खुशखबर! शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी आता सरकार लवकरच घालणार कीटकनाशकांच्या वापरावर बंदी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत सरकारने शेतीसाठी वापरल्या जाणार्‍या 27 कीटकनाशकांवर आता बंदी घालण्याचा निर्णय घेतला असून यासाठी 14 मे 2020 रोजी एक मसुदा अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यावर लोकांशी चर्चा करण्यासाठी आणि त्यांचे मत देण्यासाठी सरकारने लोकांना 45 दिवसांचा कालावधी दिला आहे आणि अपेक्षेप्रमाणे, कीटकनाशक उद्योग आपल्या सर्व सामर्थ्याने या अधिसूचनेविरूद्ध लॉबिंग करीत … Read more

सातारा जिल्ह्यात 59 नवीन कोरोनाग्रस्त

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी आरोग्य विभागाकडून काल रविवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार जिल्ह्यातील निकट सहवासित 52, सारीचे 6 आणि प्रवास करुन आलेले 1 असे एकूण 59 नागरिकांचा अहवाल कोरोना बाधित आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. कोरोना बाधित रुग्ण आढलेला तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे आहे. कोरेगांव तालुक्यातील पिंपोडे … Read more

आता थेट हॉस्पिटलमधून अमिताभ बच्चन यांचं ट्वीट; म्हणाले की…

मुंबई | अमिताभ बच्चन यांनी शनिवारी ट्विट करुन आपल्या चाहत्यांना कळवले होते की ते कोरोना पॉझिटिव्ह आहेत आणि नानावती हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल झाले आहेत. ही शेवटची पोस्ट असल्याने, अमिताभचे चाहते आतुरतेने त्यांच्या दुसऱ्या ट्वीट ची वाट पाहत होते की ते कधी एकदा आपल्याला चांगली बातमी देतायत. अमिताभ बच्चन यांनी थोड्या वेळापूर्वी एक ट्विट केले आहे … Read more

धक्कादायक! कोरोनाच्या भीतीने विवाहितेची आत्महत्या

सोलापूर प्रतिनिधी | शहरातील सुभाष नगर परिसरातील लहुजी वस्ताद चौक येथे राहणाऱ्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली. त्यानंतर त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. सदरच्या घटनेनंतर परिसरात रहिवासी असलेल्या नागरिकांना आरोग्यविषयक काळजी घेण्यासाठी सल्ला देण्यात आला. कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या काही जणांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. मात्र सदर कटेंनमेंट झोनमध्ये राहणार्‍या एका महिलेने कोरोनाच्या भितीने आत्महत्या … Read more

अमिताभ बच्चन यांच्या कोरोना टेस्टचा दुसरा निकाल आज, जाणून घ्या बिग बीचे हेल्थ अपडेट

मुंबई | शनिवारी सायंकाळी अमिताभ बच्चन यांना मुंबईच्या नानावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर त्यांनी एका ट्विटमध्ये सांगितले की त्याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. अमिताभबरोबर त्यांचा मुलगा अभिषेकसुद्धा कोरोनामध्ये असुरक्षित आहे. सध्या अमिताभची प्रकृती स्थिर आहे. अमिताभ बच्चन कोरोना टेस्ट पॉझिटिव्हला आल्याची बातमी समजल्यानंतर त्यांच्यासाठी देशभर प्रार्थना सुरु झाली. बॉलिवूड स्टार्सपासून ते राजकारणी आणि … Read more

मोठी बातमी! मुंबई महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांचा कोरोनाने मृत्यू 

मुंबई । जगभरात सुरु असणाऱ्या कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे सध्या सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. देशात आणि राज्यात सर्वाधिक रुग्णसंख्या ही मुंबईत आढळून आली आहे. कोरोना विरुद्धच्या लढाईत मुंबई पालिकेतील एक धडाडीचे सहायक आयुक्त अशोक खैरनार यांना प्राणास मुकावे लागले आहे. त्यांचे कोरोना संक्रमणामुळे निधन झाले आहे. मुंबई पालिका एच पूर्व विभागाचे सहायक आयुक्त अशोक खैरनार यांना … Read more

सोमवार पासून सुरु होणाऱ्या संचारबंदीत पुण्यात काय सुरु राहणार अन् काय बंद? जाणुन घ्या

पुणे । राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या ही चिंतेची बाब ठरली आहे. मुंबईपाठोपाठ पुणे जिल्ह्यातील रुग्णसंख्या ही सर्वाधिक आहे. पुण्यातील रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे सोमवारपासून जिल्ह्यात पुन्हा संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. अजित पवार यांनी ही संचारबंदी जाहीर केली होती. १३ जुलै पासून २३ जुलैपर्यंत पुण्यात संचारबंदी असणार आहे. यावेळी केवळ अत्यावश्यक सेवांचा सुरु राहणार आहेत. … Read more

सांगली जिल्ह्यात सापडले २८ नवीन कोरोनाग्रस्त; १६ वा बळी

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असतानाच आज शुक्रवारी पलूस तालुक्यातील नागठाणे येथील ६२ वर्षीय कोरोना बाधित वृद्धाचा हृदय शस्त्रक्रियेनंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या हि १६ वर गेली आहे. याशिवाय नव्याने २८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी दिली आहे. सांगली शहरात … Read more

सातारा जिल्ह्यात सापडले 46 नवीन कोरोनाग्रस्त; एकूण रुग्णसंख्या 1 हजार 601 वर

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी आरोग्य विभागाकडून काल शुक्रवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार जिल्ह्यातील निकट सहवासित 41, सारीचे 2 आणि प्रवास करुन आलेले3 असे एकूण 46 नागरिकांचा अहवाल कोरोना बाधित आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. कोरोना बाधित रुग्ण आढलेला तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे. कराड तालूक्यातील मलकापूर येथील 54 … Read more

राज्यात दिवसभरात सापडले ७ हजार ८६२ नवे कोरोनाग्रस्त; २२६ रुग्णांचा मृत्यू 

मुंबई । महाराष्ट्रात आज ७ हजार ८६२ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर २२६ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. दिवसभरात ५ हजार ३६६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात सद्यस्थितीला कोरोना रुग्णांची संख्या २ लाख ३८ हजार ४६१ झाली आहे. पैकी १ लाख ३२ हजार ६२५ रुग्ण बरे झाले आहेत. कोरोनामुळे आजतागायत राज्यातील  ९ हजार ८९३ रुग्णांचा … Read more