नागरिकांनी ‘या’ कारणामुळे पुढचे दोन दिवस सावधगिरी बाळगावी

Sunil chavhan

औरंगाबाद – मुंबई येथील कुलाबा हवामानशास्त्र केंद्राने दि. 26 सप्टेंबर 2021 रोजी दिलेल्या सूचनेनुसार जिल्ह्यात दि.27 व 28 सप्टेंबर रोजी काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. तरी खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी सावधगिरी बाळगावी. असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय कक्षाने केले आहे. प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार दि. 27 ते … Read more

मराठवाड्यात पावसाचा मुक्काम वाढला; ‘या’ जिल्ह्यांना येलो अलर्ट

औरंगाबाद – सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून मराठवाड्यात मुक्काम ठोकणाऱ्या पावसाने आणखी काही दिवस बरसण्याची चिन्ह दाखवली आहेत. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून हा प्रभाव पुढील 12 तासात आणखी तीव्र होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे राज्यात पुढील 4 ते 5 दिवस वीजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यात कोणत्या जिल्ह्यांत … Read more

सावधान ! मराठवाड्यात पुन्हा धो-धो पाऊस बरसणार, ‘या’ ठिकाणी यलो अलर्ट

Heavy Rain

औरंगाबाद – मराठवाड्यात अनेक ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून पावसानं विश्रांती घेतली होती. मात्र मागील पाच-सहा दिवसांपासून विविध ठिकाणी पुन्हा एकदा पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. पुढील तीन ते चार दिवसात म्हणजेच 20 ते 23 सप्टेंबर दरम्यान मराठवाड्यासह राज्यातील काही ठिकाणी पुन्हा एकदा वीजांच्या कडकडाटासह पाऊस येईल, अशा इशारा हवामान विभागानं दिला आहे. औरंगबाद शहरात … Read more

अतिवृष्टीचा तडाखा ! जिल्हा परिषदेच्या 245 कोटीच्या मालमत्तेचे नुकसान

औरंगाबाद – जिल्ह्यात ७ व ८ सप्टेंबरला झालेल्या अतिवृष्टीच्या तडाख्याने ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, पाणीपुरवठ्याच्या योजना, रस्ते, ग्रामपंचायत व बांधकाम विभागाच्या इमारतींना बसला आहे. या पावसामुळे जिल्हा परिषदेच्या सुमारे २४५ कोटींचे नुकसान झाल्याची माहिती जी.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे यांनी दिली आहे. अतिवृष्टी व मुसळधार पावसामुळे कन्नड तालुक्यातील साई गव्हाण, नागद, देभेगाव … Read more

रस्ता समजून पाय ठेवला अन दोन तरुणी खड्ड्यात पडल्या; एकीचा दुर्दैवी अंत  

rain

औरंगाबाद – शहराला मंगळवारी रात्री धुवाधार पावसाने झोडपल्याने अवघ्या एकाच तासात ११६ मि.मी. पावसाची नोंद झाली. या पावसामुळे शहरातील अनेक सखल भागात पाणी साचले. त्यातच मुकुंदवाडी भागातील रस्त्यांना नाल्याचे स्वरुप आले होत. या रस्त्यावरुन वाहणा-या पाण्यात कंपनीतून घराकडे जाणा-या दोघी वाहून गेल्या. त्यातच एकीचा पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाला. तर दुसरी सुदैवाने बचावली. या घटनेमुळे … Read more

नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शासनास अहवाल सादर करा; राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे निर्देश

sattar

औरंगाबाद – मागिल दोन दिवसात अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका जिल्ह्यातील कन्नड, सोयगाव तर जळगाव च्या चाळीसगाव तालुक्याला बसला आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले असून नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहेत. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माहिती दिली असून नुकसानीचे पंचनामे पूर्ण होताच नेमकी किती नुकसान … Read more

“पूरग्रस्त जिल्ह्यांसाठी प्रत्यक्ष 1500 कोटी रुपयांचीच मदत”; फडणवीसांची पॅकेजवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अतिवृष्टीमुळे कोकण तसेच पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पुरग्रस्तांचे नुकसान झाले आहे. या झालेल्या नुकसानीसाठी काल राज्य सरकारने 11 हजार 500 कोटींची पॅकेजची मदत जाहीर केली. त्यापैकी तातडीच्या मदतीसाठी दीड हजार कोटी, पुनर्बाधणीसाठी तीन हजार कोटी, तर बाधित क्षेत्रात दीर्घकालीन उपायांसाठी सात हजार कोटींची तरतूद केली आहे. यावरून आज भाजपचे विरोधी पक्षनेते … Read more

पूरग्रस्त भागातील बाधितांकडून वीजबिल वसुली करु नका – नितीन राऊत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पुराचा फटका बसलेल्या भागाचा नुकताच राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनीही दौरा केला. यावेळी नुकसानग्रस्त भागातील वीजवसुली करू नये, असे निर्देश देण्यात आल्याची माहिती मंत्री राऊत यांनी दिली. राज्यात महापुरामुळे शेती पिकांचे तसेच ग्रांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. … Read more

मी पॅकेज देणारा नाही तर मदत करणारा मुख्यमंत्री; उद्धव ठाकरे यांचा फडणवीसांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्शवभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूर जिल्ह्याची पाहणी केली. यावेळी म्हुख्यमंत्री ठाकरे म्हणाले कि महाराष्ट्रात मोठे संकट आले आहे. अशा संकटात त्यांना मदत करणे गरजेची आहे. ती करताना मी जनतेच्या जीवाशी खेळ करणार नाही. मी पॅकेज देणारा … Read more

पूरग्रस्तांना ५० टक्के विमा रक्कम वितरित करा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्मला सीतारामन यांना पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसामुळे दुकानांमध्ये महापुराची पाणी शिरल्याने त्यांच्या मालाचेही नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर काल पूरग्रस्त व्यावसायिक, दुकानदारांना विमा रक्कम मिळण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. तसेच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र पाठवले. त्यात “पूरग्रस्त दुकानदार व नागरिकांना विमा दाव्याची 50 % रक्कम … Read more