कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री ऍक्शन मोडमध्ये; राज्यांना दिल्या ‘या’ सूचना

Mansukh Mandaviya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना विषाणूने कहर केला असून अनेक लोक मृत्युमुखी पडली आहेत. भारताला सुद्धा कोरोनाचा धोका आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीया यांनी सलग तिसऱ्या दिवशी सर्व राज्याच्या आरोग्यमंत्र्यांशी विडिओ कॉन्फेरेंस द्वारे बैठक घेतली आणि देशातील सर्व राज्यांना काही सूचना केल्या आहेत. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्व राज्यांनी सतर्क … Read more

हिवाळ्यात शेंगदाणे खाल्ल्याने होतात जबरदस्त फायदे

Peanuts

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपण कधी कधी टाईमपास म्हणून शेंगदाणे खातो, पण शेंगदाणे खाणे आरोग्याला खूप उपयुक्त आणि फायदेशीर असत. शेंगदाण्याच्या प्रथिने आणि फायबर मुबलक प्रमाणात असतात. त्याचप्रमाणे खनिजे, जीवनसत्त्वे यांसारखे पोषक घटक असतात. त्यातच सध्या हिवाळ्याचे दिवस असून थंडीच्या या काळात आरोग्याची काळजी घेणं महत्त्वाचे असते. त्यामुळे आज आपण जाणून घेऊया हिवाळ्यात शेंगदाणे खाण्याचे … Read more

गुडघ्यातुन आवाज येतोय ? दुर्लक्ष न करता वेळीच सावध व्हा

knee pain

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजकाल बदललेल्या जीवनशैली मुळे आपल्याला अनेक आजारांचा सामना करावा लागत आहे. त्यातच गुडघेदुखी हि प्रमुख समस्या बनली आहे. तरुण मुलांपासून ते वृद्ध लोकांपर्यंत प्रत्येकाला गुडघेदुखी सतावत असते. कधी कधी आपण उठताना किंवा बसताना आपल्या गुडघ्यातून टक टक असा आवाजही येतो. तुम्हालाही असं फील होत असेल तर वेळीच सावध व्हा. अनेक वेळा … Read more

तुम्हांलाही High BP चा त्रास आहे? बडीशेप चहाचे करा सेवन

Fennel Tea

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बदललेली जीवनशैली, चुकीचे खाणे, ताणतणाव यामुळे अनेक जणांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. हाय बीपीमुले हृदय विकार होण्याची शक्यता असते. त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी तज्ज्ञ नेहमीच पोटॅशियम युक्त अन्नाचा आहारात समावेश करण्यास सांगतात. तसेच नियमितपणे व्यायाम केल्यानेही तुमचा बीपी नियंत्रणात राहू शकतो. परंतु आज आम्ही तुमचा एक असा चहा सांगणार आहे ज्यामुळे … Read more

तुम्ही सुद्धा Toilet मध्ये Mobile वापरताय? वेळीच सावध व्हा, अन्यथा…

mobile in toilet

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या संपूर्ण जगभरात मोबाईलचे व्यसन वाढलं आहे. लहान मुलांपासून ते जेष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येकाला मोबाईल हवाहवासा वाटतोय. अनेकांना तर मोबाईल हातात नसेल तर करमतच नाही. त्यातच काहीजण तर चक्क टॉयलेटला जातानाही मोबाईल घेऊन जातात. तुम्ही सुद्धा असं करत असाल तर वेळीच सावध व्हा. टॉयलेटमध्ये फोन वापरल्याने तुम्ही आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना बळी … Read more

सर्दी- खोकल्यामुळे तुमच्याही घशात खवखवतंय? हे उपाय कराच

sore throat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या हिवाळ्याचा काळ असून थंडीच्या या दिवसात सर्दी, ताप आणि खोकला होण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे थंडीचा काळ हा आव्हानांचा काळ म्हंटल तरी चालेल. त्यामुळे आरोग्याची काळजी घेणं महत्त्वाचे आहे. कधी कधी सर्दी, खोकल्यामुळे घशात खवखवते, तुम्हालाही हा त्रास होत असेल तर आज आम्ही आपल्याला काही घरगुती उपाय सांगत आहोत ज्याद्वारे तुम्ही … Read more

खजुराच्या सेवनाने वाढते Sex Power; कसे ते जाणून घ्या

dates

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दैनंदिन जीवनात तुम्ही खजुराचे सेवन करतच असाल. खजूर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. खजुराच्या भरपूर प्रमाणात पोषकतत्वे असतात. यामध्ये असलेले फायबर पचनसंस्थेशी संबंधित समस्या दूर करते . पण तुम्हाला माहित आहे का की खजूर पुरुषांमध्ये सेक्स पॉवर वाढवण्यास मदत करतात. काही वर्षांपूर्वी शास्त्रज्ञांनी एका संशोधनात हे सत्य सिद्ध केले होते. खजूरमध्ये कॅल्शियम, … Read more

संत्र्याची साल आरोग्यासाठी आहे फायदेशीर; टाकून देऊ नका

Orange peel

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या हिवाळ्याचा काळ असून थंडीच्या या दिवसात संत्री सगळीकडेच दिसतात. सर्दीपासून संरक्षण आणि त्वचेच्या आरोग्यासाठी संत्री रामबाण उपाय आहे. पण तुम्हाला माहित आहे का ? सत्र्यांची साल सुद्धा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. संत्र्याच्या सालीमध्ये मोठ्या प्रमाणात सौंदर्यवर्धक गुणधर्मांचा साठा असतो…. संत्रीच्या सालामध्ये भरपूर प्रमाणात फायबर, व्हिटॅमिन सी आणि पॉलीफेनॉलचे असतात. … Read more

हिवाळ्यात आवळा खाल्ल्याने होतात जबरदस्त फायदे

amla

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हिवाळा हा खाण्या-पिण्यासाठी उत्तम ऋतू मानला जातो. मात्र हिवाळ्यात सर्दी, ताप, खोकला असे आजारही होण्याची शक्यता असते. त्यामुळे या थंडीच्या कडाक्याच्या असे पदार्थ खायला हवे जे आपल्यासाठी आरोग्यदायी ठरू शकतात. आज आपण अशाच एका फळाबाबत वाचणार आहोत ज्याचे नाव आहे आवळा… होय हिवाळ्याच्या दिवसात आवळा खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत …. … Read more

राज्यात गोवरचा कहर!! टास्क फोर्सची स्थापना होणार

Measles Outbreak

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईसह राज्यभर गोवरचा कहर वाढला असून त्याच पार्श्वभूमीवर टास्क फोर्सची 11 सदस्यीय टीम राज्यात स्थापन होणार आहे. राज्याच्या आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव यांना याबाबत निर्देश दिले आहेत. यापूर्वी कोरोना काळात टास्क फोर्सने रुग्णसंख्येवर लक्ष्य ठेवलं होत तसेच मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या त्याच प्रमाणे आता गोवरच्या पार्श्वभूमीवर … Read more