दिवसातून दोन वेळा दात घासणे आहे फायदेशीर, जाणून घ्या

Brushing Teeths

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । अनेक वेळा संगितले जाते कि, दिवसातून कमीत कमी दोन वेळा तरी दात घासले पाहिजे. हे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. अनेक वेळा जाहिराती मध्ये सांगितले जाते कि सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी दोनदा दात घासले पाहिजेत, कारण जर रात्रभर जेवणाचे कण जर आपल्या तोंडात राहिले तर आपल्या तोंडातील बॅक्टरीया त्या … Read more

काकडी खाण्याचे आहेत ‘हे’ आरोग्यदायी फायदे

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन। अनेक लोकांच्या आहारात काकडीचा समावेश असतो काकडी खाल्याने आपले वजन कमी होते म्हणून अनेक लोक आपल्या डाएट मध्ये काकडीचा समावेश करतात. जास्त प्रमाणात काकडी खाल्यास किडनी फेल होण्याची शक्यता असते असे तज्ज्ञ सांगतात. रक्तातील पोटॅशियम चे प्रमाण वाढल्यास किडनी फेल होते.त्यामुळे जास्त प्रमाणात काकडी खाऊ नये . काकडी ही उन्हाळ्याच्या दिवसात आवडीने … Read more

मधुमेहाची ‘ही’ लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घ्या

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन। भारतामध्ये मधुमेह असणाऱ्या लोकांचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत चालले आहे. जगभरात जवळपास 31 कोटी लोक मधुमेह या आजराने ग्रस्त आहेत. आणि दिवसेंदिवस या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. या आजराचे कारण म्हणजे बदलती जीवनशैली आणि काळानुसार बदलत चाललेले आहार याचे मुख्य कारण आहे. सुरुवातीच्या काळात मधुमेह नियंत्रित आणला जाऊ शकतो. योग्य प्रकारे … Read more

काय आहेत गुलाबपाण्याचे फायदे ?? ; जाणून घेऊया

Rose Water

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन। गुलाब हा सगळ्यांच आवडत असतो . त्याचा सुगंध हा इतर फुलांपेक्षा अधिक सुवासिक असतो. गुलाबाची मोहकता, सुगंध नेहमीच आपला मूड फ्रेश करण्यास मदत करतो. पण बुकेमध्ये किंवा गजरा आणि हारांपुरताच फुलांचा वापर होतो असे नाही. गुलाब हे फूल जितके सुगंधित दिसते तितकेच त्याचे आरोग्यदायी फायदेदेखील आहेत. सौंदर्य खुलवण्यासाठीदेखील गुलाब फायदेशीर ठरतो.त्यामधील मॉईश्चराईझिंग … Read more

दिवसभर कॉम्पुटर वर काम करताना घेऊ शकता ‘ही’ काळजी

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन। काही महिन्यांपासून देशात कोरोना वाढतो आहे. त्यामुळे अनेक लोक घरातून काम करत आहेत. घराच्या बाहेर पडणे सगळ्यात रिस्क आहे. त्यामुळे शक्यतो अनेक लोक घरातून काम करण्यावर भर देत आहेत. त्यामुळे अनेक जण रात्रंदिवस कॉम्पुटर वर काम करत आहेत. घरून काम करणे असल्याने अनेक जणांवर कंपनीच्या कामाचा लोड आहे. त्यामुळे दिवसातले दहा ते … Read more

पायाच्या तळव्यांची ‘अशी’ घ्या काळजी

Feet Palm

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । प्रत्येकाला सुंदर दिसावे असे वाटत असते. त्यासाठी आपल्या चेहऱ्याबरोबर आपल्या पायांच्या तळव्यांची पण जास्त काळजी घेतली पाहिजे. प्रत्येक वेळा आपण असे मानतो कि चेहरा सुंदर असेल तर ती व्यक्ती छान दिसते. पण चेहऱ्याबरोबर आपल्या पायांची तळवे सुद्धा स्वच्छ असणे गरजेचे आहे. अनेक वेळा पायांना भेगा पडतात. पाय काळे दिसण्यास सुरुवात हा … Read more

डिप्रेशन चे कारण हे स्मार्टफोन असू शकते का ?? जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । अनेक वेळा आपल्या आजूबाजूच्या लोकांकडून डिप्रेशन च्या कारणबद्धल ऐकले असेल . अनेक वेळा डिप्रेशन ची कारणे वेगवेगळी असू शकतात. हा मानसिक आजार हा फार भयंकर आहे. हा आजार लोकांसाठी जीवघेणा ठरू शकतो. आपल्या जीवनात मिळालेल्या अपयशामुळे अनेक लोक खचून जातात आणि ते लोक डिप्रेशन चे शिकार बनतात. या आजारावर वेळीच उपाय … Read more

तोंडाला चव येण्यासाठी करा ‘हे’ उपाय

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । जेवणाची चव लागत नाही अश्या तक्रारी अनेक वेळा ऐकायला मिळतात. स्वाद ग्रंथी चांगल्या रीतीने काम करत नसल्याने हा त्रास होण्यास सुरुवात होते. गंध ग्रंथी सुद्धा काम करत नाहीत त्यामुळे कोणत्याच गोष्टीचा फरक हा जिभेवर पडत नाही. काही लोकांना मधुमेह, हृदयाचा , बीपीचा त्रास असल्याने त्या लोकांना सतत कोणते ना कोणते औषध … Read more

पाणी कमी पिल्याने वाढू शकते गोड खाण्याची सवय

Drinking Water

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । साखरेचे प्रमाण जर आपल्या शरीरात जास्त झाले तर त्यापासून आपल्याला धोका असतो. त्यामुळे फॅट चे प्रमाण वाढण्यास सुरुवात होते. लहान मुलांना साखर आणि गोड पदार्थ खायला खूप आवडतात . परंतु त्यामुळे त्याची तब्बेत हि बिघडू शकते. तसेच मोठ्याना सुद्धा सारखे गोड पदार्थ खाणे आवडत असते. पण हि सवय काही प्रमाणात आपल्याला … Read more

सतत चहा पिताय ?? चहा पिण्याने ‘हे’ होतात नुकसान

Tea

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । अनेक वेळा चहा नाही पिला गेला तर लोकांना चुकल्यासारखे वाटते. चहा पिण्याची सवय अनेकदा फार जास्त वाढते आणि त्याचे नुकसान वेळोवेळी बघायला मिळतात. याने वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागतो. लहान मुलांना चहा पिण्यास दिला जात नाही. कारण चहा मध्ये मोठ्या मोठ्या प्रमाणात कॅफिन असते. रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने उलटी होते . … Read more