संतानप्राप्तीसाठी फॉलीक ऍसिड युक्त पदार्थांचे करा सेवन , जाणून घ्या…

संतांनप्राप्तीसाठी अनेक जोडपे प्रयत्न करत असतात. परंतु लो फर्टिलिटीमुळे संतानसुखापासून लांब राहावे लागते. त्यामुळे नैराश्य देखील येते . फर्टीलिटीची क्षमता वाढवण्यासाठी जीवनशैली आणि खानपानामध्ये देखील काही बदल करणे आवश्यक आहे. फॉलीक ऍसिड म्हणजे बी व्हिटॅमिन युक्त पदार्थांचे सेवन केल्याने फर्टीलिटीची समस्या कमी होते .

कोंडा झालाय ? करा हे घरगुती उपाय …

कोंड्यामुळे अनेकांना चारचौघांमध्ये मिसळताना विशेष काळजी घ्यावी लागते . कोंड्यावर अनेक तेल आणि औषधे देखील आहेत . परंतु हे काही घरगुती उपाय केल्यास , नक्की कोंडा जाण्यास मदत होईल.

तांब्याच्या भांड्यातील पाणी ठरते त्वचेसाठी अमृत …

तेज कांती आणि चिरकाल टिकणारे तारुण्य हि प्रत्येक तरुणीची इच्छा असते . यात आता पुरुषही मागे नाहीत . सतेज आणि निरोगी त्वचेसाठी सलून्स आणि औषधे , कॉस्मेटिकसवर भरमसाठ खर्च देखील केला जातो . पण या उपायांमधून चांगला परिणाम मिळेलच हे मात्र नक्की नसते . पण केवळ तांब्याच्या भांड्यात साठवलेले पाणी प्यायल्याने दीर्घकाळ टिकणारे हे परिणाम मिळतील यात शंका नाही .

चिमुरड्याच्या श्वासनलिकेत अडकलेला लोखंडी स्क्रू काढण्यात यश, डॉक्टरांवर अभिनंदनाचा वर्षाव

लहान मुलांना हातात येईल ती वस्तू तोंडात घालण्याची निसर्गतः सवय असते. पण ही सवय कधी कधी खूप महागात पडते. असाच एक प्रसंग शेगावात एका दोन वर्षाच्या बाळावर आला. या मुलाच्या हातात घरात पडलेला स्क्रू आला आणि त्याने तो तोंडात घालून गिळला. त्रास होऊन बाळ रडू लागले. सुदैवाने आईच्या लक्षात ही बाब आल्यामुळे तिने त्वरित डॉक्टरांकडे धाव घेतली. तपासणीअंती गिळलेला हा स्क्रू पोटात न जाता तो श्वासनलिकेद्वारे नाकाकडे वरील दिशेने जाऊन नलिकेत आडवा झाला. मात्र डॉक्टरांनी अनुभवाच्या आणि कौशल्याच्या जोरावर कुठलीही शस्त्रक्रिया न करता शरीरात शिरलेला स्क्रू बाहेर काढला.

काजू खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का

आरोग्यमंत्रा | सुक्या मेव्यातील सर्वांच्या आवडीला उतरणारा पदार्थ म्हणजे काजू होय. काजू जेवणापासून सौदर्यवृद्धी पर्यत सर्वच स्तरात उपयोगी पडणारा पदार्थ आहे. काजू खायला लागलं कि खातच राहवं वाटत कारण यात असणारी अल्प प्रमाणातील गोडी आणि त्याची स्वाफ्ट चव सर्वानाच आवडते. चला तर मग जाणून घेवू काजूचे फायदे काजू आठवड्यातून फक्त दोन वेळा खाल्ला पाहिजे. काजू खाल्याने … Read more

आजारी वृद्ध महिलेला स्ट्रेचरवर चिखलातून पाठवले

बीड प्रतिनिधी |बीड जिल्ह्याची ओळख अलीकडच्या काळात दुष्काळी जिल्हा म्हणून झाली आहे. पण दुष्काळ पडणे किंवा न पडणे हि निसर्गाच्या  हातात असलेली बाब आहे. त्यामुळे त्याला काही करता येत नाही. परंतु या भागातील स्थानिक आरोग्य सेवा पुरवणारे घटक तसेच जनसेवा करणारे राजकीय नेते पुढारीच जर कुचकामी आणि बकालपणाचे उदाहरण समोर ठेवत असतील तर येथील व्यवस्थाच … Read more

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे युवकाचा मृत्यू

रत्नागिरी प्रतिनिधी | दापोली तालुक्यातील टेटवली येथील पंकज कदम या युवकाचा सर्पदंश झाल्यानंतर उपजिल्हा रुग्णालयातिल डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. जोपर्यंत डॉक्टरांवर व वैद्यकीय अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे. उपजिल्हा रुग्णालयातील संबंधित वैद्यकीय अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी संतप्त जमावाने … Read more

घनसांगवीत तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न

जालना प्रतिनिधी |जालना जिल्ह्यातील घनसांगवी तालुका आरोग्य अधिकाऱ्याच्या मनमानी कारभारची तक्रार करूनही चौकशी होत नसल्याने तक्रारदार विलास कोल्हेने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. ही घटना घनसावंगी प्राथमिक आरोग्य रुग्णालयात घडली. पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेऊन आत्मदहन करणाऱ्या विलास कोल्हे यांना रोखून ताब्यात घेतले. “वेळोवेळी तक्रार करून देखील न्याय मिळाला नाही म्हणून मी हे टोकाचं पाऊल … Read more

लहान बहीण देणार मोठ्या बहिणीला ‘जिवनदान’ वडिलांचे शस्त्रक्रियेसाठी मदतीचे आवाहन

प्रतिनिधी ठाणे| नैना वय वर्ष फक्त १०. थॅलेसेमिया या आजारामुळे दर १५ दिवसाला तिला रक्त चढवावे लागते. या आजरापासून तिची सुटका व्हावी.यासाठी तिच्या शरीरात लहान बहिणीच्या बोन मॅरोचे प्रत्यारोपण करण्यात येणार आहे. उल्हासनगर कॅम्प ५ येथील तानाजी नगर झोपडपट्टीमध्ये हिरासिंग लबाना हे कुटुंबासह राहतात. नैना ही त्यांची मोठी मुलगी. नैना लहानपणी सतत आजारी राहत असल्यामुळे तिची … Read more

वरवट-बकाल रुग्णालयातील रिक्त पदांची भरती करावी म्हणून ग्रामस्थांचे उपोषण

बुलडाणा प्रतिनिधी | बुलडाण्याच्या संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथील ग्रामीण रुग्णालय रिक्त पदांसह अनेक समस्यांनी ग्रासले आहे. वरवट बकाल हे गाव आदिवासी बहुल भागातील मध्यवर्ती ठिकाण असल्याने आसपासच्या परिसरातील अनेक रुग्ण येथे उपचारासाठी येत असतात. येथील समस्या निकाली लावण्यासाठी येथील सामाजिक कार्यकर्ते भाऊ भोजने व ग्रामस्थांनी १५ ऑगस्टपासून आंदोलन सुरु केले आहे. वरवट बकाल ग्रामीण … Read more