बीट खा निरोगी राहा ; जाणून घेऊया बीट खाण्याचे आरोग्यदायी फायदे

Beatroot

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बाजारात सहज उपलब्ध होणारे आणि सामन्यांना परवडणारे सलाड यामध्ये बीटाचा समावेश होतो. बऱ्याच वेळा सलाड खाताना त्यात काकडी,गाजर यांच्यासोबतच बीटही दिले जाते. मात्र बीट पाहून नाके मुरडणारे अनेक जण आहेत. त्यांना बीटाचे फायदे माहित नसतात. तर अशा सर्वांसाठी बीट खाण्याचे फायदे जाणून घेवूयात. एखाद्या पदार्थाला नैसर्गिक लाल रंग आणायचा असेल तर … Read more

संतुलित आहार शरीरासाठी का आहे आवश्यक ? चला जाणून घेऊया संतुलित आहाराविषयी

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । अनेक वेळा आपल्या शरीरात नवीन नवीन समस्या निर्माण होतात. कामाच्या धावपळीमुळे अनेक जणांना योग्य वेळी योग्य आहार घेणे शक्य होत नाही. यामध्ये सर्वात पुढे या महिला असतात. त्याच्या कामाच्या वेळा चुकल्या कि आपोआप जेवणाच्या वेळा चुकतात. त्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. हृदयविकारास अनेक घटक कारणीभूत असतात. संतुलित आहार राखणे निरोगी … Read more

भेंडी खाण्याचे ‘हे’ फायदे माहीत आहे का ?? चला जाणून घेऊया भेंडीचे जबरदस्त आरोग्यदायी फायदे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भेंडीची भाजी सहज उपलब्ध होत असल्याने ती सर्वत्र खाल्ली जाते. भेंडीची भाजी चिकट आणि बुळबुळीत असली तरी ती चविष्ट व पोषक असते. भेंडीचे भेंडी फ्राय, भेंडी मसाला असे वेगवेगळे प्रकार करून खाल्ले जातात. कोवळी भेंडी कच्ची खाणेही आरोग्यासाठी चांगले असते. भेंडीचे हे आरोग्यदायी फायदे वाचल्यानंतर तुम्ही नक्कीच भेंडीचा आहारात समावेश कराल. … Read more

पुरुषांनी पॉवरफुल राहण्यासाठी ‘या’ गोष्टींचा करा आहारात समावेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुरुषांना सतत कोणत्या ना कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागत असते. सतत कोणत्या ना कोणत्या स्वरूपाचा ताण तणाव असतो. त्यामुळे आहार व्यवस्थित जात नाही. दैनंदिन गोष्टीमुळे सुद्धा आणि बदलले राहणीमान, आहारातील बदल या गोष्टींमुळे शरीर मजबूत राहत नाही . वयाच्या तिसी नंतर अनेक पुरुषांनी आपल्या दैनंदिन गोष्टी आणि आहारात बदल करायला पाहिजे. … Read more

भाज्यांपासून बनवलेली – “पौष्टिक lockdown करंजी”

घरात शिल्लक असलेल्या भाज्या वापरून लॉकडाऊनच्या कालावधीत शिकलेली आणि केलेली ही नवीन रेसिपी.