हिवाळ्यात शरीराला उष्णता देण्यासाठी करा ‘या’ पदार्थांचे सेवन

foods to eat in winter

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या थंडीचा काळ सुरु झाला असून कडाक्याच्या थंडीत शरीराची काळजी घेणं महत्वाचे आहे. थंडीमुळे सर्दी , पेंडसे असे साथीचे आजार होऊ शकतात. यावर उपाय म्हणून ज्याप्रकारे आपण स्वेटर घालून शरीराचा बाहेरील भागाचे संरक्षण करतो त्याचप्रमाणे असे काही पदार्थाचे सेवन केलं पाहिजे ज्यामुळे आपल्या शरीराला उष्णता मिळू शकते आणि आपली रोगप्रतिकार शक्ती … Read more

थंडीमध्ये त्वचेची काळजी कशी घ्याल?

skin problem

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । धुव्वाधार पावसानंतर आता थंडीचा काळ सुरु झाला आहे. खरं तर उन्हाळा आणि पावसाळ्यापेक्षा हिवाळा लोकांना आवडतो. परंतु कडाक्याच्या थंडीमुळे त्वचा नाजूक होणे, ओठ फुटणे, त्वचा कोरडी पडणे अशा समस्या उद्भवण्याची शक्यता जास्त असते. अशावेळी जसे आपण थंडीत उबदार कपडे न चुकता घालतो त्याचप्रमाणे त्वचेची त्वचेची सातत्याने काळजी घेणे आणि निगा राखणे … Read more

हृदय निरोगी ठेवण्यासाठी आहारात ‘या’ 4 गोष्टींचा करा समावेश

heart

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपलं हृदय हे शरीराचा महत्त्वाचा भाग आहे. ह्रदय बंद पडलं तर आपलं आयुष्यच थांबतं . हृदय शरीराला रक्तासोबत ऑक्सिजनचा पुरवठा करते. परंतु अनेक वेळा रोजच्या जीवनातील धावपळ, चुकीच्या खाण्याच्या सवयी, धूम्रपान, ताणतणाव यामुळे हृदयाची समस्या उदभवू शकते. त्यामुळे आपलं हृदय निरोगी ठेवण्यासाठी आहारात काही पदार्थांचा समावेश करणं गरजेचं आहे. चला याबाबत … Read more

सतर्क रहा !! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची महाराष्ट्रात एन्ट्री

Corona

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात हिवाळा सुरू होताच कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. महाराष्ट्र आणि केरळनेही याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. मुंबईतच गेल्या ३ दिवसांत 150 हून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यातच कोरोनाच्या नवा बी बी सब-व्हेरिएंटचा रुग्ण महाराष्ट्रात सापडल्याने खळबळ उडाली आहे. नुकतंच राज्यात 477 नवीन कोरोना रुग्णांची … Read more

दिवाळीत उटणे लावण्याचे आरोग्यदायी फायदे माहित आहेत का?

utane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यंदाची दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आली आहे. दिवाळी आली आपल्याला हमखास आठवण होते कडाक्याच्या थंडीत पहाटे तेल लावणे आणि मग उटणे लावून केलेली मस्त अंघोळ. दिवाळीत पहाटे उठून अभ्यंगस्नान करण्याची मज्जाच काही और असते. पुरातन काळापासून उटणे हे अत्यंत उत्तम सौंदर्य प्रसाधन म्हणून ओळखले जाते. आज आपण जाणून घेऊया उटणे लावण्याचे … Read more

सावधान!! ‘ही’ 5 लक्षणे देतात किडनी खराब होण्याचे संकेत

Kidney

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । किडनी आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा भाग मानला जातो. शरीरातील सर्व अशुद्धी बाहेर टाकण्याचे कार्य किडनी करते. परंतु, योग्य काळजी घेतली नाही तर किडनी फेल होण्याची समस्याही उद्भवू शकते. प्रामुख्याने किडनी खराब होण्याची लक्षणे इतकी सौम्य असतात की हा आजार वाढत नाही तोपर्यंत बहुतेक लोकांना काही फरक जाणवत नाही. आज आपण जाणून … Read more

भारतात उपासमार वाढली!! जागतिक भूक निर्देशांकात 107 व्या स्थानी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जागतिक भूक निर्देशांक (Global Hunger Index ) सूचीत 121 देशांमध्ये भारत 107 व्या स्थानी आहे. कुपोषणाचा आढावा घेणाऱ्या ग्लोबल हंगर इंडेक्सच्या या वेबसाइटने याबाबत रिपोर्ट दिला आहे. या यादीत आपले शेजारील राष्ट्रे नेपाळ आणि पाकिस्तानने आपल्याला मागं टाकलं आहे. गेल्या वर्षी भारत या सूचित १०१ क्रमांकावर होता. 121 देशांच्या या यादीमध्ये … Read more

ब्रेन स्ट्रोक म्हणजे काय?? ‘ही’ आहेत लक्षणे आणि कारणे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या संपूर्ण शरीरात मेंदू हा अतिशय महत्त्वाचा पार्ट असतो. मेंदूला काही झालं तर माणसाचे जगणेच नष्ट होते, त्यामुळे मेंदू निरोगी असं महत्त्वाचे असते. अलीकडच्या धावपळीच्या जीवनात ब्रेन स्ट्रोकचे प्रमाण वाढलेले आहे. मानसिक तणाव, हाय बीपी आणि इतर कारणांमुळे मेंदूला धक्का बसून रक्तपुरवठा खंडित होतो. यालाच ब्रेन स्ट्रोक म्हणतात. दरवर्षी देशात सुमारे … Read more

पोटाची चरबी कमी करण्यासाठी आहारात ‘या’ पदार्थांचा करा समावेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रत्येकजण वजन नियंत्रणात आणण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत असतो. पोटाची समस्या अनेक रोगांना आमंत्रण देऊ शकते. यामुळे यावर वेळीच उपाय केलेला चांगला… व्यायाम हा मुख्य उपाय तर आहेच पण असेही काही पदार्थ आहेत ज्यांचा समावेश आपल्या आहारात केल्याने पोटाची चरबी कमी करण्यास मदत मिळते. यासाठी आहारात प्रोटीन असणाऱ्या पदार्थांचा समावेश जास्त करावा … Read more

दातदुखीचा त्रास आहे?? ‘हे’ 5 घरगुती रामबाण उपाय कराच

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दात दुखणे ही एक सामान्य समस्या आहे. जवळपास सर्वानाच कोणत्या ना कोणत्या क्षणी दातदुखीचा सामना करावाच लागतो. एकदा का दात दुखायला लागला तर त्याच्या वेदना सहन करताना भल्याभल्याना अवघड जात. दातदुखीमुळे आपल्याला जेवताना आणि बोलताना त्रास होतो. कधी कधी आपलं तोंडही सुजते. त्यामुळे या समस्येवर लवकरात लवकर उपाय केलेले कधीही चांगलच. … Read more