Corona नंतर आता ‘या’ Virus चे जगावर संकट? WHO ने केलंय अलर्ट

crisis of dengu chikungunya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 2019 मध्ये आलेल्या कोरोना या भयानक व्हायरस नंतर आता डेंग्यू आणि चिकनगुनिया या रोगांचे संकट संपूर्ण जगावर आहे. WHO म्हणजेच – वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन चे गव्हर्नर जनरल डॉ. टेड्रोस आधानोम घेब्रेयसस यांनी याबद्दल संपूर्ण जगाला सतर्क केलं आहे. अतिउष्ण हवामानामुळे डेंग्यू आणि चिकनगुनियासारख्या आजारांचा धोका वाढू शकतो असं त्यांनी म्हंटल आहे. … Read more

भारतातील 7 कफ सिरपमुळे 300 लोकांचा मृत्यू? WHO ने केली मोठी कारवाई

cough syrup blacklist

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या घरातील कोणत्याही व्यक्तीला खोकला झाला तर आपण डॉक्टरांकडे न जाता मेडिकल वरून सिरप आणून ते त्यांना देतो. पण ते अतिशय चुकीचं आहे. याचे कारण म्हणजे जगभरात आतापर्यंत चुकीच्या कप सिरपमुळे तब्बल 300 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. याच पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटना (WHO) ने भारतात तयार झालेल्या ७ सिरपला … Read more

दातांचा पिवळेपणा अन् तोंडाची दुर्गंधी घालवण्यासाठी ‘हे’ उपाय करा

teeth care

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपण सर्वच जण नेहमीच छान दिसण्यासाठी आपल्या शरीराची काळज घेतो . फिट राहण्यासाठी जिम जॉईन करतो. आरोग्य उत्तम राहण्यासाठी पौष्टीक आणि सकस आहार घेतो. चेहऱ्याची,केसांची,डोळ्यांची काळजी घेतो. आपले डोळे हे जसे राग व्यक्त करत असतात तसेच आपले हसणे हे आपल्या मनातील आनंद साजरे करण्याचे प्रतीक आहे जे आपल्या मनातील प्रसन्नतेची समोरच्याला … Read more

सावधान!! Mobile चा नाद लय बेकार; प्रत्येकी 4 पैकी 3 भारतीयांना NoMophobia चा आजार

NOMOPHOBIA

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मोबाईल हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. मोबाईल शिवाय राहू शकेल असा व्यक्ती जगात सापडणार नाही. अगदी लहान मुलांपासून ते वयस्कर व्यक्तींपर्यंत अनेकजण मोबाईलच्या आहारी गेल्याच आपण पाहिले असेल. त्यातच आता स्मार्टफोनशी संबंधित एक हैराण करणारा रिपोर्ट समोर आला आहे. दर 4 व्यक्तींपैकी 3 व्यक्तीना नोमोफोबिया (NOMOPHOBIA) नावाचा आजार आहे. … Read more

रात्रीच्या जेवणानंतर ‘हे’ काम करा; शरीर राहील फिट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । निरोगी राहण्यासाठी योग्य प्रमाणात आहार करणं गरजेचं असत. खास करून रात्रीच्या जेवणाचा आपल्या तब्येतीवर मोठा परिणाम होत असतो. रात्रीच्या आहारामुळे आपल्या शरीराला पोषक तत्वे आणि ऊर्जा मिळते. परंतु जगात अशी सुद्धा माणसे आहे जे रात्रीच्या आहारानंतर अनेक चुका करतात, आणि याचा थेट परिणाम आपल्या होतो. आज आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टी … Read more

सातारा जिल्हा व सत्र न्यायालयात सॅनिटरी पॅड व्हेंडींग मशिनचे उद्घाटन

_ Sanitary Pad Vending Machine Satara District Court

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्हा व सत्र न्यायालयाच्या इमारतीमध्ये महिलांच्या आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीने सॅनिटरी पॅड व्हेंडींग मशिन व पॅड नाश करणाऱ्या मशीन बसविण्यात आले आहे. या मशिनचे सातारा जिल्हा व सत्र न्यायाधीश मंगला ज. धोटे यांच्या हस्ते औपचारीकरित्या उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा न्यायालयाचे प्रबंधक वर्षा जोशी, न्यायालय व्यवस्थापक रविंद्र काळे, अधिक्षक धनंजय … Read more

मणिपाल हॉस्पिटल बाणेर तर्फे सातार्‍यात ओपीडीजची सुरुवात; ‘या’ आजाराच्या रुग्णांना होणार लाभ

Manipal Hospital OPD In satara

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके आपल्या आरोग्य सेवांमध्ये वाढ करत पुण्यातील बाणेर येथे असलेल्या मणिपाल हॉस्पिटलने डॉ. थोरात्स पॅथोलॉजी लॅबोरेटरी, साताराच्या सहकार्याने सातार्‍या मध्ये २ मे २०२३ पासून ओपीडीजची सेवा सुरु करत असल्याची घोषणा केली. आता या भागातील रुग्णांना २ मे पासून दर मंगळवार आणि शुक्रवार सकाळी ११ ते दुपारी २ दरम्यान मणिपाल हॉस्पिटल्स, बाणेरच्या … Read more

उन्हाळ्यात बनवा बनाना शेक; आरोग्यासाठीही परिपूर्ण अन् गर्मीपासूनही सुटका

banana shake

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या उन्हाळा सुरू असून गर्मीमुळे अंगाची लाही लाही होत आहे. उन्हाळ्यात काय खावं आणि थंडगार होण्यासाठी काय प्यावं याचा विचार आपण सतत करत असतो. तुम्ही सुद्धा आरोग्याची काळजी राखत उन्हाळ्यात काही पोषक स्वरूपात थंडगार पिण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी बनाना शेकची रिसिपी घेऊन आलो आहोत. बनाना शेक (Banana … Read more

आंब्याची सालही आहे गुणकारी; होतात ‘हे’ जबरदस्त फायदे

mango peel

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आंबा (Mango) म्हणजे फळांचा राजा…. प्रत्येकाला आवडणार फळ म्हणजे आंबा… खायला गोड आणि चवदार असल्याने आंबा म्हंटल कि अनेकांच्या जिभेला पाणी सुटत. सध्या तर आंब्याचा सिझन असून यंदाही आंब्याच्या मागणीत मोठी वाढ आहे. साधारणपणे आपण पाहतो, लोक आंबा आवडीने खातात मात्र त्याची साल काढून टाकतात. परंतु तुम्हाला कदाचित माहित नसेल, आंबा … Read more

ऊष्माघातामुळे मृत्यू कसा होतो? सर्वाधिक त्रास कोणत्या व्यक्तींना?

Heat Stroke

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । निरुपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना काल राज्य सरकारकडून महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. यावेळी रगरगत्या उन्हामुळे अनेक श्रीसेवकांना उष्माघाताचा (Heat Stroke) त्रास झाला. आत्तापर्यंत यामध्ये 13 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जणांना रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. या घटनेनंतर उष्माघात म्हणजे काय आणि त्याची लक्षणे काय असतात? आणि ऊष्माघातामुळे मृत्यू कसा … Read more