Mobile ‘या’ खिशात ठेवणं तुम्हांला नपुंसक बनवेल; वेळीच सावध व्हा

Mobile in pocket

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजच्या युगात मोबाईल (Mobile) ही एक जीवनावश्यक वस्तू झाली आहे. मोबाईल जवळ नसेल अनेकांना करमत सुद्धा नाही. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या प्रौढ व्यक्तींपर्यंत सर्वच जण मोबाईलचा वापर करतात. मोबाईलचा वापर झाल्यांनतर आपण लगेच तो खिशात ठेऊन देतो. पण असे केल्याने होणारे तोटे कदाचित तुम्हाला माहीत नसतील. मोबाईल चुकीच्या खिशात ठेवल्यास … Read more

Protein Day 2023 : आहारात ‘या’ 5 प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश करा अन् फिट रहा

Protein Day 2023

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज 27 फेब्रुवारी… जगभरात आजचा दिवस प्रोटीन डे म्हणून साजरा केला होता. निरोगी शरीरासाठी आणि स्नायू मजबूत करण्यासाठी प्रोटीनची आवश्यकता असते. प्रत्येकाला त्याच्या वजनाच्या प्रति किलो 0.8 ग्रॅम प्रथिने आवश्यक असतात. आज आंतरराष्ट्रीय प्रथिने दिवस असून आजच्या दिवशी प्रथिनांची जागरूकता, गरज आणि आरोग्यासाठी प्रथिनांचे सेवन कसे करावे यावर चर्चा केली जाते. … Read more

‘ही’ लक्षणे असतील तर समजून जा तुमच्या शरीराला पुरेसे प्रोटीन मिळत नाही

protein

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । माणसाला निरोगी जीवनासाठी आणि शरीराला ऊर्जा देण्यासाठी प्रोटीनची (Protein) गरज असते. स्नायू मजबूत करण्यासाठी आपल्या शरीराला प्रोटीनची खूप गरज असते. निरोगी व्यक्तीला दररोज त्याच्या शरीराच्या वजनाच्या प्रति किलोग्रॅम 0.8 ग्रॅम प्रथिने आवश्यक असतात. शरीरात प्रोटीनची कमतरता असेल तर तुम्हांला अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. आज आम्‍ही तुम्‍हाला अशाच काही लक्षणांबद्दल … Read more

Heart Attack चा धोका टाळण्यासाठी रोजच्या जीवनात ‘या’ 5 गोष्टी करा

Heart Attack

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हृदय हा आपल्या शरीराचा महत्त्वाचा भाग आहे. हृदय बंद पडलं तर माणसाचा जीव जातो. हृदय हे पंपिंग मशीन आहे जे न थांबता रक्त पंप करत राहते. हृदयात रक्त शुद्ध होते आणि शरीराच्या प्रत्येक भागात पाठवले जाते. यामुळेच हृदय निरोगी असणे खूप गरजेचे आहे. परंतु आजकालच्या या धावपळीच्या जगात हृदयविकाराचे (Heart Attack) … Read more

सतत जांभई येणे असू शकते ‘या’ आजारांचे लक्षण; दुर्लक्ष करू नका

yawning

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेकांना आजकाल सातत्याने आळस येतो. काहीजण काही मिनिटा मिनिटाला जांभई देतात. काही अभ्यासानुसार, असे बरेच लोक आहेत जे दिवसातून तब्बल 100 वेळा जांभई देतात. अशा लोकांमुळे त्यांच्या आसपास बसणाऱ्या लोकांच्या कामात अडथळा येण्याची शक्यता असते. तुम्हालाही नेहमी आळस येत असेल तर या गोष्टीकडे दुर्लक्ष्य करू नका. कारण हे मोठ्या आजारांचे लक्षण … Read more

शरीरातील घाण रक्त स्वच्छ करतात ‘हे’ पदार्थ; आजच आहारात करा समावेश

blood in body

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रक्त हा शरीराचा आधार असून ते सर्व अवयवांना पोषण देण्याचे काम करते. निरोगी आरोग्यासाठी शरीरातील रक्त स्वच्छ असंण आवश्यक आहे. त्यासाठी आपण कसे जगतो? आपली रोजची जीवनशैली कशी आहे? याचा मोठा परिणाम होतो. आज आपण जाणून घेऊया असे कोणते अन्नपदार्थ आहेत ज्याच्या सेवनामुळे आपल्या शिरांमधील रक्त स्वच्छ राहू शकते आणि तुम्हाला … Read more

मनुक्याचे ‘अशा’ प्रकारे सेवन केल्यास शरीराला होईल मोठा फायदा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । निरोगी जीवनसाठी शरीर मजबूत असं आवश्यक असते. त्यासाठी काजू, बदाम, मनुका यांसारखे ड्राय फ्रुट खाण्याचा सल्ला डॉक्टर देत असतात. ड्राय फ्रुट मधील मनुका (raisins) हा सुद्धा शरीरासाठी खूप फायदेशीर असतो. मनुक्यामध्ये लोह, प्रथिने आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. मनुके खाल्ल्याने आपली हाडे मजबूत होतात. परंतु मनुक्याचे सेवन हे योग्य प्रकारे केलं … Read more

कमी वयातच केस पांढरे होतायंत? ‘ही’ असू शकतात कारणे

white hair

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजकाल अनेक जणांना लहान वयातच केस पांढरे होण्याच्या समस्येला सामोरे जावं लागत आहे. कमी वयातच केस पांढरे झाल्याने समाजात फिरताना अशा व्यक्तींना मोकळेपणाने फिरायला सुद्धा कसतरी वाटत. पांढऱ्या केसांमुळे तुमच्या दिसण्यावर खूप फरक पडतो आणि लहान वयातच म्हातारे झाल्यासारखं फील होत. खरं तर केस पांढरे होण्याची अनेक कारणे आहेत. चला आज … Read more

माणसालाही Bird Flu होऊ शकतो? WHO चा गंभीर इशारा

Bird Flu Human

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणू नंतर बर्ड फ्लू (Bird Flu) जगासाठी नवा धोका बनू शकतो. जागतिक आरोग्य संघटनेनेही (WHO) याबाबत अलर्ट जारी केला आहे. सामान्यपणे पक्षी आणि अन्य सस्तन प्राण्यांना होणारा बर्ड फ्लू माणसासाठी सुद्धा धोकादायक असल्याचा इशारा WHO ने दिला आहे. बर्ड फ्लू हा एव्हियन इन्फ्लूएंझा (फ्लू) टाइप ए व्हायरसच्या संसर्गामुळे होणारा आजार … Read more

6 तासांपेक्षा कमी झोप आरोग्याला घातक; वेळीच सावध व्हा

less sleep effect

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । निरोगी शरीरासाठी ज्याप्रकारे चांगली राहणीमान, योग्य अन्नपदार्थांची गरज असते त्याचप्रमाणे चांगली आणि आरामदायी झोपही महत्त्वाची आहे. निरोगी जीवनासाठी दिवसातून साधारणपणे 8 तास झोप घेणे आवश्यक आहे असं आरोग्य तज्ज्ञ सांगतात. परंतु हल्लीच्या धावपळीच्या दुनियेत अनेक जण झोपेकडे दुर्लक्ष्य करतात. आजकालच्या तरुण वर्गाला तर झोप न लागणे ही मोठी समस्या निर्माण झाली … Read more