H3N2 Virus : धक्कादायक!! पिंपरी चिंचवड मध्ये H3N2 चा पहिला बळी; काय आहेत लक्षणे?

H3N2 in Pune

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना नंतर आता नव्याने आलेल्या H3N2 विषाणूमुळे नवं संकट उभं राहिले आहे. देशभरात या विषाणूने थैमान घातलं असतानाच आता महाराष्ट्र्रात सुद्धा या विषाणूने दुसरा बळी घेतला आहे. पुण्यातील पिंपरी-चिंचवडमध्ये या व्हायरसमुळं एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. यापूर्वी नगरमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या एका तरुणाचा मृत्यू झाला होता. 8 … Read more

H3N2 चा धोका वाढला! राज्यात एका रुग्णाचा मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना मधून आता कुठे तरी आपण सुटलो असा विचर करत असतानाच देशात H3N2 या नव्या विषाणूचे संकट निर्माण झालं आहे. त्यातच आता महाराष्ट्रात H3N2 ची लागण झालेल्या एका तरुणाच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. H3N2 बाधित एका 23 वर्षीय तरुणाचा बळी गेला आहे. सदर तरुण हा मूळचा औरंगाबाद येथील असून तो अहमदनगरमध्ये … Read more

सकासकाळी 10 मिनिटांत बनवा ब्राउन ब्रेड Sandwich; अशी आहे रेसीपी

brown bread sandwich recipe

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिवसभर एनर्जीटिक राहण्यासाठी हेल्थी नाष्टा आवश्यक आहे. परंतु सकाळी कामावर जाण्याची घाई असल्यामुळे झटपट काहीतरी बनवण्याकडे आपला कल असतो. आज आम्ही तुमच्यासाठी अशी एक रुचकर मेजवानीची रेसिपी सादर करत आहोत . त्याच नाव म्हणजे ब्राऊन ब्रेड सँडविच… बनवायला अतिशय सोप्पी आणि दिवसभर तुम्हाला उत्साही ठेवणाऱ्या ब्राऊन ब्रेड सँडविचची रेसिपी आपण जाणून … Read more

H3N2 सह 3 Virus चा धोका वाढला; केंद्रीय आरोग्य सचिवांचे राज्यांना पत्र

H3N2

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनानंतर देशात आता 3 धोकादायक विषाणूंचे संकट उभं आहे. या विषाणूंमध्ये H1N1, H3N2 आणि एडेनोव्हायरस चा समावेश आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी व्हायरसच्या वाढत्या प्रभावाबाबत सर्व राज्यांचे मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव (आरोग्य) यांना पत्र लिहून काही मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. केंद्रीय आरोग्य सचिवांनी लिहिले आहे की देशभरातील काही राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये … Read more

भारतातील 1 कोटीहून अधिक वृद्धांना स्मृतिभ्रंश होण्याची शक्यता; संशोधनात खुलासा

dementia

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात 60 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या वृद्धांना स्मृतिभ्रंश (Dementia) होण्याची शक्यता आहे. संशोधनानुसार, देशातील जवळपास 1.008 करोडहून अधिक वृद्धांना स्मृतिभ्रंश होऊ शकतो. हे संशोधन एम्ससह जगभरातील अनेक प्रतिष्ठित विद्यापीठांनी केले आहे. आकडेवारी नुसार, वृद्धांना स्मृतिभ्रंश होण्याचे हे प्रमाण अमेरिका आणि ब्रिटन प्रमाणेच असू शकते. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या मते, … Read more

बाबो!! पोटात सापडली दारूची बाटली; डॉक्टरही चक्रावले

vodka bottle in stomach

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगात विचित्र माणसाची काही कमी नाही. काही लोकांसोबत तर अशा घटना घडतात कि त्या ऐकून आपल्यालाच समजत नाही की नक्की या जगात चाललंय काय? अशीच एक घटना नेपाळ मध्ये घडली आहे. पोटात दुखतंय म्हणून एक व्यक्ती डॉक्टरकडे गेला आणि त्यांनतर जे काही घडलं ते पाहून डॉक्टर सुद्धा हैराण झाले. 26 वर्षीय … Read more

Holi 2023 : होळी खेळताना काय करावं अन् काय करू नये? ‘अशी’ घ्या काळजी

Holi 2023

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण भारतात होळीचा (Holi 2023) सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दरवर्षी फाल्गुन मासातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला संध्याकाळपासून होळीचा सण सुरू होतो. सर्वप्रथम होलिका दहन संध्याकाळी केले जाते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी एकमेकांवर रंगांची उधळून करून अत्यंत थाटामाटात होळी खेळली जाते. रंगाची उधळण करताना आरोग्याची आणि खास करून त्वचेची काळजी घेणं … Read more

सर्दी- खोकला झाल्यास दुर्लक्ष करू नका; ICMR चा गंभीर इशारा

H3N2 virus

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना नंतर गेल्या 2 महिन्यापासून देशात सर्दी, खोकला आणि काही प्रमाणात ताप असलेल्या रुग्णाची संख्या वाढत आहे. परंतु याकडे कोणत्याही परिस्थितीत दुर्लक्ष्य करू नका. याचे कारण म्हणजे इन्फ्लुएंझा A चा उपप्रकार ‘H3N2’ आहे. याबाबत इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने इशारा दिला आहे. ICMR शास्त्रज्ञांनी सांगितले की, H3N2 गेल्या दोन-तीन … Read more

सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडली; दिल्लीत रुग्णालयात दाखल

Sonia Gandhi Corona

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सोनिया गांधी यांच्यावर दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात डॉक्टरांकडून सध्या उपचार सुरु आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, सोनिया गांधी यांची तब्येत गुरुवारपासून बिघडली होती. गुरुवारी त्यांना ताप आला. त्यानंतर तात्काळ त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. … Read more

भारतात 2025 पर्यंत Cancer चे प्रमाण वाढण्याची शक्यता; ICMR चा इशारा

cancer

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी काळात भारतात कॅन्सरचे (Cancer) प्रमाण वाढणार असल्याचा इशारा इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) दिला आहे. ICMR च्या मते, 2025 पर्यंत या प्रकरणांमध्ये 12.7 टक्के वाढ होऊ शकते. धूम्रपान, तंबाखू आणि मद्यपान, लठ्ठपणा, पोषक तत्वांचा अभाव ही कॅन्सरची मुख्य कारणे आहेत. खरं तर गेल्या काही वर्षांत देशात कर्करोगाच्या रुग्णांच्या संख्येत … Read more