अंघोळ करताना या ठिकाणी चुकूनसुद्धा लावू नये साबण

Bathing

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन। भारतीय सांस्कृतिकसकाळी उठल्या उठल्या अंघोळ करण्याची सवय आहे. अनेकांना सायंकाळी बाहेरून आल्यानंतर सुद्धा अंघोळ करण्याची सवय असते. पण ही सवय आरोग्यासाठी जास्त फायदेशीर ठरते आहे. आंघोळ केल्याने केवळ ताजेपणा येत नाही तर आपल्या शरीरावरील घाण आणि दुर्गंधी ही निघून जाते. त्यामुळे तुमचे शरीर देखील शुद्ध होते. परंतु आंघोळ करीत असतानाही आपण अजाणतेपणाने … Read more

पोटदुखीवर करण्यात येणारे घरगुती उपाय

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । पोटदुखी हि समस्या जरी सर्वसामान्य वाटत असले तरी त्याचा शारीरिक त्रास जास्त प्रमाणात होऊ शकतो. अपचनामुळे गॅस, पोटदुखी, ऍसिडिटी यासारख्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे थकवा जाणवतो. पोटदुखी साठी घरगुती कोणकोणते उपाय आहेत हे जाणून घेऊया … — एक चमचा गरम पाणी घ्या त्यामध्ये काही प्रमाणात मीठ टाका. मीठ हे पूर्णतः विरघळल्यानंतर … Read more

पपईचा गर चेहऱ्यावर लावण्याने होतात ‘हे’ जबरदस्त फायदे

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन। सगळ्या स्त्रियांना आपण सुंदर दिसावे असे वाटते. त्यासाठी त्या विशेष प्रयत्न करत असतात. अनेक वेळा बाजारात उपलब्ध असणाऱ्या प्रॉडक्ट चा वापर ते आपल्या चेहऱ्यासाठी करतात. पण कधी कधी त्याचा फायदा होत नाही. पपई चा गर जेव्हा चेहराप्रत्येकजण चेहऱ्याला जपत असतो. त्यासाठी अनेक उपाय केले जातात. डॉक्टरांचे सल्ले घेतले जातात. परंतु केमिकलयुक्त औषधांचा … Read more

दुधात तुळशीचे पान उकळल्याने होतात ‘हे’ जबरदस्त फायदे

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन। तुळशीच्या पानाचे खूप आरोग्यदायी फायदे आहेत. आयुर्वेदिक काळापासून तुळशीच्या पानांचे महत्व सांगितले गेले आहे. तूळशीची पाने दुधात उकळल्याने अनेक मोठे आजार दूर होतात. मात्र, हे दूध केव्हा आणि कसे प्यावे ते जाणून घेणे गरजेचे आहे. तुळशीची पाने अनेक गुणांनी समृद्ध असतात. कोणत्याही प्रकारे तुळशीचा वापर करा, त्याचा आरोग्याला फायदाच होतो. तसे, आपल्याला … Read more

दम्याच्या त्रासाला कंटाळलात तर ‘हा’ व्यायाम करून मिळवू शकता नियंत्रण

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । लोकांचे राहणीमान बदलले आहे त्यामुळे लोकांना कोणत्याही गोष्टींकडे द्यायला वेळ नाही आपल्या आरोग्यासाठी सुद्धा लोकांना कामाच्या व्यापामुळे लक्ष देता येत नाही. आधुनिक पद्धतीच्या राहणीमानामुळे ना कोणी कोणाकडे जात आहे ना कोणी कोणाकडे येत आहे. त्यामुळे एकाला जीव सुखी अशी लोकांची जगण्याबात ची परिभाषा झाली आहे. दररोजच्या व्यस्त दिनचर्येमुळे बरेच लोक चुकीच्या … Read more

हिवाळ्यातील थंडीच्या दिवसातील सकारात्मक आहार योजना

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । हिवाळ्याच्या दिवसात अगोदरच थंडी असते .त्यामुळे हिवाळ्याच्या दिवसात अगदी गरम पदार्थ खाण्याकडे जास्त भर द्यावा. शरीरातील तापमान हे हिवाळ्याच्या दिवसात कमी राहते कारण आजूबाजूच्या वातावरणाचा आपल्या शरीरावर प्रभाव पडत असतो. हिवाळ्याच्या दिवसात शरीरात अनेक बदल होतात. यामुळे आरोग्याची खूप काळजी घ्यावी लागते. गरम आणि उषा पदार्थांचा आहारात समावेश केला पाहिजे. यासाठी … Read more

पित्ताचा त्रास टाळण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना

Acidity

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । व्य जास्त झाले कि अनेक लोकांना पित्ताचा त्रास जाणवायला सुरुवात होते. पित्त झाले कि, कोणत्याही प्रकारचे पदार्थ खाऊ वाटत नाहीत. पित्त न होण्यासाठी काही प्रमाणात बाहेरचे पदार्थ खाणे टाळावे. तसेच भूक जरी नसेल तरी खाण्याच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचा अतिरेक असता कामा नये. जेवढे आपल्या शरीराला गरजचे आहे.तेवढेच खाणे फायदेशीर ठरत आहे. … Read more

जर झोपेचा त्रास होत असेल तर कोणते उपाय केले पाहिजेत

Sleeping

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन। अनेक लोकांना कामाचे व्याप किंवा इतर अनेक गोष्टींमुळे झोपेचा त्रास होण्यास सुरुवात होते. काही वेळेला त्यांची झोप पूर्ण न झाल्याने चिडचिड होते. पण जर आपल्या झोपेच्या समस्या दूर होण्यासाठी योग आणि योगासने करणे गरजेचे असते. झोपेमुळे आरोग्य व्यवस्थित राहण्यास बरीच मदत होते. जर आपले आरोग्य जर सुंदर आणि निरोगी ठेवायचे असल्यास तुम्ही … Read more

उत्तम आरोग्यासाठी आहारात फणसाच्या बियांचा करा वापर

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । आहारात फणसाचा वापर केला असल्याचे आपण ऐकलं असेल पण फणसाच्या बियांचा वापर हा आहारात केला जाते ते आज पहिल्यांदा ऐकण्यात आले असेल. फणस हा ठराविक भागामध्येच पाहायला मिळतो. त्याचे उत्पन्न हे कोकण भागात जास्त प्रमाणात होते. अनेकदा फणस खाल्ल्यानंतर त्याच्या बीयाअनेकजण फेकून देतात. पण फणसाइतकेच त्याच्या बियांमध्ये पोषणद्रव्यं मुबलक असतात. त्याचा … Read more

दररोज सुकामेवा हे मिक्स स्वरूपात कश्या पद्धतीने खावे

dry fruits

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । आपल्या दररोज च्या आहारात काही प्रमाणात सुका मेवा खाल्ला जावा. कारण सुकामेवा खाण्याने आपल्या आरोग्यास जबरदस्त फायदे होतात. अनेक आजारानावर मात करण्यासाठी सुकामेवा हा काही प्रमाणात का होईना खाल्ला पाहिजे. सुकामेवा यापासून प्रोटिन्स मिळतात. तसेच आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी सुका मेवा जास्त फायदेशीर आहे. जाणून घेऊया कश्या पद्धतीने मिक्स करून खाणे … Read more