आहे. ज्यामध्ये त्यांनी टीव्ही पाहताना … Read more

सावधान! अल्ट्रा-प्रोसेस फुडच्या अति सेवनामुळे 32 गंभीर आजार उद्भवू शकतात

ultra processed foods

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| जंक फूड खाल्ल्यामुळे आरोग्याला धोका निर्माण होतो, जंग फूड शरीरासाठी चांगले नसते हे आजवर कित्येक वेळा आपल्याला डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे. मात्र आता याच जंक फूडमुळे ३२ प्रकारच्या गंभीर आजारांचा धोका देखील उद्भवू शकतो, अशी धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आणि इंडियन कौन्सिल फॉर रिसर्च ऑन इंटरनॅशनल इकॉनॉमिक रिलेशन्स … Read more

Black Salt – रोजच्या आहारात काळं मीठ खाताय? होतील ‘असे’ गंभीर परिणाम; जाणून घ्या

Black Salt

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Black Salt) आपला आहार जितका पूर्ण आणि सकस असेल तितका आपल्या आरोग्यासाठी लाभदायी ठरतो. कारण आहारातून आपल्या शरीराला आवश्यक ती ऊर्जा आणि आवश्यक पोषक तत्त्वे मिळत असतात. ज्यामुळे निरोगी आयुष्य आणि सुदृढ शरीर प्राप्त होते. आपल्या रोजच्या आहारातील सगळ्यात महत्वाचा पदार्थ म्हणजे मीठ. मिठाशिवाय जेवण अळणी लागते तर जास्त मीठ झाल्यास खारट. … Read more

तुम्ही रात्रीचा उरलेला शिळा भात खाता का? मग हे वाचाच

Rice

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आपल्या राज्यात तांदूळ खाणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. अनेकजण दिवसातून दोन वेळा तरी नक्कीच भात खातात. त्यात मग तो भात शिळा असो किंवा ताजा. भातामध्ये कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, व्हिटामीन आणि खनिज अशी अनेक पोषक तत्वे असल्यामुळे भात खाणे चांगले असते. परंतु हाच भात आपल्या शरीरासाठी हानिकारक देखील ठरतो. त्यात तुम्ही शिळा भात खात असाल … Read more

तुम्हीही ब्लॅक टी लिंबू टाकून पीता का? उद्भवू शकतो हा मोठा आजार

tea

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| दुधाचा चहा पिणे आरोग्यासाठी हानिकारक असते असे आपण अनेकवेळा ऐकतो. त्यामुळेच आपण दुधाच्या चहाऐवजी ब्लॅक टीचा पर्याय निवडतो. परंतु तुम्हाला हे माहित आहे का ब्लॅक टी पिल्याने ही आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. तसेच याच ब्लॅक टीमध्ये लिंबू टाकून पिल्याने कॅन्सरचा आजार उद्भवू शकतो. होय, तुम्हाला या गोष्टीवर विश्वास बसणार नाही परंतु … Read more

दारू पिल्याने खरंच सर्दी खोकला बरा होतो का? चला जाणून घेऊयात

Alchohol

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| पावसाळा किंवा हिवाळा ऋतू आला की सर्दी खोकल्याचे रूग्ण वाढतात. बदलत्या हवामानामुळे हा सर्दी खोकला बरा होण्यास वेळ लागतो. त्यामुळे अशा काळात मस्करीत का होयना मित्र किंवा घरचे लोक आपल्याला दारू पिण्याचा सल्ला देतात. असे म्हणतात की, रम किंवा ब्रँडी पिल्याने खोकला लगेच बरा होतो. परंतु असे खरच होते का? चला जाणून … Read more

कॅन्सरशी संबंधित ‘या’ आठ लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास बेतू शकते जीवावर

cancer

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आपल्या भारतात कॅन्सरशी झुंज देणाऱ्या रुग्णांची संख्या सर्वात जास्त आहे. कॅन्सर हा आजार जास्त पसरण्याआधीच त्याचे निदान होऊ शकते. मात्र जर कॅन्सरकडे लक्ष दिले नाही आणि तो जर वाढत गेला तर या आजारामुळे रुग्णाचा जीव देखील जाऊ शकतो. कॅन्सर आजारात अनेक प्रकार आहेत आणि त्या प्रकारांची अनेक वेगवेगळी लक्षणे आहेत. त्यामुळेच आज … Read more