जुनाट कफ आणि पोटाच्या तक्रारींवर घ्या ‘काढा’ …

जुनाट कफ ज्यांना आहे अशांना श्वसनाचा त्रास होत असतो . अगदी किरकोळ कारणाने जर तुम्हाला सर्दी – पडसे होत असेन तर या घरातील मसाल्यांनि बनवलेला काढा तुम्हाला नक्की आराम देईल . तसेच थकवा आणि अतिकामाने येणारी कणकण देखील हा काढा दूर करतो . पोटाच्या तक्रारी जर पित्त , बद्धकोष्टता यावर देखील अराम मिळतो . अशा बहुगुणी काढ्याला बनवण्यासाठी घरातीलच मसाले आपल्याला लागणार आहेत . चला तर मग पाहुयात हा काढा बनवण्यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे .

तांबवेत एक वर्षाच्या चिमुकलीचा डेंग्यूने मृत्यू

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील तांबवे गावात एक वर्षाच्या चिमुकलीचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला आहे. नुकत्याच येऊन गेलेल्या महापुरामुळे तालुक्यात डेंग्यूची साथ चांगलीच पसरली असून तांबवे गावातील एक वर्षाची चिमुकली आन्वी महेश पवार-पाटील हीचा बुधवारी उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तांबवे गावात मागील काही दिवसांपासून डेंग्यू सदृश लागण सुरू झाली आहे. त्यातच येथील महेश संजय … Read more

म्हणून राहत नाही वजन आटोक्यात …

अनेक जण या अनुभवाशी सहमत असतील कि , जाड लोक साधं पाणी जरी प्यायल तरी त्यांना शरीर जड-जड वाटायला लागते . तर काही जण कितीही आणि काहीही खाल्लं तरी सडपातळ राहतात . अनेक लोक बारीक होण्यासाठी कठोर डाएट पाळतात , पण तरीही बारीक होत नाहीत . खरंतर बारीक होण्यासाठी कमी खाण आणि अधिक व्यायाम करणं हा अत्यंत चुकीचा पर्याय आहे . वजन कमी करण्यासाठी योग्य वैद्यकीय सल्यासह हे उपाय अमलात आणा नक्कीच फायदा होईल

घरात सारखे आजारपण सुरु आहे ? या गोष्टींकडे द्या लक्ष

आरोग्य चांगले असेंन तर आपण कोणत्याही पातळीवर लढू शकतो . आर्थिक , मानसिक संकटांचा सामना करू शकतो . पण जर आरोग्य चांगले नसेन तर आयुष्याची गणितं फिसकटू शकतात . घरात जर आजारपण सुरु असें तर हे काही उपाय आहेत ज्यामुळे काही प्रमाणात नक्कीच फायदा होईल .

मुलांसाठी खास पौष्टिक ‘पालक सूप’

हिरव्या पालेभाज्या म्हणजे शरीरासाठी एनर्जी बुस्टर आहे. पण बऱ्याच मुलांना पालेभाज्या आवडत नाहीत . मग मुलांना या भाज्यांमधील मिळावे म्हणून त्यांना पालक सूप देऊ शकता . प्रथम पाहुयात या सूप साठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते …

स्वयंपाक घरातील ‘हे’ पदार्थ ठेवतील आजारांना लांब

रोजच्या धावपळीच्या जीवनात पौष्टिक खाणं नेहमीच होत नाही . पण आपल्याच स्वयंपाक घरात असे काही पदार्थ आहेत जे अगदी सहज मिळतात आणि शरीराच्या वेगवेगळ्या गरजा भरून काढतात .
जाणून घेऊयात या पदार्थांविषयी ….

लग्नानंतर ‘या’ कारणामुळे महिला होतात जाड, जाणुन तुम्हीही व्हाल थक्क

Hello हॅल्थ | लग्नानंतर स्त्रियांमध्ये बरेच बदल होतात. आपल्याला माहिती आहे की लग्नाच्या काही महिन्यांनंतर त्यांचे शरीर मजबूत बनू लागते. हे प्रत्येकास लागू होत नाही. लग्नानंतर महिलांचे वजन वाढू लागते आणि त्यांचे हार्मोन्सही बदलतात. जरी एखाद्या महिलेचे शरिर लग्नाआधी स्लीम असेल तरी लग्न होताच त्यांच्या शरीरात आपल्याला बरेच बदल दिसून येतात. लग्नानंतर बहुतेक मुली जाड … Read more

दीर्घायुषी होण्याचे रहस्य , जाणून घ्या …

आयुष्यात कितीही दुःख आले तरीही प्रत्येकाला आपण खूप जगावं असाच वाटत . पण दीर्घायुषी होण्याचे रहस्य हे आरोग्याशी नाही तर मनाशी जोडलेले आहे … लहानपणापासून आपण समाजाने घातलेल्या नियमांच्या चौकटीत जगतो . शिक्षण , नोकरी , लग्न , संतती आणि मृत्यू यात आयुष्य कुठे हे मात्र शोधतच राहतो . म्हणूनच प्रत्येकाला दीर्घायुषी व्हावं अस वाटत . म्हणूनच दीर्घायुषी होण्यासाठी काय करायला हवा हे आज आपण पाहणार आहोत .

अल्युमिनियम फॉईलमध्ये जेवण पॅक करता , सावधान !

जेवण गरम राहावे म्हणून ते अल्युमिनियम फॉईलमध्ये पॅक करून घेतले जाते . परंतु अल्युमिनियम फॉईलच्या वापराने काही गंभीर आजारांचा धोका अधिक असतो . अभ्यासकांनी केलेल्या प्रयोगांच्या आधारे

लाल रंगाच्या भाज्यांमध्ये आहेत पौष्टिक तत्व

हिरव्या भाज्यांच्या सेवनाने होणारे फायदे आपण नेहमीच ऐकतो. परंतु लाल रंगाच्या भाज्यांमध्ये देखील शरीराला पौष्टिक असे अनेक गुणधर्म आढळून येतात . भाजीचा रंग जेव्हडा जर्द तितकी ती पौष्टिक तत्वांनी भरलेली असते. लाल भाज्यांमध्ये लाइकोपीन, एंथोक्यानिन्स सारखे अँटीऑक्सिडंट्स असतात . ज्यामुळे हृदयाच्या आणि प्रोस्टेट ग्रंथींच्या कॅन्सर पासून सुरक्षा मिळते. चला तर मग जाणून घेऊयात या भाज्यांविषयी …